Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 28 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gondiya News: पोषण आहाराच्या तांदळाची विक्री! अर्जुनी-मोरगावात खळबळ; ६ कट्टे व्यापाऱ्याला दिल्याचा आरोप

शाळांमधील विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनासाठी मिळणारा शासकीय पोषण आहाराचा तांदूळ परस्पर व्यापाऱ्याला विकल्याचा गंभीर प्रकार अर्जुनी-मोरगाव तालुक्यात समोर आला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप उसळला असून दोन्ही शाळांच्या मुख्याध्यापकांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचा दावा केला जात आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 28, 2026 | 06:11 PM
Gondiya News: पोषण आहाराच्या तांदळाची विक्री! अर्जुनी-मोरगावात खळबळ; ६ कट्टे व्यापाऱ्याला दिल्याचा आरोप
Follow Us
Follow Us:
  • अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील दिनकरनगर आणि जरूघाटा येथील शाळांमधील एकूण सहा कट्टे तांदूळ व्यापाऱ्याला विकण्यात आले.
  • ऑगस्ट महिन्यात दिनकरनगरचा तांदूळ जरूघाटा शाळेत उतरवून १३ ऑगस्ट रोजी वजन करून परस्पर विक्री करण्यात आली.
  • ग्रामस्थांच्या बैठकीत दोन्ही शाळांच्या मुख्याध्यापकांनी तांदूळ विकल्याची कबुली दिल्याचे ग्रामस्थांनी दावा केला आहे.

शाळांमधील विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनासाठी शासनाकडून मिळणाऱ्या पोषण आहाराच्या तांदळाची परस्पर विक्री केल्याचा गंभीर प्रकार अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील दिनकरनगर आणि जरूघाटा येथील शाळांमध्ये समोर आला. दिनकरनगर शाळेतील चार आणि जरूघाटा शाळेतील दोन, असे एकूण सहा कट्टे तांदूळ करांडाडी व्यापाऱ्याला विकल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

Gondiya News: मृतदेह तब्बल दोन तास रस्त्यावर; स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण! शेतात केला अंत्यसंस्कार!

दिनकरनगर शाळेत यावर्षी जिल्हा परिषदेच्यावतीने क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात तांदूळ जमा केला होता. विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी हा तांदूळ वापरल्याने शासनाकडून मिळालेला तांदूळ शिल्लक राहिल्याचे सांगण्यात येते. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर जरूघाटा येथील नागरिकांनी शाळेत जाऊन विचारणा केली.

या पार्श्वभूमीवर ऑगस्ट महिन्यात दिनकरनगरचा पोषण आहाराचा तांदूळ शाळेत न उतरवता जरूघाटा शाळेत उतरवण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर १३ ऑगस्टला दिनकरनगरचे चार आणि जरूघाटा शाळेचे दोन, असे सहा कन्ट्टे तांदूळ शाळेसमोरच वजन करून व्यापाऱ्याला विकण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

Gondiya News: ८ महिन्यात १२४ जणांचा बळी! निकृष्ट रस्ते ठरताहेत मृत्यूचे सापळे; प्रशासनाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह

यावेळी दिनकरनगरच्या मुख्याध्यापकांनी चार कट्टे तांदूळ जरूघाटा शाळेत उतरविण्यास सांगितल्याचे व जरूघाटा शाळेतील दोन कट्ट्यांसह एकूण सहा कट्टे तांदूळ व्यापाऱ्याला विकल्याचे कबूल केल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे. मंगळवारी जरूघाटा शाळेत दिनकरनगर व जरूघाटा येथील ग्रामस्थांची बैठक झाली. यात दोन्ही मुख्याध्यापकांनी प्रकरणाची कबुली दिल्याचा दावा करण्यात आला.

Web Title: Gondiya arjuni morgaon school nutrition rice scam sold news auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 06:11 PM

Topics:  

  • gondiya
  • maharashtra
  • Schools

संबंधित बातम्या

Satara Politics: उदयनराजेंवरील फेसबुक कमेंट्सने संताप; सातारा शहर पोलिसांत तक्रार
1

Satara Politics: उदयनराजेंवरील फेसबुक कमेंट्सने संताप; सातारा शहर पोलिसांत तक्रार

Maharashtra Politics : …तर लाखो गाड्या मुंबईत जातील;  जरांगे पाटलांचा राज्य सरकारला थेट इशारा
2

Maharashtra Politics : …तर लाखो गाड्या मुंबईत जातील; जरांगे पाटलांचा राज्य सरकारला थेट इशारा

Sugar Black Marketing: साखरेचा काळाबाजार! ४०० टनांपेक्षा जास्त साठ्यावर नजर, राज्यभरात तपासणी सुरु
3

Sugar Black Marketing: साखरेचा काळाबाजार! ४०० टनांपेक्षा जास्त साठ्यावर नजर, राज्यभरात तपासणी सुरु

Eknath Shinde: मराठीवर सक्ती नव्हे, भक्ती! 20 हजार रिक्षा-टॅक्सी चालकांचा गौरव; एकनाथ शिंदेंच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण
4

Eknath Shinde: मराठीवर सक्ती नव्हे, भक्ती! 20 हजार रिक्षा-टॅक्सी चालकांचा गौरव; एकनाथ शिंदेंच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.