Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gondiya News: तंबाखू नियंत्रण कायद्यांतर्गत कारंजात धाडसत्र ! २३ पानटपऱ्यांवर दंडात्मक कारवाई; ५ हजाराचा दंड वसूल

गोंदियातील कारंजा येथे कोटपा कायद्यांतर्गत २३ पानटपऱ्यांवर अचानक धाड टाकून कारवाई करण्यात आली. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन रोखण्यासाठी राबवलेल्या या धडक मोहिमेत प्रशासनाने एकूण पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 27, 2026 | 02:09 PM
Gondiya News: तंबाखू नियंत्रण कायद्यांतर्गत कारंजात धाडसत्र ! २३ पानटपऱ्यांवर दंडात्मक कारवाई; ५ हजाराचा दंड वसूल
Follow Us
Follow Us:
  • राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत गोंदिया जिल्ह्यातील कारंजा हद्दीत प्रशासनाचे मोठे धाडसत्र राबवण्यात आले.
  • सार्वजनिक ठिकाणी तंबाखू आणि गुटखा सेवन करणाऱ्या तसेच विक्री करणाऱ्या २३ पानटपरी दुकानदारांवर दंडात्मक कारवाई झाली.
  • कोटपा कायद्याची कडक अंमलबजावणी करत आरोग्य विभागाने या मोहिमेद्वारे एकूण पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला.

गोंदियामधील तालुक्यातील कारंजा हद्दीतील विविध ठिकाणी धाडसत्र मोहीम राबविण्यात आली. २३ पानटपरी दुकानादारांकडून ५ हजार रूपयाचा दंड वसूल करण्यात आला. ही मोहीम मंगळवारी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने राबविण्यात आली.

Bhandara News: श्रावणात ‘लालपरी’ घडविणार तीर्थयात्रा! ज्येष्ठ नागरिकांना मोफत; महिला व पुरुषांचा अर्ध्या दरात प्रवास

जिल्ह्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आरोग्य विभागामार्फत पथकांची निर्मिती करण्यात आली. सर्व शासकीय कार्यालये, सार्वजनिक ठिकाणी तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ बाळगणे, त्यांचे सेवन करण्यास मनाई आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक ठिकाणांवर तपासणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी दिले. जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालये व सार्वजनिक ठिकाणी तपासणी करण्यात येत आहे.

Gondiya News: विद्यार्थ्यांच्या तासिका ऐरणीवर; गोंदिया बस आगाराचे ढिसाळ नियोजन एसटीच्या विलंबाचा विद्यार्थ्यांना बसतोय फटका

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तृप्ती कटरे व पोलिस निरीक्षक वैभव पवार यांच्या मार्गदर्शनात कारंजा हद्दीतील विविध सार्वजनिक ठिकाणे व २३ पानटपरी दुकानांवर धाड टाकून तंबाखू, गुटखा खाणाऱ्या व बाळगणाऱ्यावर तंबाखू नियंत्रण कोटपा कायदा २०२३ अंतर्गत कारवाई केली. ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहीती जिल्हा सल्लागार डॉ. ज्योती राठोड यांनी दिली.

Web Title: Gondiya karanja tobacco raid cotpa action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 02:09 PM

Topics:  

  • gondiya
  • maharashtra
  • Tobacco

संबंधित बातम्या

Cyber Crime: सायबर फसवणुकीला बळी पडू नका! ‘डिजिटल अरेस्ट’बाबत मुख्यमंत्री फडणवीसांचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा
1

Cyber Crime: सायबर फसवणुकीला बळी पडू नका! ‘डिजिटल अरेस्ट’बाबत मुख्यमंत्री फडणवीसांचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Shrikant Shinde: Gen Z साठी शिवसेनेचा नवा प्लॅन! स्पर्धा परीक्षा केंद्रांसह लोकप्रतिनिधींकडे फेलोशिपची संधी
2

Shrikant Shinde: Gen Z साठी शिवसेनेचा नवा प्लॅन! स्पर्धा परीक्षा केंद्रांसह लोकप्रतिनिधींकडे फेलोशिपची संधी

SIR Voter List: SIRमध्ये मोठी तफावत! तब्बल ४.६४ लाख मतदारांचा पत्ता नाही! ३१ ऑगस्टला प्रारूप मतदार यादी होणार जाहीर
3

SIR Voter List: SIRमध्ये मोठी तफावत! तब्बल ४.६४ लाख मतदारांचा पत्ता नाही! ३१ ऑगस्टला प्रारूप मतदार यादी होणार जाहीर

Dombivli News: डोंबिवलीतील माणगावमध्ये चाळींवर जेसीबी; रहिवासी-विकासक आमनेसामने, मालकी हक्कावरून वाद
4

Dombivli News: डोंबिवलीतील माणगावमध्ये चाळींवर जेसीबी; रहिवासी-विकासक आमनेसामने, मालकी हक्कावरून वाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.