Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू ; ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सर्व्हर डाऊन 

आंबेगाव तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सर्व्हर डाउन असल्यामुळे उमेदवारांची दमछाक होत आहे व फॉर्म भरण्याची प्रक्रिया संथ आहे.

  • By Aparna
Updated On: Nov 30, 2022 | 06:46 PM
ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू ; ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सर्व्हर डाऊन 
Follow Us
Follow Us:

मंचर : आंबेगाव तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सर्व्हर डाउन असल्यामुळे उमेदवारांची दमछाक होत आहे व फॉर्म भरण्याची प्रक्रिया संथ आहे. त्यामुळे ऑफलाईन पर्याय म्हणून मुदत वाढ मिळावी,अशी आंबेगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सरचिटणीस डॉ. सुहास कहडणे यांनी पुणे जिल्हाधिकार्याकडे केली आहे.

जिल्हाधिकार्याना पाठविलेल्या पत्रात डॉ. सुहास कहडणे यांनी म्हटले आहे की, जाती जमातीच्या उमेदवारांना आधी जातपडताळणीसाठी ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो. नंतर तहसील मधून शिफारस पत्र घेऊन फॉर्म जात पडताळणी विभाग येरवडा कार्यालयात जमा करून ती पावती घेऊन नंतर उमेदवारी अर्ज ऑनलाईन भरून प्रिंट घेऊन दाखल करावा लागतो. त्यासाठी खूप वेळ लागतो सर्व्हर डाउन असल्यामुळे जात पडताळणी फॉर्म च भरला जात नाही .त्यात अर्ज भरण्याची शेवटची मुदत शुक्रवार  दि.२ रोजी आहे. त्यामुळे सदर बाबींची दखल घेऊन अर्ज जमा करण्यासाठी मुदत वाढ मिळावी अशी मागणी करत आहेत.

Web Title: Gram panchayat election battle begins server down for online form filling nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2022 | 06:46 PM

Topics:  

  • Ambegaon
  • maharashtra
  • Manchar
  • Pune

संबंधित बातम्या

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने
1

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने

Ketan Agrawal Muder Case: सियाच्या घरातून पुरावे जप्त; पोलिसांची संशयाची सुई आता नेमकी कोणाकडे?
2

Ketan Agrawal Muder Case: सियाच्या घरातून पुरावे जप्त; पोलिसांची संशयाची सुई आता नेमकी कोणाकडे?

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे
3

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे

Ketan Agrawal Muder Case: दरीत ढकलण्यापूर्वी केतनचा मोबाईल सियाकडे; पोलिसांच्या तपासात मोठा खुलासा
4

Ketan Agrawal Muder Case: दरीत ढकलण्यापूर्वी केतनचा मोबाईल सियाकडे; पोलिसांच्या तपासात मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.