Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोशीत साडे सहा लाखांचा गुटखा पकडला, अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई; एक जण अटकेत

मोशी प्राधिकरण येथे अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई करत साडेसहा लाख रुपयांचा गुटखा पकडला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई बुधवारी (दि.२२) दुपारी करण्यात आली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 24, 2023 | 02:11 PM
मोशीत साडे सहा लाखांचा गुटखा पकडला, अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई; एक जण अटकेत
Follow Us
Follow Us:

पिंपरी : मोशी प्राधिकरण येथे अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई करत साडेसहा लाख रुपयांचा गुटखा पकडला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई बुधवारी (दि.२२) दुपारी करण्यात आली. किशोर हरकचंद सुंदेचा (वय ४६, रा. मोशी प्राधिकरण) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह गणेश गांधी (रा. थेरगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अन्न व सुरक्षा अधिकारी खंडागळे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोशी प्राधिकरण येथे एकाने गुटखा विक्रीसाठी साठवून ठेवला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली. त्यानुसार एमआयडीसी भोसरी पोलिसांना याबाबत माहिती देऊन अन्न व औषध प्रशासन विभागाने किशोर याच्या घराजवळ छापा मारून कारवाई केली. एका टेम्पोमध्ये सहा लाख ४९ हजार २० रुपये किमतीचा गुटखा आढळून आला.

या कारवाईमध्ये विमल पान मसाला, सुगंधित तंबाखू आणि आरएमडी असा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे. किशोर याने हा गुटखा गणेश गांधी याच्याकडून आणला असल्याने त्याच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Gutkha worth six and a half lakhs seized in moshi action of food and drug administration department one person arrested nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2023 | 02:11 PM

Topics:  

  • crime news
  • maharashtra
  • moshi
  • Pimpri

संबंधित बातम्या

Buldhana: हत्याकांडप्रकरणात २० जणांना अटक, देऊळगाव राजात नगरसेवकासह दोघांचा खून; दोन्ही गटांतील ४० जणांवर गुन्हा
1

Buldhana: हत्याकांडप्रकरणात २० जणांना अटक, देऊळगाव राजात नगरसेवकासह दोघांचा खून; दोन्ही गटांतील ४० जणांवर गुन्हा

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
2

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन
3

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन

Bhandara News: डेंग्यू-मलेरियाबाबत आरोग्य विभाग ‘अलर्ट’!  यंदा डेंग्यूचे ७, हिवतापाचे ५ रुग्ण; दोन्ही आजारात मृत्यू निरंक
4

Bhandara News: डेंग्यू-मलेरियाबाबत आरोग्य विभाग ‘अलर्ट’!  यंदा डेंग्यूचे ७, हिवतापाचे ५ रुग्ण; दोन्ही आजारात मृत्यू निरंक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.