• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Heavy 346 Mm Unseasonal Rain In Mahabaleshwar Taluka Maharashtra Weather Update

Maharashtra Rain: महाबळेश्वरला अवकाळीने झोडपून काढले; तब्बल ३४६ मिलिमीटर तुफान पावसाची नोंद

अद्याप सातारा जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झालेले नाही तरीसुद्धा येणारा पाऊस तुर्त अवकाळीच म्हणावा लागणार आहे.  बळीराजाला शेतीच्या कामाची उसंत पावसामुळे मिळेनाशी झाली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 26, 2025 | 06:19 PM
Maharashtra Rain: महाबळेश्वरला अवकाळीने झोडपून काढले; तब्बल ३४६ मिलिमीटर तुफान पावसाची नोंद

महाबळेश्वरमध्ये तुफान पाऊस (फोटो- सोशल मिडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
सातारा: सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण ओळखले जाणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस तब्बल 346 मिलिमीटर झाला आहे. मान्सून आगमनाच्या आधीच पावसाने एकूण आकडेवारीची एक तृतीयांश सरासरी गाठल्याने पुढील तीन महिन्यात पाऊस किती बरसणार का अतिवृष्टीचा जलवा पाहायला मिळणार यामुळे बळीराजा धास्तावला आहे. शेतकऱ्यांना शेतीच्या कामाची पावसामुळे उसंत मिळेनाशी झाली आहे.  सातारा जिल्ह्यात सरासरी 858.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

26 मे 2025 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत हवामान खात्याचा अहवालानुसार महाबळेश्वर तालुक्यात तब्बल 346.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.  गेल्या 24 तासात सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे 78 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अवकाळीच्या मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर परिसरातील बेंडा नदी लिंगमळा धबधबा व इतर नाले उसंडून वाहत आहेत.  पर्यटकांच्या आकर्षण असलेले धबधबे पुन्हा एकदा सजीव झाल्याने थंडीच्या सरी धोके याचा अनुभव घेण्यासाठी महाबळेश्वर मध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणावर दाखल होत आहेत.

सातारा जिल्ह्यात सरासरी 858.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.  जिल्ह्यातील बहुतांश भागांमध्ये दहा ते अकरा पावसाळी दिवसाची नोंद झाली आहे.  कोयना नवजा महाबळेश्वर परिसरात झालेल्या पावसामुळे कोयना जलाशयात मोठ्या प्रमाणावर पाणी साठवणूक झाली आहे.  त्यामुळे सिंचनासाठी पाणी निसर्ग काही ठिकाणी बंद करण्यात आला आहे।  हवामान खात्याच्या माहितीनुसार येत्या काही दिवसात देखील पावसाची शक्यता आहे. पुढील 72 तास हवामान विभागाने सातारा जिल्ह्याला पुन्हा एकदा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे.

मान व खटाव या दोन्ही तालुक्यांमध्ये तब्बल 276 मिलिमीटर तर फलटण सारख्या तालुक्यामध्ये 103 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.  सातारा 273.4 पाटण 254.9 कराड २१८.७ कोरेगाव २१७.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली वाई मध्ये सुद्धा 230 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याने मे महिन्याच्या अखेरीसच एकूण सरासरीच्या 1/3 पाऊस झालेला आहे.

Kokan Rain: कोकणात पावसाची तुफान बॅटिंग; आंबा,कोकम बागायतदारांचे अतोनात नुकसान

अद्याप सातारा जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झालेले नाही तरीसुद्धा येणारा पाऊस तुर्त अवकाळीच म्हणावा लागणार आहे.  बळीराजाला शेतीच्या कामाची उसंत पावसामुळे मिळेनाशी झाली आहे. माण तालुक्यातील 145 हेक्टर जागांवरचे फळबागांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. मात्र अद्यापही महसूल विभागाच्या पंचनामे यांच्या कारवायांनी गती घेतलेली नाही.

सातारा जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाच्या कोणत्याही फारशा तक्रारी दिसून आल्या नाहीत.  मात्र पावसाचा जोर कायम असल्यामुळे मान खटावच्या पूर्व भागांमध्ये सार्वजनिक रस्ते यांची दैना उडाली असून दळणवळणाचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहे.  सातारा तालुक्यातील ठोसेघर सेच येथील डोंगरदर्‍यातले धबधबे पूर्ण क्षमतेने वाहू लागल्याने पावसाळी पर्यटनाला आत्तापासूनच जोर चढला आहे.

Web Title: Heavy 346 mm unseasonal rain in mahabaleshwar taluka maharashtra weather update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 26, 2025 | 04:59 PM

Topics:  

  • Mahabaleshwar News
  • Satara News
  • Unseasonal Rain

संबंधित बातम्या

पाचगणीहून पुण्यापर्यंत अपहरणाचा ‘तो’ बनाव उघड; मेढा पोलिसांच्या तत्परतेने सत्य समोर
1

पाचगणीहून पुण्यापर्यंत अपहरणाचा ‘तो’ बनाव उघड; मेढा पोलिसांच्या तत्परतेने सत्य समोर

Satara ZP : भाजपच्या गटनेतेपदी राजू भोसले तर राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी उदय कबुले
2

Satara ZP : भाजपच्या गटनेतेपदी राजू भोसले तर राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी उदय कबुले

Phaltan News: फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा! अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे दिमाखदार उद्घाटन
3

Phaltan News: फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा! अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे दिमाखदार उद्घाटन

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
4

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

ताज्या बातम्या

पुढे वाचा
खळबळजनक! “आजारातून वाचले तर…”; ‘या’ राज्याच्या मुख्यमंत्र्यांना Bomb ने उडवण्याची धमकी

खळबळजनक! “आजारातून वाचले तर…”; ‘या’ राज्याच्या मुख्यमंत्र्यांना Bomb ने उडवण्याची धमकी

Feb 17, 2026 | 01:47 PM
V60 Lite 4G (2026): स्मार्टफोनच्या रिफ्रेश वर्जनची यूजर्सना पडणार भुरळ… तगडा प्रोसेसर, मोठी बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज

V60 Lite 4G (2026): स्मार्टफोनच्या रिफ्रेश वर्जनची यूजर्सना पडणार भुरळ… तगडा प्रोसेसर, मोठी बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज

Feb 17, 2026 | 01:46 PM
उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंडसह देशातील ‘या’ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाने म्हटले…

उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंडसह देशातील ‘या’ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाने म्हटले…

Feb 17, 2026 | 01:45 PM
Parth Pawar clean chit : राज्यसभेवर पाठवण्याची घाई म्हणून..; अंंजली दमानिया यांचा चढला पारा

Parth Pawar clean chit : राज्यसभेवर पाठवण्याची घाई म्हणून..; अंंजली दमानिया यांचा चढला पारा

Feb 17, 2026 | 01:38 PM
NZ vs CAN : T20 World Cup 2026 मध्ये Yuvraj Samra ची स्फोटक कामगिरी! शतक झळकावत विश्वविक्रम केला नावावर

NZ vs CAN : T20 World Cup 2026 मध्ये Yuvraj Samra ची स्फोटक कामगिरी! शतक झळकावत विश्वविक्रम केला नावावर

Feb 17, 2026 | 01:38 PM
Akola Crime: संतापजनक! ८ वर्षीय चिमुकलीवर ओळखीच्या तरुणाने केला लैंगिक अत्याचार

Akola Crime: संतापजनक! ८ वर्षीय चिमुकलीवर ओळखीच्या तरुणाने केला लैंगिक अत्याचार

Feb 17, 2026 | 01:36 PM
Raigad Zilla Parishad: रायगडच्या सत्तेसाठी नवे समीकरण; सर्वात मोठा पक्ष असूनही शिंदे गटासाठी संकटाची घंटा?

Raigad Zilla Parishad: रायगडच्या सत्तेसाठी नवे समीकरण; सर्वात मोठा पक्ष असूनही शिंदे गटासाठी संकटाची घंटा?

Feb 17, 2026 | 01:31 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.