Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hingoli News : लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचे आंदोलन! हिंगोली जिल्हा परिषद, पंचायत समितीचे कामकाज ठप्प

शासकीय निमशासकीय कार्यालयातील लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या चौथ्या वेतन आयोगापासूनच्या (Political News) वेतन त्रुटी दूर कराव्यात यासह इतर मागण्यांसाठी लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेने कामबंद आंदोलन सुरु केले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 24, 2026 | 02:40 PM
Protest of clerical employees disrupts the functioning of Hingoli Zilla Parishad and Panchayat Samiti

Protest of clerical employees disrupts the functioning of Hingoli Zilla Parishad and Panchayat Samiti

Follow Us
Close
Follow Us:

Hingoli News : हिंगोली : राज्यातील शासकीय निमशासकीय कार्यालयातील लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या चौथ्या वेतन आयोगापासूनच्या (Political News) वेतन त्रुटी दूर कराव्यात यासह इतर मागण्यांसाठी लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेने सोमवार २३ फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे जिल्हा परिषदेसह पाचही पंचायत समितीचे कामकाज ठप्प झाले आहे. (Hingoli News)

राज्यामध्ये शासकीय व निमशासकीय शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. यामध्ये प्रामुख्याने चौधा वेतन आयोगापासूनची वेतन त्रुटी दूर करावी, सुधारित वेतनश्रेणी लागू करावी, पदानामध्ये बदल करावा, जुनी सेवानिवृत्ती वेतन योजना पूर्वीप्रमाणेच लागू करावी, जिल्हा परिषदेमधील कर्मचाऱ्यांचे मृद व जलसंधारण विभागामध्ये समावेशन करू नये यासह इतर मागण्यांचा समावेश आहे.

सातशेहून अधिक कर्मचाऱ्यांचा सहभाग

विविध मागण्यांसाठी कर्मचारी संघटनेच्या वतीने वेळोवेळी प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले. मात्र या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे या मागण्यांसाठी कर्मचारी संघटनेने काळ्याफिती लावून कामकाज केले होते. यावेळी काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र त्यानंतरही या मागण्या मान्य झाल्याच नाही. त्यामुळे आज संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
या आंदोलनामध्ये जिल्ह्यातील सुमारे ७०० पेक्षा अधिक लिपिक वर्गीय कर्मचारी सहभागी झाले आहेत. या आंदोलनामुळे जिल्हा परिषदेसह हिंगोली, कळमनुरी, वसमत, सेनगाव व औंढा नागनाथ पंचायत समितीचे कामकाज ठप्प झाले आहे.

हे देखील वाचा : BJP च्या नव्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक; कृष्णराज महाडिक, राजेश पांडेंकडे नवी जबाबदारी

प्रशासनाविरोधात कर्मचाऱ्यांचा रोष

राज्यामध्ये शासकीय व निमशासकीय शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या लिपिक वर्गीय कर्मचाऱ्याऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. यामध्ये प्रामुख्याने चौथा वेतन आयोगापासूनची वेतन त्रुटी दूर करावी, सुधारित वेतनश्रेणी लागू करावी, पदानामध्ये बदल करावा, जुनी सेवानिवृत्ती वेतन योजना पूर्वीप्रमाणेच लागू करावी, जिल्हा परिषदेमधील कर्मचा-यांचे मृद व जलसंधारण विभागामध्ये समावेशन करू नये यासह इतर मागण्यांचा समावेश आहे. या मागण्यासाठी कर्मचारी संघटनेच्या वतीने वेळोवेळी प्रशासनाकडे निवेदन करण्यात आले. मात्र या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे या मागण्यांसाठी कर्मचारी संघटनेने काळ्याफिती लावून कामकाज केले होते. या मागण्यासाठी काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता.

हे देखील वाचा : भाजप कार्यकारणीत मोठा ट्वीस्ट; सुप्रिया सुळे यांचे भावी व्याही अरूण लखानी यांची वर्णी

जिल्हाभर लिपिकांचा संप यशस्वी, अनेकांचा सहभाग

मात्र त्यानंतरही या मागण्या मान्य झाल्याच नाही. त्यामुळे आज संघटनेच्या वतीने काम बंट आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनामध्ये जिल्ह्यातील सुमारे ७०० पेक्षा अधिक लिपिक वर्गीय कर्मचारी सहभागी झाले आहेत. या आंदोलनामुळे जिल्हा परिषदेसह हिंगोली, कळमनुरी, वसमत, सेनगाव व औंढा नागनाथ पंचायत समितीचे कामकाज ठप्प झाले आहे दरम्यान संघटनेचे पालक अध्यक्ष संतोष बांगर, जिल्हाध्यक्ष राजीव घुगे, उपाध्यक्ष निती दहिफळे, सचिव अविनाश दराडे, सारंग गायकवाड, वामन गाडेकर, प्रसाद घंटाराम, शिवाजी हाके, उदय देशपांडे, संदीप अन्नदाते, प्रवीण काळबांडे, विवेक दळवी, तुकाराम हमाने, राजेश कोंडावार, नंदकिशोर परीहार, लक्ष्मीकांत क्षीरसागर यांच्यासह जिल्हाभरातील लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला आहे.

Web Title: Protest of clerical employees disrupts the functioning of hingoli zilla parishad and panchayat samiti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 02:39 PM

Topics:  

  • Hingoli News
  • Hingoli Politics
  • political news

संबंधित बातम्या

Satara News : शाहूपुरी चौकातील अतिक्रमणाचे काय? सहा वर्षांपासून कारवाई होईना, पर्यटकांचे होताहेत हाल
1

Satara News : शाहूपुरी चौकातील अतिक्रमणाचे काय? सहा वर्षांपासून कारवाई होईना, पर्यटकांचे होताहेत हाल

भाजप संघटनेत मोठे फेरबदल; पंजाब, हरियाणासह ‘या’ चार राज्यांतील प्रदेशाध्यक्ष बदलले
2

भाजप संघटनेत मोठे फेरबदल; पंजाब, हरियाणासह ‘या’ चार राज्यांतील प्रदेशाध्यक्ष बदलले

‘महाविकास आघाडी विधानपरिषदेच्या 17 जागा लढवणार’; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे मोठं विधान
3

‘महाविकास आघाडी विधानपरिषदेच्या 17 जागा लढवणार’; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे मोठं विधान

कर्नाटकातील राजकारणात मोठ्या घडामोडी; सिद्धरामय्या आज देणार मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा?
4

कर्नाटकातील राजकारणात मोठ्या घडामोडी; सिद्धरामय्या आज देणार मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.