Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भोंग्याचं राजकारण करायचं तर करा, पण आम्हाला रात्रीची विज द्या : राजू शेट्टी

राजकारण काय करायचे ते करा, पण आम्हाला रात्रीची वीज दिवसा द्या, अशी स्पष्ट भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मांडली. पुण्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 16, 2022 | 10:21 PM
भोंग्याचं राजकारण करायचं तर करा, पण आम्हाला रात्रीची विज द्या : राजू शेट्टी
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा यावरून महाराष्ट्राचे राजकारण तापलेले आहे. त्यात आज हनुमान जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि राष्ट्रवादीकडून पुण्यात हनुमानाच्या आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावर “भोंग्याचे राजकारण काय करायचे ते करा, पण आम्हाला रात्रीची वीज दिवसा द्या, अशी स्पष्ट भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मांडली. पुण्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राजू शेट्टी नेमकं काय म्हणाले? 

शेतकऱ्यांना योग्य प्रकारे भाव मिळत नसल्याची भावना वक्त करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे, संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी हे महाविकास आघाडी मधून बाहेर पडले. आज कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी सुरू असून त्यावर प्रतिकीया देताना राजू शेट्टी म्हणाले, कोल्हापूर पोटनिवडणुकीत आम्ही भूमिका घेतली नव्हती. त्यामुळे कोण जिंकलं हारल याने आम्हाला फरक पडत नाही. दोन्ही आघाड्यानी प्रचाराची खालची पातळी गाठली आहे, अशी टिका राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी व भाजपवर केली.

महाविकास आघाडी कोल्हापूर मध्ये जिंकत आहे असे दिसत आहे. त्यावर राजू शेट्टी म्हणाले ,एका निवडणूकीतून महाविकास आघाडीचा निष्कर्ष काढता येणार नाही. निवडणूक म्हटलं की कोणी जिंकत असतं कोणी हारत असतं हामतदारसंघ हा शहरी होता ग्रामीण भागात काय कौल आहे हे बघावं लागेल. असे राजू शेट्टी म्हणाले.

[read_also content=”प्रसिद्ध लेखक, पटकथाकार, अभिनेते चिन्मय मांडलेकर यांना कलागौरव पुरस्कार प्रदान https://www.navarashtra.com/maharashtra/awarded-kala-gaurav-award-to-famous-writer-screenwriter-actor-chinmay-mandlekar-nrdm-269896.html”]

राज्यात कोळशाचे संकट हे जाणवत आहे .त्यावर राजू शेट्टी म्हणाले, भारनियमनाचा सर्वाधिक फटका शेतीला. विजेचे वाटप करताना पक्षपात. इतरांना २४ तास वीज. शेतकऱ्यांना आठ तास रात्रीची वीज दिली जाते. आता त्यात ही कपात केलीये तीन तास वीज दिली जातेय. शेतकऱ्यांना वीज देत नसाल तर बिल का द्यावे लागते, असा सवाल राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला विचारला.

Web Title: If you want to do politics of bhongya do it but give us night lightning raju shetty nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2022 | 10:21 PM

Topics:  

  • ajit pawar
  • cmomaharashtra
  • Dr. Nitin Raut
  • Mahavikas Aghadi
  • Raju Shetti

संबंधित बातम्या

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको
1

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू : उपमुख्यमंत्री अजित पवार
2

सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू : उपमुख्यमंत्री अजित पवार

सूरज चव्हाण ‘रिटर्न’! फ्री स्टाईल हाणामारीनंतर थेट मिळाली पदोन्नती; अजित पवारांच्या निर्णयावर टीका
3

सूरज चव्हाण ‘रिटर्न’! फ्री स्टाईल हाणामारीनंतर थेट मिळाली पदोन्नती; अजित पवारांच्या निर्णयावर टीका

Ajit Pawar on Meat ban: १५ ऑगस्टला मांस विक्रीवर बंदी…! अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले श्रद्धेचा प्रश्न असल्यास..
4

Ajit Pawar on Meat ban: १५ ऑगस्टला मांस विक्रीवर बंदी…! अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले श्रद्धेचा प्रश्न असल्यास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.