• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Illegal Slaughterhouse Exposed Vigorous Action By Devu Road Police Nrab

अवैध कत्तलखान्याचा पर्दाफाश ; देहूरोड पोलिसांची दमदार कारवाई

चार आरोपींना अटक ; पाच दिवसांची पोलीस कोठडी

  • By Aparna
Updated On: Oct 24, 2022 | 04:30 PM
अवैध कत्तलखान्याचा पर्दाफाश ; देहूरोड पोलिसांची दमदार कारवाई
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
देहूरोड : राहत्या घराच्या पार्किंग लगत पत्र्याच्या शेडमध्ये गाईंची कत्तल करून त्यांचे मांस विक्री करण्याच्या धंद्याचा देहूरोड  पोलिसांनी पर्दाफाश  केला. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना पाच  दिवसांची पोलीस कोठडी  सुनावण्यात आली आहे. रविवारी ( दि. २३) सकाळी सव्वा आठच्या सुमारास  साईनगर, मामुर्डी येथे  ही कारवाई करण्यात आली.
अनिस शेखलाल शेख, ( वय ४०, रा. साईनगर, मामुर्डी, देहूरोड),  नदीम बशीर शेख ( वय- ३१), शाहरुख आरिफ कुरेशी ( वय-२५, दोघे रा. रा. दत्त मंदिर, आंबेडकर रोड, देहूरोड) आणि अंकुश मारुती आमले ( वय-५०, रा. राजीव गांधी नगर, देहूरोड), अशी अटक आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस हवालदार निशांत वसंत ठोकळे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात  फिर्याद दिली आहे. आरोपी अनिस शेख याच्या साईनगर, मामुर्डी येथील  राहत्या घराच्या पाठीमागे एका पत्र्याच्या  शेडमध्ये शेख आणि अन्य आरोपी गाईंची कत्तल करून ते मांस रिक्षात भरून विक्री करण्यासाठी नेताना आढळून आला. तसेच त्या ठिकाणी अन्य दोन गाईंची कत्तलीसाठी तयारी केल्याचे आढळून आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाहून आरोपी  शेख आणि अन्य तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. या चारही आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक डी. आर. अतिग्रे करीत आहे.

-बजरंग दल, मनसेकडून कारवाईचे  स्वागत
दरम्यान, देहूरोड पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे बजरंग दल, मनसेकडून स्वागत करण्यात आले आहे. तसेच आरोपींवर कठोर कारवाई करण्याची  मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Web Title: Illegal slaughterhouse exposed vigorous action by devu road police nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2022 | 03:26 PM

Topics:  

  • crime news
  • Dehu Road
  • Pune

संबंधित बातम्या

जगभरातून लोक का येतात पुण्यातील OSHO ध्यानकेंद्रात? जाणून घ्या खास कारणे
1

जगभरातून लोक का येतात पुण्यातील OSHO ध्यानकेंद्रात? जाणून घ्या खास कारणे

पाचगणीहून पुण्यापर्यंत अपहरणाचा ‘तो’ बनाव उघड; मेढा पोलिसांच्या तत्परतेने सत्य समोर
2

पाचगणीहून पुण्यापर्यंत अपहरणाचा ‘तो’ बनाव उघड; मेढा पोलिसांच्या तत्परतेने सत्य समोर

पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले
3

पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

Crime News: ‘विनापरवानगी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन’; पुणे पोलिसांचा कारवाईचा बडगा, थेट…
4

Crime News: ‘विनापरवानगी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन’; पुणे पोलिसांचा कारवाईचा बडगा, थेट…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मध्य रेल्वेची मोठी घोषणा ! अकोलामार्गे धावणार मुंबई-पुणे-नागपूर विशेष रेल्वे; प्रवाशांना फायदा होणार

मध्य रेल्वेची मोठी घोषणा ! अकोलामार्गे धावणार मुंबई-पुणे-नागपूर विशेष रेल्वे; प्रवाशांना फायदा होणार

Feb 17, 2026 | 09:20 AM
नशेच्या अवस्थेत व्यक्ती रेल्वे ट्रॅकवरच जाऊन झोपला, समोरून ट्रेन आली अन् एकच धुमाकूळ माजला; घटनेचा थरारक Video Viral

नशेच्या अवस्थेत व्यक्ती रेल्वे ट्रॅकवरच जाऊन झोपला, समोरून ट्रेन आली अन् एकच धुमाकूळ माजला; घटनेचा थरारक Video Viral

Feb 17, 2026 | 09:10 AM
Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला Faded wheel ईव्हेंट… विंचेस्टर राफेल रेज गन स्किन मिळणार मोफत, फॉलो करा ‘या’ स्टेप्स

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला Faded wheel ईव्हेंट… विंचेस्टर राफेल रेज गन स्किन मिळणार मोफत, फॉलो करा ‘या’ स्टेप्स

Feb 17, 2026 | 09:08 AM
Tarique Rahman आज घेणार बांगलादेशचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ; ‘ही’ पंरपरा काढणार मोडीत

Tarique Rahman आज घेणार बांगलादेशचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ; ‘ही’ पंरपरा काढणार मोडीत

Feb 17, 2026 | 09:04 AM
Latur Crime: हॉस्टेल वादाचे रूपांतर खुनात! 21 वर्षीय तरुणाची चाकूने भोकसून हत्या

Latur Crime: हॉस्टेल वादाचे रूपांतर खुनात! 21 वर्षीय तरुणाची चाकूने भोकसून हत्या

Feb 17, 2026 | 08:59 AM
Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

LIVE
Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Feb 17, 2026 | 08:59 AM
T20 World Cup 2026 नंतर इशान किशन लग्न करणार? वडील प्रणव पांडे यांनी केला खुलासा

T20 World Cup 2026 नंतर इशान किशन लग्न करणार? वडील प्रणव पांडे यांनी केला खुलासा

Feb 17, 2026 | 08:52 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.