Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Rain Alert: आज अन् उद्या दारे, खिडक्या बंदच ठेवा; ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार

पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 24, 2026 | 04:44 PM
Maharashtra Rain Alert: आज अन् उद्या दारे, खिडक्या बंदच ठेवा; 'या' जिल्ह्यांना झोडपणार

Maharashtra Rain Alert: आज अन् उद्या दारे, खिडक्या बंदच ठेवा; 'या' जिल्ह्यांना झोडपणार

Follow Us
Close
Follow Us:

विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे 2 जणांचा मृत्यू
पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान
नुकसानीचे पंचनामे करण्याची धनंजय मुंडेंची मागणी

Maharashtra Weather Update: राज्यात नुकतीच थंडी संपून उन्हाळा सुरू होईल असे दिसत असतानाच अवकाळी पावसाने राज्यातील विविध भागात हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होताना दिसून येत आहे. अवकाळी पावसाचा फटका शेती पिकांना देखील बसताना दिसून येत आहे. राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

गेले काही दिवस राज्यातील हवामानात बदल पाहायला मिळत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. आज परभणी, हिंगोली, सातारा, धारशिव, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केला आहे.

विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट देखील झाल्याचे समोर आले आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात पावसाच्या सरी कोसळत आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पिकांचे देखील नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे 2 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. काल पावसाने कोकण, मध्य महाराष्ट्र या ठिकाणी देखील हजेरी लावली आहे.

Maharashtra Weather: भारतात पुन्हा पावसाची शक्यता! वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे तापमानाचा ‘यू’टर्न

राज्यावर भयानक संकट
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. बीड, यवतमाळमध्ये अवकाळी पावसाची हजेरी लावली आहे.  बीड जिल्ह्यातील पाटोदा, वडवणी परिसरात जोरदार पाऊस झाल्याचे समोर आले आहे.  यवतमाळच्या राळेगाव तालुक्यात अवकालीचा तडाखा बसला आहे. अवकाळी पावसाचा शेती पिकांना फटका देखील बसला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम महाराष्ट्रावर देखील झाला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतीच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील पावसाने हजेरी लावली. त्यामुळे आंबा पिकला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आंबा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

India Rain Alert: तुम्ही ‘या’ राज्यांमध्ये राहताय? मग जरा जपूनच; वरुणराजा असा कोसळणार की…

हवामानातील बदल आणि अवकाळी पावसाचा काजू आणि आंबा फळावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बागायतदारांची चिंता वाढली आहे. नागपूर जिल्ह्यात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मराठवाडा, विदर्भात देखील ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे.

Web Title: Imd gave heavy rain alert to maharashtra vidarbha marathwada latest weather update marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 04:38 PM

Topics:  

  • Heavy Rain
  • IMD alert of maharashtra
  • maharashtra weather update

संबंधित बातम्या

Maharashtra Rain Alert: राज्यावर भयानक संकट; अवकाळी पावसाने केला घात? आंबा, काजू अन्…
1

Maharashtra Rain Alert: राज्यावर भयानक संकट; अवकाळी पावसाने केला घात? आंबा, काजू अन्…

India Rain Alert: तुम्ही ‘या’ राज्यांमध्ये राहताय? मग जरा जपूनच; वरुणराजा असा कोसळणार की…
2

India Rain Alert: तुम्ही ‘या’ राज्यांमध्ये राहताय? मग जरा जपूनच; वरुणराजा असा कोसळणार की…

Maharashtra Rain Alert: 48 तास धोक्याचे; राज्यावर मोठे संकट; तूफान वारा अन् पाऊस तर थेट…
3

Maharashtra Rain Alert: 48 तास धोक्याचे; राज्यावर मोठे संकट; तूफान वारा अन् पाऊस तर थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.