Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Rain Alert: पुणेकर सावधान! पुढील तीन दिवसांत मेघगर्जना अन्…; IMD कडून ‘यलो’ अलर्ट जारी

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत कमाल तापमानात फारसा बदल होणार नसला तरी वातावरणात आर्द्रता वाढण्याची शक्यता आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 05, 2026 | 08:30 PM
Maharashtra Rain Alert: पुणेकर सावधान! पुढील तीन दिवसांत मेघगर्जना अन्…; IMD कडून ‘यलो’ अलर्ट जारी
Follow Us
Follow Us:

काही दिवसांपासून शहरात पावसाची शक्यता वर्तवली जातेय
तीन दिवसांत तापमानात काहीशी घट होण्याची शक्यता
पुणे शहरासाठी ‘यलो’ अलर्ट जारी करण्यात आला

पुणे: गेल्या काही दिवसांपासून शहरात पावसाची शक्यता वर्तवली जात असली तरी प्रत्यक्षात पुणेकरांना अजूनही पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. दरम्यान, शहरातील कमाल तापमानात वाढ कायम असून उष्णता आणि उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र, पुढील तीन दिवसांत तापमानात काहीशी घट होण्याची शक्यता असून मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. यामुळे पुणे शहरासाठी ‘यलो’ अलर्ट जारी करण्यात आला आहे.

शुक्रवारी (ता. ५) शहर आणि परिसरात कमाल तापमानात किंचित वाढ नोंदविण्यात आली. शहरात ३८ अंश सेल्सिअस कमाल, तर २५.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. दिवसभर कधी कडक ऊन तर कधी ढगाळ वातावरण अनुभवायला मिळाले. त्यात वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत कमाल तापमानात फारसा बदल होणार नसला तरी वातावरणात आर्द्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यातून दुपारनंतर आणि सायंकाळच्या सुमारास मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Maharashtra Rain Update : केरळात मान्सूनची दमदार एन्ट्री; मुंबई-ठाण्यासाठी पावसाचा अलर्ट, महाराष्ट्रात कधी धडकणार?

शनिवारी (ता. ६) पुण्यात कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. दिवसभर आकाश मुख्यतः निरभ्र राहील; मात्र दुपारनंतर आणि सायंकाळी काही भागांत ढगाळ वातावरण निर्माण होऊन हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

 केरळात मान्सूनची दमदार एन्ट्री

केरळमध्ये अखेर मान्सून दाखल झाला असून यावर्षी तो नेहमीपेक्षा सुमारे तीन दिवस उशिरा दाखल झाला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सूनच्या आगमनासाठी सध्या परिस्थिती अनुकूल होत आहे. त्यामुळे, येत्या काही दिवसांत तो दक्षिण महाराष्ट्रात पोहोचण्याची शक्यता आहे. मात्र, विदर्भ भागातील लोकांना आणि शेतकऱ्यांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागेल. विदर्भात मान्सून १५ जूननंतरच दाखल होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather: उकाड्यानंतर पावसाची हजेरी; मुंबई उपनगरात रिमझिम पावसाने वातावरण आल्हाददायक

महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार?

हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, विदर्भात मान्सून साधारणपणे १० जून ते १५ जून दरम्यान दाखल होतो. मागील वर्षांच्या निरीक्षणांवरूनही असे दिसून येते की, मान्सून साधारणपणे याच काळात दाखल होतो. कधीकधी तो लवकर येतो, तर कधीकधी त्याला उशीर होऊ शकतो. तथापि, विदर्भात मान्सूनच्या आगमनासाठी आवश्यक असलेली अनुकूल परिस्थिती अद्याप पूर्णपणे विकसित झालेली नाही, त्यामुळे त्याच्या आगमनाची कोणतीही निश्चित तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

Web Title: Imd gave heavy rain alert with thunderstorm at pune latest weather updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 08:30 PM

Topics:  

  • Heavy Rain
  • IMD alert of maharashtra
  • Pune Weather

संबंधित बातम्या

Maharashtra Monsoon Alert: महाराष्ट्रावर मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज!  सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचा हाय अलर्ट जारी
1

Maharashtra Monsoon Alert: महाराष्ट्रावर मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज! सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचा हाय अलर्ट जारी

India Rain Alert: पावसाची जोरदार हजेरी! 24 राज्यांत वादळी पावसाचा इशारा, हवामान विभागाचा मोठा अंदाज
2

India Rain Alert: पावसाची जोरदार हजेरी! 24 राज्यांत वादळी पावसाचा इशारा, हवामान विभागाचा मोठा अंदाज

India Rain Alert: रात्र वादळ-वाऱ्यांची आहे! 24 तासांमध्ये मान्सून केरळमध्ये; ‘या’ राज्यांमध्ये मुसळधार
3

India Rain Alert: रात्र वादळ-वाऱ्यांची आहे! 24 तासांमध्ये मान्सून केरळमध्ये; ‘या’ राज्यांमध्ये मुसळधार

Mumbai Rain: मुंबईकरांची प्रतिक्षा अखेर संपली! अंधेरी, सांताक्रुझमध्ये पावसाची दमदार सुरुवात…
4

Mumbai Rain: मुंबईकरांची प्रतिक्षा अखेर संपली! अंधेरी, सांताक्रुझमध्ये पावसाची दमदार सुरुवात…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.