Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tadvale News : प्रशासनाचे दुर्लक्ष, मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता! तडवळे येथे रस्त्यालगतची धोकादायक विहीर त्वरित मुजवा..

वडूजजवळील तडवळे गावातील राष्ट्रीय महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यालगतची माळवे यांची विहीर संरक्षण भिंत कोसळल्याने धोकादायक बनली आहे. रस्ता खचल्यामुळे शाळकरी विद्यार्थी, नागरिक आणि वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असून मोठ्या अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 18, 2026 | 08:47 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

वडूज : तडवळे (ता. खटाव) येथील राष्ट्रीय महामार्गाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या कडेला असलेली माळवे यांची विहीर सध्या ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठीव शाळकरी विद्यार्थी आणि वाहनधारकांसाठी अत्यंत धोकादायक बनली आहे. या विहिरीची संरक्षण भिंत कोसळल्यामुळे रस्ता खचला असून, येथे कधीही मोठी दुर्घटना घडण्याची भीती निर्माण झाली आहे. मात्र, वारंवार मागणी करूनही प्रशासन याकडे डोळेझाक करत असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

रस्ता खचल्याने अपघाताचे निमंत्रण

गेल्या वर्षी पावसाळ्यामध्ये या विहिरीची संरक्षण भिंत विहिरीत कोसळली होती. भिंत पडल्यामुळे रस्त्याचा मोठा भाग खचला आहे. याच अरुंद आणि खचलेल्या रस्त्यावरून दररोज शेकडो नागरिक, शाळकरी विद्यार्थी आणि अवजड वाहने जीव मुठीत धरून ये-जा करत आहेत. आगामी पावसाळ्यात रस्ता अधिक खचून थेट विहिरीत कोसळण्याची दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीत पंढरपूर येथील दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती तडवळे ता.खटाव येथे होण्याची भीती नाकारता येत नाही. रात्रीच्या वेळी तर हा धोका अधिकच वाढतो.

तहसीलदारांच्या पाहणीनंतरही कारवाई शून्य

विशेष बाब म्हणजे, स्वतः तहसीलदारांनी या धोकादायक विहिरीची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली आहे. मात्र, या पाहणीला बराच काळ उलटूनही प्रशासनाकडून अद्याप कोणत्याही प्रकारची ठोस कार्यवाही किंवा सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. अधिकाऱ्यांच्या या संथ कारभारामुळे ग्रामस्थांमधून आश्चर्य आणि तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

ग्रामपंचायतीच्या पत्राला बांधकाम विभागाची केराची टोपली

तडवळे ग्रामपंचायतीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला (PWD) लेखी पत्र देऊन या समस्येची गांभीर्याने दखल घेण्याची विनंती करण्यात आली होती. परंतु, बांधकाम विभागाने या संवेदनशील विषयाकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे रात्रीच्या वेळी एखादे वाहन विहिरीत कोसळून मोठी जीवितहानी झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल प्रशासक तथा सरपंच सौ रूपाली खाडे यांनी प्रशासनाला केला आहे.कोणतीही मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी संबंधित विभागाने आणि जिल्हा प्रशासनाने तात्काळ या विहिरीची दुरुस्ती करावी किंवा सुरक्षिततेसाठी मजबूत संरक्षण भिंत/बॅरिकेड्स उभारावेत, अशी आग्रही मागणी सरपंच सौ रुपाली खाडे व ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Web Title: Immediately fill in the dangerous roadside well at tadavale

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 08:47 PM

Topics:  

  • buldhana news
  • Washim news

संबंधित बातम्या

Washim News: विकासकामे वेळेत पूर्ण करा, पालकमंत्री भरणे यांचे निर्देश; जिल्हा वार्षिक योजनेची बैठक
1

Washim News: विकासकामे वेळेत पूर्ण करा, पालकमंत्री भरणे यांचे निर्देश; जिल्हा वार्षिक योजनेची बैठक

Washim News: ४ दिवसाच्या पावसाने जलसाठ्यात झाली वाढ; एकबुर्जीचा जलसाठा पोहोचला ३६.४१ टक्क्यांवर
2

Washim News: ४ दिवसाच्या पावसाने जलसाठ्यात झाली वाढ; एकबुर्जीचा जलसाठा पोहोचला ३६.४१ टक्क्यांवर

Buldhana News: पॉश कायदा; बुलढाणा जिल्ह्यातील १७ कार्यालयांना नोटीस, शासकीय व खाजगी ३६० कार्यालयांची तपासणी
3

Buldhana News: पॉश कायदा; बुलढाणा जिल्ह्यातील १७ कार्यालयांना नोटीस, शासकीय व खाजगी ३६० कार्यालयांची तपासणी

Buldhana News: हॉर्न वाजविल्याचा राग तिघांवर जीवघेणा हल्ला; ६ जणांविरुद्ध गुन्हा; हातणी गावातील घटना
4

Buldhana News: हॉर्न वाजविल्याचा राग तिघांवर जीवघेणा हल्ला; ६ जणांविरुद्ध गुन्हा; हातणी गावातील घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.