Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Panvel Municipal Corporation: ६ मार्चला महत्त्वाची महासभा; पनवेल महानगरपालिका विकासासाठी सज्ज

पनवेल शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी सत्ताधारी पक्षाने पुढाकार घेत ६ मार्च रोजी महत्त्वपूर्ण सर्वसाधारण सभा बोलावली आहे. पनवेल महानगरपालिकाची ही सभा शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता सभा आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Mar 01, 2026 | 11:04 PM
Panvel Municipal Corporation: ६ मार्चला महत्त्वाची महासभा; पनवेल महानगरपालिका विकासासाठी सज्ज

Panvel Municipal Corporation: ६ मार्चला महत्त्वाची महासभा; पनवेल महानगरपालिका विकासासाठी सज्ज

Follow Us
Follow Us:
  • स्थायी समितीसह सत्ताधाऱ्यांचा पुढचा आराखडा
  • ६ मार्चला विकासनिश्चयाची महासभा
  • विकासकामांचा पाया मजबुतीसाठी निर्णायक
 

Panvel Municipal Corporation: पनवेल शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी सत्ताधारी पक्षाने पुढाकार घेत ६ मार्च रोजी महत्त्वपूर्ण सर्वसाधारण सभा बोलावली आहे. पनवेल महानगरपालिकाची ही सभा शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे पार पडणार असून, आगामी विकासकामांचा पाया मजबूत करण्यासाठी निर्णायक ठरणार आहे. १६ सदस्यांची नियुक्ती सभेत स्थायी समितीच्या १६ सदस्यांची नियुक्ती महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम २० अन्वये प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या तत्त्वावर केली जाणार आहे.

Karjat News : अपघाताचं सत्र संपता संपेना; कर्जत-कल्याण राज्यमार्गावर होतोय मृत्यूचा सापळा

शहरातील पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य आणि इतर विकासकामांसाठी आवश्यक असलेलेआर्थिक नियोजन आणि मंजुरी देण्याची जबाबदारी स्थायी समितीवर असते. सत्ताधाऱ्यांनी विकासाभिमुख दृष्टीकोन ठेवत सक्षम आणि अनुभवी सदस्यांची निवड करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तसेच महिला व बालकल्याण समितीची सदस्यसंख्या निश्चित करून त्यावर सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी, बालकांच्या आरोग्य व शिक्षणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांना अधिक बळ देण्याचा सत्ताधाऱ्यांचा मानस असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

या समितीमार्फत शहरातील संवेदनशील घटकांसाठी ठोस निर्णय घेतले जाणार आहेत. याशिवाय, महाराष्ट्र महानगरपालिका (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्ती) नियम २०१२ अन्वये ७नामनिर्देशित सदस्यांची नियुक्तीही सभेत करण्यात येणार आहे. विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ आणि अनुभवी व्यक्तींना संधी देऊन प्रशासन अधिक परिणामकारक करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जात असल्याचे समजते.

Karjat News : अखेर ‘स्वच्छता अभियान’ यशस्वी; गावकऱ्यांच्या श्रमदानाने तालुका झाला कचरा मुक्त

सर्व सदस्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
महापौरांच्या मंजुरीने ही सभा बोलावण्यात आल्याची माहिती महापालिका सचिव नानासाहेब कामठे यांनी दिली आहे. सर्व सदस्यांनी उपस्थित राहून शहराच्या विकासाला हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ६ मार्चची ही महासभा पनवेलच्या विकास प्रवासातील पुढचे महत्त्वाचे पाऊल ठरणार असून सत्ताधाऱ्यांच्या नियोजनबद्ध आणि ठाम भूमिकेमुळे शहराला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Web Title: Important general meeting on march 6 panvel municipal corporation ready for development

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 02:53 PM

Topics:  

  • Panvel Municipal Corporation
  • raigad

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.