पनवेल तालुका पंचायत समितीच्या राजकारणात भाजपच्या वतीने करंजाडे गणातून निवडून आलेल्या रंजना सदाशिव वास्कर सभापतीपदी तर आदई गणातून निवडून आलेले भूपेंद्र सदानंद पाटील हे उपसभापती विराजमान झाले आहेत.
पनवेलच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत अर्थसंकल्पावर बोलताना आग्रही भूमिका मांडली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांसारख्या मुद्द्यावरून सरकारचे लक्ष वेधले.
पनवेल शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी सत्ताधारी पक्षाने पुढाकार घेत ६ मार्च रोजी महत्त्वपूर्ण सर्वसाधारण सभा बोलावली आहे. पनवेल महानगरपालिकाची ही सभा शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता सभा आहे.
पनवेल महानगरपालिकेच्या निवडणूक निकालाला आठ दिवस उलटत नाहीत, तोच कळंबोलीत झालेल्या राजकीय परिवर्तनाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा अभेद्य गड मानला जाणार इथे कमळ फुलला आहे. वाचा…
मतदारांचा जाहीरनामा या कार्यक्रमाअंतर्गत आज आपण पनवेल पालिका हद्दीतील मतदारांशी संवाद साधला. वसाहतीत पाण्याची समस्या गंभीर असल्याने ही समस्या सोडवून देणाऱ्यालाच आपण मतदान करणार असे मत या वेळी मतदारांनी व्यक्त…