Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अजूनही वेळ गेलेली नाही, समोर येऊन बोला आपण मार्ग काढू’; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे बंडखोर आमदारांना आवाहन

कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका, शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही, समोर आलात बोललात तर मार्ग निघेल. शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे. समोर येऊन बोला आपण मार्ग काढू. असे अावाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना केले आहे.

  • By Sunil Chavan
Updated On: Jun 28, 2022 | 03:24 PM
‘अजूनही वेळ गेलेली नाही, समोर येऊन बोला आपण मार्ग काढू’; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे बंडखोर आमदारांना आवाहन
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पुन्हा एकदा पक्षाच्या बंडखोर आमदारांना परत येण्याची भावनिक साद घातली आहे. ‘मला काळजी वाटते. अजूनही वेळ गेली नाही. समोर या. बसा. आपण निश्चितच काहीतरी मार्ग काढू,’ असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या आवाहनाला बंडखोर आमदार कसा प्रतिसाद देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे , आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत, आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो, कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही, माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे, आपण या माझ्या समोर बसा, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा, यातून निश्चित मार्ग निघेल, आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू. कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका, शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही, समोर आलात बोललात तर मार्ग निघेल. शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे. समोर येऊन बोला आपण मार्ग काढू. असे अावाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना केले आहे.

Web Title: Its not too late yet come forward and talk lets find a way chief minister uddhav thackeray appeals to rebel mlas

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2022 | 03:24 PM

Topics:  

  • BJP
  • Chief Minister Uddhav Thackeray
  • Ekanath shinde
  • Nationalist Congress Party
  • shivsena

संबंधित बातम्या

NCP Politics: ‘देवाभाऊ’नंतर राष्ट्रवादीकडून ‘देवा तूच सांग’चे बॅनर्सने पलटवार; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
1

NCP Politics: ‘देवाभाऊ’नंतर राष्ट्रवादीकडून ‘देवा तूच सांग’चे बॅनर्सने पलटवार; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Girish Mahajan News: जास्त त्रास देणाऱ्या विरोधकांना पक्षात घ्या, त्रास कमी होईल; गिरीश महाजनांचे सूचक विधान
2

Girish Mahajan News: जास्त त्रास देणाऱ्या विरोधकांना पक्षात घ्या, त्रास कमी होईल; गिरीश महाजनांचे सूचक विधान

शरद पवार आज नाशिकमध्ये; सुप्रिया सुळेंसह रोहित पवारही येणार, आगामी निवडणुकांबाबत…
3

शरद पवार आज नाशिकमध्ये; सुप्रिया सुळेंसह रोहित पवारही येणार, आगामी निवडणुकांबाबत…

Kalyan : मोदींच्या मातोश्रींचा अपमान काँग्रेसला महागात पडेल, भाजप महिला कार्यकर्त्यांचा इशारा
4

Kalyan : मोदींच्या मातोश्रींचा अपमान काँग्रेसला महागात पडेल, भाजप महिला कार्यकर्त्यांचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.