Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon Ganesh Visarjan 2026: गणेश विसर्जनासाठी मार्ग सज्ज! ९० टक्के काम पूर्ण; खड्डेमुक्त रस्त्यांसह धोकादायक फांद्यांचीही छाटणी

Jalgaon Ganesh Visarjan 2026: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुका सुरक्षित आणि सुरळीत पार पडाव्यात यासाठी जळगाव महानगरपालिकेने विसर्जन मार्गाच्या तयारीला वेग दिला आहे. मिरवणूक मार्गातील सुमारे ९० टक्के खड्डे बुजविण्यात आले

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 11, 2026 | 06:55 PM
Jalgaon Ganesh Visarjan 2026: गणेश विसर्जनासाठी मार्ग सज्ज!

Jalgaon Ganesh Visarjan 2026: गणेश विसर्जनासाठी मार्ग सज्ज!

Follow Us
Follow Us:

Jalgaon Ganesh Visarjan 2026:  जळगाव (वा) गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुका सुरक्षित आणि सुरळीत पार पडाव्यात, यासाठी जळगाव महानगरपालिकेने विसर्जन मार्गाची तयारीला वेग दिला आहे. मिरवणूक मार्गातील सुमारे ९० टक्के खड्डे बुजविण्यात आले असल्याची माहिती आयुक्त आदित्य जिवने यांनी दिली. तसेच उंच गणेशमूर्ती, सजावटीचे रथ तसेच मोठ्या वाहनांना अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी मार्गावरील धोकादायक आणि लोंबकळलेल्या फांद्यांची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी छाटणी करण्याचे काम देखील महापालिका प्रशासनाने सुरू केलेले आहे.

मोठ्या प्रमाणावर मिरवणुका

गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी शहरातून मोठ्या प्रमाणावर मिरवणुका निघतात. या मिरवणुकांमध्ये मोठ्या आकाराच्या आणि उंच मूर्ती नेल्या जात असल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या फांद्या अनेकदा अडथळा ठरतात. काही ठिकाणी लोंबकळलेल्या किंवा

कमकुवत फांद्यांमुळे नागरिक तसेच मिरवणुकीतील कार्यकत्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने संभाव्य धोक्याच्या ठिकाणांची पाहणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतली. ही मोहीम महापालिकेच्या विद्युत, अग्निशमन, पर्यावरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्तपणे राबविली. करून प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतली. ही मोहीम महापालिकेच्या विद्युत, अग्निशमन, पर्यावरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्तपणे राबविली. संबंधित विभागांच्या पथकांनी मार्गाची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी कार्यवाही केली. यामुळे आता गणेशभक्तांना दिलासा मिळालेला आहे.

खड्डे बुजविण्याचे कामाला वेगा पर्यावरणपूरक उत्सव

गेल्या पंधरा दिवसापासून शहरातील प्रमुख रस्त्यातील खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. त्यात गणेशोत्सव जवळ आल्याने महापालिका प्रशासनाने विर्सजन माम तसेच शहरातील मुख्य मार्गावरून जाणार्या गणपती मार्गावरील खड्डे बुजविण्याचे कामाला वेग दिला आहे तसेब तीन ते चार प्रभागात खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले नव्हते, त्या मक्तेदारांना देखील आयुक्तांनी नोटीस बजावत कामांना त्वरित सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहे.

Jalgaon News: २ रुपयांचा भाव पाहून शेतकऱ्याचा संताप! दीड लाखांचा खर्च …

पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा

दरम्यान, गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी महापालिकेने गणेश मंडळांनाही पुढाकार घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. मंडळांनी उत्सवाच्या . माध्यमातून वृक्षारोपण करून केवळ लागवड न करता त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, न असे आवाहन करण्यात आले आहे. सुरक्षित विसर्जनासोबत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा उत्सव साजरा करण्यावर भर आहे.

पर्यावरणाचा समतोल राखत छाटणी

महापालिका आयुक्त आदित्य जिवने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कार्यवाहीत अनावश्यक वृक्षतोड टाळण्यावर भर देण्यात आला. विसर्जन मिरवणुकीस अडथळा ठरणाऱ्या, धोकादायक किया खाली लोंबलेल्या फांद्याचीच गरजेनुसार छाटणी करण्यात आली. त्यामुळे विसर्जन मार्ग मोकळा करण्यासोबतच शहरातील वृक्षसंपदेचेही संरक्षण करण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला आहे.

Jalgaon Highway Accidents: ‘दुर्घटनेतील बळींना न्याय द्या!’ नगरसेवक …

Web Title: Jalagaon routes ready for ganesh visarjan 90 of the work completed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 06:55 PM

Topics:  

  • Jalgaon
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Namira Khan Mumbra Case:  १९ वर्षीय नमीरा खान ATSच्या रडारवर; वडिलांचे इंडियन मुजाहिदीनशी कनेक्शन
1

Namira Khan Mumbra Case: १९ वर्षीय नमीरा खान ATSच्या रडारवर; वडिलांचे इंडियन मुजाहिदीनशी कनेक्शन

Maharashtra News: महाराष्ट्रावर मोठ्या संकाटाची चाहुल; केंद्राकडून ५० कोटींचा निधी वितरित
2

Maharashtra News: महाराष्ट्रावर मोठ्या संकाटाची चाहुल; केंद्राकडून ५० कोटींचा निधी वितरित

Manudevi Temple: कुलदेवता म्हणून पूजली जाते मनूदेवी; जळगावच्या या मंदिराची पौराणिक कथा आणि इतिहास जाणून घ्या
3

Manudevi Temple: कुलदेवता म्हणून पूजली जाते मनूदेवी; जळगावच्या या मंदिराची पौराणिक कथा आणि इतिहास जाणून घ्या

Jalgaon News: बैलपोळ्याच्या उत्साहाने डॉ. उल्हास पाटील कृषि परिसर दुमदुमला!
4

Jalgaon News: बैलपोळ्याच्या उत्साहाने डॉ. उल्हास पाटील कृषि परिसर दुमदुमला!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.