Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon News: जळगाव पोलिसांचा धडाका! एकाच दिवशी ९ ठिकाणी छापे, लाखोंचा मुद्देमाल जप्त

Jalgaon News: जळगाव शहरातील अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी एकाच दिवशी ९ ठिकाणी छापे टाकून कारवाई केली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशाने आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने ही मोहीम राबवली.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 21, 2026 | 01:35 PM
Jalgaon News: जळगाव पोलिसांचा धडाका! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Jalgaon News: जळगाव पोलिसांचा धडाका! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • एकाच दिवशी ९ ठिकाणी छापे
  • १० जणांना ताब्यात
  • वाळू वाहतूक, जुगार-मटका आणि गावठी दारूविरोधात
 

जळगाव शहरात अनेक दिवसांपासून वाळू माफिया, जुगार, मटका, गावठी दारू यासारखे अवैध धंदे खूप वाढले होते. यावर आता पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशाने आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी स्पेशल टीमची नेमणूक केली. या टीमने एका दिवसांत तब्बल 9 ठिकाणी धाड टाकत कारवाई केली. या कारवाईमध्ये पोलिसांनी 10 आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून तब्बल 3 लाख 47 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिासांनी सापळा रचत कारवाई

जप्त केलेल्या सामानात टाटा 407 टेम्पो, अवैध वाळू, LED टीव्ही, CPU, कॉम्प्युटर, रोख पैसे आणि गावठी हातभट्टीची दारू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीवरून सापळा रचला पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, शहरात अनेक ठिकाणी अवैध धंदे सुरू आहेत. ही माहिती मिळताच DySP नितीन गणापुरे यांनी आपल्या विशेष पथकाला कारवाई करायला सांगितलं. पोलीस कॉन्स्टेबल सचिन साळुंखे, अवेश शेख, प्रणय पवार आणि अमोल ठाकूर यांनी आपल्या टीमसोबत आणि त्या त्या पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना घेऊन शहरात वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारले. Jalgaon News:

जिल्हापेठमध्ये वाळूचा टेम्पो पकडला

सगळ्यात मोठी कारवाई जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाली. शिवकॉलनी ते आकाशवाणी चौक परिसरात एक टाटा 407 टेम्पो अवैध वाळू घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्याला पकडलं. त्यांच्याकडून दीड ब्रास वाळू, टेम्पो आणि मोबाईल असा जवळपास एकूण 2 लाख 69 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाळू माफियांवर ही मोठी कारवाई मानली जात आहे.

Jalgaon Crime: गणपतीच्या आगमनासाठी पूजेची तयारी सुरू होती, माय-लेक …

पहिल्या ठिकाणाहून तब्बल 16 हजार 210 रुपये आणि दुसऱ्या ठिकाणाहून 13 हजार 700 रुपये असा एकूण 29 हजार 910 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.तसेच MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीत मेहरुण परिसरात पण तीन कारवाया झाल्या. तिथे पण एक ऑनलाइन चक्री जुगाराचा अड्डा होता, त्यातून 32 हजार 80 रुपये जप्त केले. आणि दोन कल्याण मटकाचे अड्डे होते, त्यातून 5 हजार आणि 1 हजार 130 रुपये असा मुद्देमाल जप्त केला.

Jalgaon Ganesh Visarjan 2026: गणेश विसर्जनासाठी मार्ग सज्ज! ९० …

हातभट्टी दारू विक्रीवर कारवाई

मेहरुणमधून एकूण 38 हजार 210 रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला.इतर ठिकाणी पण कारवाई सुरूयाशिवाय अजून काही ठिकाणी गावठी हातभट्टी दारू विक्रीवर पण कारवाई झाली आहे. पोलिसांनी सांगितलं की ही मोहीम अशीच सुरू राहणार आहे. शहरात कोणालाही अवैध धंदे करू देणार नाही. जे कोणी असे धंदे करत असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.या एकाच दिवसातल्या 9 कारवायांमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये चांगलीच दहशत पसरली आहे. सामान्य लोकांनी पण पोलिसांच्या या कामाचं कौतुक केलं आहे.

Web Title: Jalgaon police raid 9 locations illegal activities seized property

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 01:35 PM

Topics:  

  • Jalgaon
  • Jalgaon News
  • police Raid

संबंधित बातम्या

Jalgaon ITI Garbage Depot Protest: कचऱ्याच्या प्रश्नावर अभाविपचे आंदोलन; ITI परिसर स्वच्छ करण्यासाठी पालिका प्रशासन सरसावले
1

Jalgaon ITI Garbage Depot Protest: कचऱ्याच्या प्रश्नावर अभाविपचे आंदोलन; ITI परिसर स्वच्छ करण्यासाठी पालिका प्रशासन सरसावले

Jalgaon News: मालमत्ता सहा वर्ष कराचा मुद्दा ऐरणीवर; अमळनेरमध्ये नेमकं काय सुरू आहे?
2

Jalgaon News: मालमत्ता सहा वर्ष कराचा मुद्दा ऐरणीवर; अमळनेरमध्ये नेमकं काय सुरू आहे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.