दक्षिण कोरियाच्या पोलिसांनी बुधवारी (11 डिसेंबर) राष्ट्रपतींच्या कार्यालयावर छापा टाकला. अध्यक्ष यून सुक येओल यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या गुन्हेगारी तपासाचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे.
एमआयडीसीतील जी सेक्टरमध्ये असलेले सागर हॉटेल व लॉज येथे बेकायदेशीर कुंटणखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, त्यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार, मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास छापा टाकला. या…
कॅफेचा मालक दीप चितोंडे (वय 28, रा. पोटे टॉउनशिप, अमरावती) व कॅफेमध्ये काम करणारा प्रेम थोरात (वय 19, रा. विलास नगर, अमरावती) यांना ताब्यात घेतले. दोघांवरही गाडगेनगर पोलिसांकडून कारवाई करण्यात…
अर्पणा नाईक ही विवाहित आहे. मात्र, पतीपासून वेगळी राहते. झटपट पैसे कमावण्यासाठी तिने कुंटणखाना चालविण्याचा व्यवसाय सुरू केला. गरीब, गरजू महिलांना आर्थिक आमिष दाखवून देहविक्रीच्या जाळ्यात अडकवते. यापूर्वी सुद्धा पोलिसांनी…
गुप्ता अपार्टमेंट येथे काही इसम आतून बंद असलेल्या फ्लॅटमध्ये लोकांकडून मोबाईलवर राजस्थान रॉयल्स व गुजरात टायटन्स यांच्या दरम्यान सुरु असलेल्या फायनल मॅचवर हारजीतचा क्रिकेट सट्टा खेळत असल्याचे समजले. फ्लॅटमध्ये जाऊन…