Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘एका दिवसाच्या मुख्यमंत्र्यांवर चित्रपट काढावा अन् शरद पवारांनी…’; रावसाहेब दानवेंचा संजय राऊतांना टोला

संजय राऊत यांनी 'लापता गृहमंत्री' चित्रपट काढण्यापेक्षा अडीच वर्षांच्या कार्यकाळात मंत्रालयात गेलेल्या 'एका दिवसाच्या मुख्यमंत्र्यांवर' चित्रपट काढावा आणि त्याचे दिग्दर्शन शरद पवार यांनी करावे, असा खोचक टोला रावसाहेब दानवे यांनी लगावला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 05, 2026 | 12:13 PM
'एका दिवसाच्या मुख्यमंत्र्यांवर चित्रपट काढावा अन् शरद पवारांनी...'; रावसाहेब दानवेंचा संजय राऊतांना टोला

'एका दिवसाच्या मुख्यमंत्र्यांवर चित्रपट काढावा अन् शरद पवारांनी...'; रावसाहेब दानवेंचा संजय राऊतांना टोला

Follow Us
Follow Us:

जालना : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यातच माजी केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. ‘संजय राऊत यांनी अडीच वर्षांच्या कार्यकाळात मंत्रालयात गेलेल्या ‘एका दिवसाच्या मुख्यमंत्र्यांवर’ चित्रपट काढावा आणि त्याचे दिग्दर्शन शरद पवार यांनी करावे, असा खोचक टोला रावसाहेब दानवे यांनी लगावला.

रावसाहेब दानवे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. संजय राऊत यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना दानवे म्हणाले, “यांची लोकप्रियता सोडा, यांच्यासोबत राहणे आणि फिरणेही लोक अपमान समजू लागले आहेत. सुनेत्रा पवार यांच्याविषयी अशा प्रकारचे वर्णन करणे ही काँग्रेसची सुरुवातीपासूनची संस्कृती आहे. ते कधीच कुणाबद्दल चांगले बोलत नाहीत”, अशी टीकाही त्यांनी केली.

दरम्यान, लोकसभेचे अधिवेशन हे जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी, त्यावर चर्चा करण्यासाठी आणि देशाच्या कारभाराशी संबंधित विषय हाताळण्यासाठी असते. मात्र, विरोधकांनी सात दिवसांत एकदाही चर्चेत भाग न घेता केवळ गोंधळ घातला, असा आरोप त्यांनी केला.

विरोधकांना पेपरफुटीशी काहीही देणे-घेणे नाही

विरोधकांना पेपरफुटीशी काहीही देणे-घेणे नाही. केवळ माध्यमांमध्ये वारंवार झळकण्यासाठी ते गोंधळ घालत आहेत, असेही ते म्हणाले. प्रसंग पडल्यास पंतप्रधान सभागृहात येतात; मात्र कोणताही पंतप्रधान संपूर्ण अधिवेशनभर सभागृहात बसून राहत नाही, असे दानवे यांनी सांगितले.

संजय राऊत यांच्या ‘लापता गृहमंत्री’ वक्तव्यावर म्हणाले…

संजय राऊत यांनी ‘लापता गृहमंत्री’ चित्रपट काढण्यापेक्षा अडीच वर्षांच्या कार्यकाळात मंत्रालयात गेलेल्या ‘एका दिवसाच्या मुख्यमंत्र्यांवर’ चित्रपट काढावा आणि त्याचे दिग्दर्शन शरद पवार यांनी करावे, असा खोचक टोला रावसाहेब दानवे यांनी लगावला.

…तर ठाकरे सरकारच्या कार्यकाळातील मंत्र्यांचीही पार्श्वभूमी तपासली पाहिजे

संजय राऊत यांना वृत्तवाहिन्या आणि वर्तमानपत्रांमध्ये झळकायचे असल्याने ते अशा प्रकारची विधाने करत असतात. देवेंद्र फडणवीस आणि सध्याच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची पार्श्वभूमी तपासायची असेल, तर ठाकरे सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळातील मंत्र्यांचीही पार्श्वभूमी तपासली पाहिजे, असे ते म्हणाले. खरे गुंड यांच्याच पक्षात आणि मंत्रिमंडळात होते, असा आरोप करत त्यांनी ठाकरे गटावर टीका केली.

सुनेत्रा पवार राजकारणात नव्या आहेत

एखाद्या राजकीय पक्षाच्या किंवा नेत्याच्या संदर्भात अशा प्रकारची टीका करणे योग्य नाही. सुनेत्रा पवार राजकारणात नव्या आहेत. अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर पक्षाने त्यांच्यावर जबाबदारी सोपवली. त्यामुळे त्यांच्या कामाचे मूल्यमापन करण्यासाठी वेळ द्यावा लागेल, असे दानवे म्हणाले. सुनेत्रा पवार यांच्याविषयी अशा प्रकारचे वर्णन करणे ही काँग्रेसची सुरुवातीपासूनची संस्कृती आहे. ते कधीच कुणाबद्दल चांगले बोलत नाहीत,” अशी टीकाही त्यांनी केली.

Parliament Monsoon Session : अमित शाह संसदेत का येत नाहीत? संसदेबाहेर ‘इंडिया’चा आक्रमक पवित्रा

Web Title: Make a movie about the chief minister for a day raosaheb danve takes a dig at sanjay raut

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 12:13 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • sanjay raut
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

Maharashtra Drought : ‘तर राज्यात दुष्काळच पडला नसता..,’ शरद पवारांच्या दुष्काळ दौऱ्यावर जयकुमार गोरेंचा खोचक टोला
1

Maharashtra Drought : ‘तर राज्यात दुष्काळच पडला नसता..,’ शरद पवारांच्या दुष्काळ दौऱ्यावर जयकुमार गोरेंचा खोचक टोला

Maharashtra Drought Declaration: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्यात १०० टक्के दुष्काळ जाहीर होणार
2

Maharashtra Drought Declaration: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्यात १०० टक्के दुष्काळ जाहीर होणार

Maharashtra Political: वेळ आली तर दोन्ही जागा भाजप स्वबळावर लढणार; जयकुमार गोरेंचा इशारा
3

Maharashtra Political: वेळ आली तर दोन्ही जागा भाजप स्वबळावर लढणार; जयकुमार गोरेंचा इशारा

Sanjay Raut : संजय राऊत यांनी लिहले आयुक्तांना पत्र ? घडलेल्या घटने मागे राजकीय पाठबळ ….
4

Sanjay Raut : संजय राऊत यांनी लिहले आयुक्तांना पत्र ? घडलेल्या घटने मागे राजकीय पाठबळ ….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.