Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Governor oath-taking : महाराष्ट्राला मिळाले नवे राज्यपाल! जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी सोहळा पार

त्रिपुराचे प्रमुख नेते आणि ज्येष्ठ राजकारणी जिष्णू देव वर्मा यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. मुंबईमध्ये हा शपथविधी पार पडला.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 10, 2026 | 05:56 PM
Jishnu Dev Verma takes oath as Governor of Maharashtra political news

Jishnu Dev Verma takes oath as Governor of Maharashtra political news

Follow Us
Follow Us:
  • ज्येष्ठ राजकारणी जिष्णू देव वर्मा झाले महाराष्ट्राचे राज्यपाल
  • जिष्णू देव वर्मा यांचा राज्यपाल पदाचा शपथविधी सोहळा पार
  • मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी दिली शपथ
 

Maharashtra Governor : मुंबई : महाराष्ट्राच्या संवैधानिक पदाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. त्रिपुराचे प्रमुख नेते आणि ज्येष्ठ राजकारणी जिष्णू देव वर्मा यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल (Maharashtra Governor) म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. मुंबईतील लोकभवन (पूर्वीचे राजभवन) येथे झालेल्या एका भव्य समारंभात त्यांना मुंबई (Mumbai News) उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी शपथ दिली.

यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे यांच्यासह अनेक वरिष्ठ मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. तत्पूर्वी, सोमवारी जिष्णू देव वर्मा त्यांच्या पत्नी सुधा देव वर्मा यांच्यासह मुंबईत आले तेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्यांचे विमानतळावर भव्य स्वागत केले. महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देखील दिला. यावेळी देखील सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित होते. यानंतर आता मुंबईमध्ये जिष्णू देव वर्मा यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली आहे.

हे देखील वाचा : उद्या राजकारणात भूकंप येणार? संसदेत Om Birla यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; BJP चा प्लॅन काय?

जिष्णू देव वर्मा कोण आहेत?

जिष्णू देव वर्मा हे मूळचे त्रिपुरा राज्यातील आहेत. त्यांच्या जन्म १५ ऑगस्ट १९५७ रोजी आगरतळा येथे माणिक्य घराण्यात झाला. ते केवळ एक अनुभवी राजकारणी नाहीत तर त्यांना कला आणि संस्कृतीचीही खूप आवड आहे. त्यांनी १९९० च्या दशकात भाजपमधून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. २०१८ ते २०२३ दरम्यान त्यांनी त्रिपुराचे उपमुख्यमंत्री म्हणून काम केले, त्यांनी अर्थ, ऊर्जा आणि ग्रामीण विकास यासारखी महत्त्वाची खाती सांभाळली.

#LIVE | ‘महाराष्ट्राचे नवनियुक्त मा. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी समारंभ’ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती @maha_governor @Jishnu_Devvarma @Dev_Fadnavis#Maharashtra #Mumbai #OathCeremony https://t.co/8VFT5GMVEa — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 10, 2026

हे देखील वाचा : सुनेत्रा पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये; महिलांसाठी केली ‘या’ योजनेची घोषणा

तेलंगणाच्या राज्यपाल पदाचा अनुभव

महाराष्ट्रात येण्यापूर्वी जिष्णू देव वर्मा हे तेलंगणाचे राज्यपाल म्हणून काम पाहत होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अलिकडेच केलेल्या फेरबदलानंतर त्यांना महाराष्ट्राचे राज्यपालपद सोपवण्यात आले आहे. सी.पी. राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती म्हणून निवड झाल्यापासून आणि गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार होताना हे पद रिक्त होते. यानंतर आता जिष्णू देव वर्मा यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली आहे.

Web Title: Jishnu dev verma takes oath as governor of maharashtra political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 05:53 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Maharashtra Governor
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

FFS App Mandatory For Fertilizer: ३० सप्टेंबरपासून FFS ॲपवर बुकिंगनंतरच मिळणार खत ; जुन्नर कृषी विभागाचे आवाहन
2

FFS App Mandatory For Fertilizer: ३० सप्टेंबरपासून FFS ॲपवर बुकिंगनंतरच मिळणार खत ; जुन्नर कृषी विभागाचे आवाहन

Jalgaon News: जळगाव ZPमध्ये खळबळ! 71 कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व संशयास्पद, नोकरीवर टागंती तलवार
3

Jalgaon News: जळगाव ZPमध्ये खळबळ! 71 कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व संशयास्पद, नोकरीवर टागंती तलवार

Jalgaon News: बाक हलविण्याच्या वादातून बापलेकाला कारने चिरडलं! वडिलांचा मृत्यू
4

Jalgaon News: बाक हलविण्याच्या वादातून बापलेकाला कारने चिरडलं! वडिलांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.