शेतकऱ्यांना शेतीसाठी सुरळीत वीजपुरवठा मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित करत धाराशिव-कळंबचे आमदार कैलास पाटील यांनी नांदेड येथे झालेल्या दुष्काळी आढावा बैठकीत सरकार व महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला.
माळेगाव येथील शिवनगर परिसरात घरासमोरील सिमेंटच्या विटांचे कंपाउंड ट्रॅक्टरने धडक देऊन पाडल्याच्या कारणावरून झालेल्या वादात पाच जणांनी मारहाण व शिवीगाळ केल्याची तक्रार माळेगाव पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
National Carrom Selection : नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय मानांकन निवड कॅरम स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज झाला आहे. या स्पर्धेत आकांक्षा कदम व सागर वाघमारेकडून असोसिएशनला मोठ्या अपेक्षा आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरातील भोजनगृहांमधील भोजनाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. भोजनांच्या दरात तब्बल १० रुपयांपर्यंत वाढ करण्यात आल्याने विविध विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत.
सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्राबाहेर राहून ऊस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ कारखान्याला ऊस पुरवठा करतात म्हणून सभासदत्व देता येणार नाही, असे साखर आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.
आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेल्या एका रूममध्ये दोन लहान मुली अडकल्या होत्या; मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
Water Storage Crisis: पावसाच्या खंडामुळे धरणे आणि तलावांमधील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. एकूण २२६ प्रकल्पांपैकी केवळ ५ प्रकल्पांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा असून, तब्बल २२० प्रकल्पांतील साठा ५० टक्क्यांपेक्षा…
गणपती विसर्जनासाठी गेलेल्या दोन १७ वर्षीय शाळकरी विद्यार्थ्यांचा बागलाण तालुक्यातील नामपूर-द्याणे दरम्यान असलेल्या ब्रिटिशकालीन बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली आहे.
MSRTC NCMC Card: एसटी महामंडळाच्या NCMC कार्ड प्रकल्पात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. २१ सप्टेंबरपासून बायोमेट्रिक जुळत नसलेल्या अमृत ज्येष्ठ नागरिकांना आधार OTPद्वारे नोंदणी करता येणार असून, हरवलेले किंवा चोरीला…
अनाथ बालकांचे केवळ संगोपन न करता त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने महिला व बाल विकास विभागाने तीन अनाथ बालकांना ‘आपले सरकार’ केंद्र चालविण्याची संधी उपलब्ध करून दिली.
चाकण औद्योगिक वसाहत आणि लगतच्या परिसरात वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेता, वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या बेशिस्त चालकांविरोधात चाकण व महाळुंगे वाहतूक पोलिसांनी व्यापक मोहीम हाती घेतली आहे.
दापोडी येथील हॉटेल संजना चायनीज समोर जुन्या वादाच्या कारणावरून एका व्यक्तीवर कुकरीने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले आहेत.
Ganpatipule Temple: तुम्ही पण रत्नागिरीतील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी जाणार असाल तर ही महत्त्वाची बातमी एकदा वाचून घ्या...कारण मंदिरात जाण्यासाठी भाविकांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. दहा वर्षांखालील मुलांना…
उजनी जलाशयातील मासेमारीसाठी प्रस्तावित ई-टेंडर प्रक्रिया रद्द करून स्थानिक मच्छिमारांचा पारंपरिक मासेमारीचा हक्क कायम ठेवावा, या मागणीसाठी उजनी परिसरातील मच्छिमारांनी पुण्यातील सिंचन भवनासमोर १५ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
फुलांची तोडणी सुरु असून बाजारात आवक बरोबरच मागणीही मोठ्या प्रमाणात आहे. मात्र तरीही अपेक्षेप्रमाणे बाजारभाव मिळत नसून त्यातून खर्च कसा निघणार ? असा शेतकऱ्यांसमोर प्रश्न उपस्थित राहिला आहे.
Eknath Shinde Helicopter: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुजरात दौऱ्यादरम्यान हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे. वडनगरहून अहमदाबादला जाण्यापूर्वी तांत्रिक अडचण लक्षात आल्यानंतर हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द करण्यात आले. त्यानंतर…
लोणी येथील ब्राम्हणे वस्ती परिसरात नागेश शंकर लोट (वय ३८) यांच्यावर चाकू, तलवार व लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने मुख्य आरोपीला जेरबंद केले आहे.
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांना झालेल्या निधी वाटपावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. अर्जांची प्राथमिक छाननी नेमकी कशी करण्यात आली,…