Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: कोकणात महायुती डळमळणार; ‘या’ नगरपरिषदेसाठी भाजप स्वबळाचा नारा देणार?

वैभव खेडेकर हे यापूर्वी नगराध्यक्ष राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या कामाचा अनुभव व संपर्क लक्ष्यात घेऊन भाजपाकडून वैभवी खेडेकर यांच्या नावावर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 05, 2025 | 02:23 PM
Maharashtra Politics: कोकणात महायुती डळमळणार; ‘या’ नगरपरिषदेसाठी भाजप स्वबळाचा नारा देणार?
Follow Us
Follow Us:

वैभव खेडेकर यांच्या प्रवेशामुळे भाजपाची ताकद वाढली
खेडात भाजपा स्वबळावर लढण्याची शक्यता 
खेड शहर परिसरावर वैभव खेडेकरांची कमांड

दापोली: कोकणात नगरपरिषदा व स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक यांची तयारी सुरू झाली आहे महायुतीकडून पदाधिकाऱ्यांच्या बैठका कार्यकर्त्यांचे मेळावे सुरू आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेचे प्राबल्य मोठ आहे. अशातच अलीकडे प्रवेश केलेले वैभव खेडेकर यांच्या भाजपा प्रवेशामुळे भाजपला निवडणुकीच्या तोंडावर बळ मिळाल आहे. त्यामुळे थेट भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत खेड येथे पदाधिकारी बैठक व कार्यकर्त्या मेळाव्याचे आयोजन स्वर्गीय मीनाताई ठाकरे सभागृहात करण्यात आल आहे. याच कार्यक्रमात नगरपरिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून निवडणुकीसाठी दंड थोपटण्यात येणार असून भाजपा खेड नगरपरिषद निवडणुकीसाठी स्वबळाची घोषणा करण्याची शक्यता आहे.

नागराध्यक्षपदासाठी वैभव खेडेकरांच्या नावावर शिक्कामोर्तब?

वैभव खेडेकर हे यापूर्वी नगराध्यक्ष राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या कामाचा अनुभव व संपर्क लक्ष्यात घेऊन भाजपाकडून वैभवी खेडेकर यांच्या नावावर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. भाजपामध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर वैभव खेडेकर यांना निवडणुकीत आपली ताकद दाखवण्याची संधी असून यामध्ये यश मिळाल्यास वैभव खेडेकर यांची पुढील वाटचाल महत्वाची ठरवणार आहे.

खेडचे राजकारण डळमळले! मनसेमधून भाजपमध्ये गेलेल्या वैभव खेडेकरांना मोठा धक्का, नेमके काय घडले?

आज होणाऱ्या कार्यक्रमातील घोषणेसह भूमिकेकडे वळले लक्ष

वैभव खेडेकर यांच्याबरोबर प्रवेश केलेल्या काही कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या नियुक्ती देण्यात आले आहेत. खेडमध्ये होणाऱ्या रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कार्यक्रमात मोठा पक्षप्रवेश होणार असल्याचीही चर्चा आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत खेड मध्ये होणाऱ्या ५ नोव्हेंबर रोजीच्या कार्यक्रमात नेमकी कोणती घोषणा होते, कोणती भूमिका मांडली जाते, हे पाहणे सगळ्यात महत्त्वाचे ठरणार आहे. खेड नगरपरिषद निवडून आणण्यासाठी वैभव खेडेकर यांच्याकडून उमेदवारांचीही चाचपणी करण्यात आली आहे. खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद हे महिला राखीव पडले आहे. त्यामुळे खेड नगराध्यक्ष पदाची संधी ही वैभव खेडेकर यांच्या पत्नी

खेड शहर परिसरावर वैभव खेडेकरांची कमांड

खेड नगर परिषद निवडणुकीसाठी वैभव खेडेकर यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. खेडेकर यांचा पक्षप्रवेश दोनदा हुकला होता त्यानंतर तिसऱ्या वेळेला हा पक्षप्रवेश झाला आता थेट रवींद्र चव्हाण यांच्याच उपस्थितीत या प्रवेशानंतर पहिलीच बैठक व कार्यकर्ता मेळावा होत असल्याने मोठ्या राजकीय घोषणेची शक्यता आहे. मनसेच्या स्थापनेनंतर राज्यात पहिली नगरपरिषद निवडून आणण्याचा मान वैभव खेडेकर यांनी मिळवला होता. त्यांनी खेडमध्ये मनसेची बहुमताने सत्ता आणली होती. खेड नगर परिषद चे वैभव खेडेकर हे यापूर्वी नगराध्यक्ष राहिले आहेत. खेड शहर परिसरावर त्यांची मोठी कमांड आहे. त्यामुळे आता खेड नगर परिषद निवडणुकीसाठी भाजपा स्वबळाची घोषणा करणार असल्याची

Web Title: Khed bjp viabhav khedekar fight khed election seperately mahayuti maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2025 | 02:22 PM

Topics:  

  • BJP
  • Khed
  • Local Body Election 2025

संबंधित बातम्या

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी
1

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी
2

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी

Rahul Bondre : राहुल गांधींचा एक फोन अन् राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश थांबला? यशोमती ठाकूरांनी सांगितलं काय घडलं
3

Rahul Bondre : राहुल गांधींचा एक फोन अन् राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश थांबला? यशोमती ठाकूरांनी सांगितलं काय घडलं

महायुतीत नवा ट्विस्ट! मुंबईत शिंदे गट मैदानात; पुण्यात भाजपच्या स्वबळाचे संकेत
4

महायुतीत नवा ट्विस्ट! मुंबईत शिंदे गट मैदानात; पुण्यात भाजपच्या स्वबळाचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.