बस फिरवणे, मागे-पुढे घेणे यावेळी चिखलात वाहन अडकल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. प्रवाशांनाही बसमध्ये चढणे-उतरणे यात विशेष अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानकातील स्वच्छतेची परिस्थिती आधीच बिकट आहे.
दुहेरीकरण आणि क्रॉसिंगची कामे सुरू असताना इंदापूर, गोरेगाव रोड व सापे वामणे येथील पूर्वीचे उंच फलाट तोडण्यात आले. परंतु ते पुन्हा बांधण्यात आले नाहीत, असा आरोप समितीने केला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महा विकास आघाडी प्रवेशामुळे खेडची लढत अधिक चुरशीची आहे. आतापर्यंत महायुतीविरुद्ध एकत्र उभा आता राष्ट्रवादीच्या ताकदीच्या भरामुळे समा पूर्णपणे बदलणार आहेत.
गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या उमेदवार माधवी बुटालांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपाला नगरसेवक पदाच्या ३ जागा सोडल्या असल्याचे सांगितले गेले.
वैभव खेडेकर हे यापूर्वी नगराध्यक्ष राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या कामाचा अनुभव व संपर्क लक्ष्यात घेऊन भाजपाकडून वैभवी खेडेकर यांच्या नावावर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
मयत राजाराम बाळकृष्ण चव्हाण हे चालक असून, आरोपींनी मोबाईलद्वारे त्यांना वडाप टाटा मॅजिक गाडीने टांगर येथे प्रवासी सोडण्याचे भाडे असल्याचे सांगून फसवून बोलवले.
Khed News: राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधीच कोकणात भाजपमध्ये प्रवेश केलेल्या वैभव खेडेकर यांना मोठा धक्का बसला आहे.
देशमुख यांच्या निर्णयामुळे खेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेला मोठा धक्का बसणार आहे. आधीच अंतर्गत गटबाजी आणि नेतृत्वाकडून दुर्लक्ष या कारणांमुळे पक्ष अडचणीत होता
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. विलास शेळके यांनी या संदर्भात खेड नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की...
लोटे गुरुकुलातील विद्यार्थ्यांच्या रॅगिंग आणि गैरवर्तनाच्या नव्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. वर्गाच्या अल्पवयीन मॉनिटरवर इतर विद्यार्थ्यांचे नग्न फोटो काढून ब्लॅकमेल केल्याबद्दल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.