Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गोरेगावमधील व्यावसायिकाचे अपहरण प्रकरण, शिंदे गटाचा आमदारपुत्र फरार; साथीदारांना पोलीस कोठडी

मागाठाणेतील शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज याच्या तीन साथीदारांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. राज मात्र अद्याप फरार असून, गुन्ह्यात सहभागी असलेल्या त्याच्या अन्य साथीदारांचाही शोध सुरू आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 12, 2023 | 07:18 AM
गोरेगावमधील व्यावसायिकाचे अपहरण प्रकरण, शिंदे गटाचा आमदारपुत्र फरार; साथीदारांना पोलीस कोठडी
Follow Us
Follow Us:

मुंबई : कथितपणे सुपारी घेऊन गोरेगावमधील म्युझिक कंपनीचे सीईओ राजकुमार सिंग यांना बंदुकीच्या धाकात धमकावत, त्यांचे अपहरण करणाऱ्या मागाठाणेतील शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज याच्या तीन साथीदारांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. राज मात्र अद्याप फरार असून, गुन्ह्यात सहभागी असलेल्या त्याच्या अन्य साथीदारांचाही शोध सुरू आहे.

वनराई पोलिसांनी गुरुवारी राज याचे तीन साथीदार मनोज मिश्रा, पुनित सिंग आणि चंदन सिंग या तिघांना अटक केली. या तिघांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले, तेव्हा त्यांना १४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले. त्यात राजसह त्याचे १० ते १५ साथीदार दिसत आहेत. सिंग यांच्या तक्रारीनंतर वनराई पोलिसांनी या प्रकरणी ९ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल कंपनीला २०२१ मध्ये करत, विमानतळावरून पळण्याचा प्रयत्न करण्यापूर्वीच तिघांचा गाशा गुंडाळला. या प्रकरणी अजून कोणालाही अटक करण्यात आली नसून, आम्ही आरोपींचा शोध घेत असल्याचे वनराई पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामपियारे राजभर यांनी सांगितले.

सिंग यांची गोरेगाव येथे ग्लोबल म्युझिक जंक्शन’ नावाची कंपनी आहे. या माध्यमातून ते कर्ज देण्याचे काम करतात. कंपनीने मिश्राच्या ‘अदिशक्ती’ नामक म्युझिक कंपनीला २०२१ मध्ये ८ कोटी रुपयांचे कर्ज दिले व यासाठी ५ वर्षांचे करारपत्र, तसेच ३ वर्षांचा लॉकिंग पीरियड ठेवला. करारानुसार सिंगना ५ वर्षांत ११ कोटी मिळणार होते. मात्र, मिश्राने ती रक्कम चॅनेल कंटेट बनविण्यासाठी न वापरता इतरत्र लावली आणि कंपनीला मिळणारा नफा कमी झाला, तसेच त्याने करार रद्द करण्यासाठीही दबाव टाकला. मिश्रा अधिक पैशांची मागणी करू लागला आणि ९ ऑगस्ट रोजी सिंग यांना प्रकाश सुर्वे यांच्या ऑफिसमध्ये फोन करून धमकावण्यात आले.

Web Title: Kidnapping case of businessman in goregaon mla son of shinde group absconding companions in police custody nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2023 | 07:18 AM

Topics:  

  • CM Ekanath Shinde
  • cmomaharashtra
  • maharashtra
  • Mumbai
  • shivsena

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे
4

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.