Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्राने भाजप महायुतीला नाकारले; तर मविआचे जोरदार स्वागत; महायुतीला 17, तर आघाडीला 30 जागा, इतर अपक्ष 1

सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) हे सध्या आघाडीवर आहेत. तर रत्नागिरी-सिंधुदुर्गातून नारायण राणे (Narayan Rane) आघाडीवर दिसत आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 04, 2024 | 10:53 PM
महाराष्ट्राने भाजप महायुतीला नाकारले; तर मविआचे जोरदार स्वागत; महायुतीला 17, तर आघाडीला 30 जागा, इतर अपक्ष 1
Follow Us
Follow Us:

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला (Lok Sabha Elections Result 2024) उत्सुकता ताणली गेली आहे. सकाळी आठला मतमोजणी सुरु झाली असून, आज सायंकाळपर्यंत बहुतांश निकालाचं चित्र स्पष्ट होईल, असे सांगितले जात आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी दिसत आहे. नंदूरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या गोवाल पाडवी यांचा विजय झाला.

महाविकास आघाडी सहा ठिकाणी आघाडीवर

पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडी सहा ठिकाणी आघाडीवर असल्याचे दिसत आहे. सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील आघाडीवर आहेत. उत्तर मध्य मुंबईत उज्ज्वल निकम आघाडीवर आहेत. तसेच संजय दिना पाटील आघाडीवर आहेत. संभाजीनगरमधून चंद्रकात खैरे पिछाडीवर आहेत. तर इम्तियाज जलिल सध्या आघाडीवर आहेत. उत्तर मुंबईतून पियूष गोयल आघाडीवर आहेत. तर धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर आघाडीवर आहेत. याशिवाय, उत्तर पश्चिममधून रविंद्र वायकर आघाडीवर आहेत.

नंदूरबारमध्ये पाडवी विजयी

नंदूरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या गोवाल पाडवी यांचा विजय झाला असून, महाविकास आघाडीसाठी हे मोठं यश मानलं जातं. तर भाजपच्या हिना गावित यांचा पराभव झाला.

  • ठाणे – नरेश म्हस्के 1 लाख 1 हजार मतांनी आघाडीवर
  • सातारा – उदयनराजे 7 हजार मतांनी आघाडीवर
  • बीड – पंकजा मुंडेंची आघाडी घटली, 2 हजार मतांनी पुढे
  • कोल्हापूर – शाहू महाराज 54 हजार मतांनी पुढे
  • रायगड- तटकरे 47 हजार मतांनी आघाडीवर
  • धुळे – कॉंग्रेसच्या शुभा बच्छाव 12 हजार मतांनी पुढे
  • नाशिकमध्ये मविआचे राजाभाऊ वाजे 1 लाख 47 हजारांनी पुढे, तर शिवसेनेचे हेमंत गोडसे पराभवाच्या छायेत
  • नगर- निलेश लंके 10 हजार मतांनी आघाडीवर
    भाजपचे सुजय विखे नगरमधून पिछाडीवर
सातारा लोकसभेत शशिकांत शिंदेंची आघाडी

महाराष्ट्रात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात महाविकास आघाडीची सरशी पाहिला मिळत आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात शशिकांत शिंदेंनी आघाडी घेतल्याचे दिसत आहे. तर भाजपचे उदयनराजे भोसले हे कमालीचे पिछाडीवर असल्याचे दिसत आहे.

कल्याण लोकसभा

कल्याण लोकसभा मतदारसंघात खासदार श्रीकांत शिंदे यांनी दीड लाखांहून अधिक आघाडी घेतल्यानंतर डोंबिवलीत कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरु केला आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात बाराव्या फेरीतच दीड लाखाहून अधिक आघाडी घेतल्यानंतर डोंबिवली ते शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साजरा केला आहे. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘एक खबर पक्की है, हॅट्रिक नक्की है’ अशी जोरदार घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला आहे.

सोलापुरात प्रणिती शिंदे आघाडीवर

सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रणिती शिंदे आघाडीवर आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले राम सातपुते हे पिछाडीवर आहेत.

विशाल पाटील यांच्या कार्यालयाबाहेर फटाक्यांची आतिषबाजी

सांगली लोकसभेच्या निकालाची पाचवी फेरी जाहीर झाली असून, या फेरी अखेर अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे 23,250 मतांनी आघाडीवर आहेत. प्रत्येक फेरीनिहाय विशाल पाटील हे आघाडीवर असल्याने त्यांच्या कार्यालयाबाहेर आता जल्लोष सुरू झाला आहे. फटाक्यांची आतिषबाजी करत कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात येत आहे.

शिरूरमध्ये अमोल कोल्हे आघाडीवर

शिरूर लोकसभा मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हे हे आघाडीवर असून, त्यांनी 27 हजार मतांची आघाडी घेतल्याचे सांगितले जात आहे. तर शिवाजीराव आढळराव पाटील पिछाडीवर आहेत.

ठाणे लोकसभा

नरेश म्हस्के यांना विधानसभानिहाय मिळालेला लीड (सहावी फेरी)

– मीरा भाईंदर – ८७७१

– ओवळा माजीवडा – २१३००

– ठाणे – १४५९५

– बेलापूर – ३०५९

– कोपरी पाचपाखडी – १००००

– ऐरोली – २०१०

बीड लोकसभा मतदारसंघ

बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे पिछाडीवर आहेत. त्या ठिकाणी बजरंग सोनावणे यांनी मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली. बीड लोकसभेत महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी घेतल्याचे पाहिला मिळत आहे.

उज्ज्वल निकम आघाडीवर

उज्ज्वल निकम हे सध्या आघाडीवर आहेत. तर वर्षा गायकवाड या पिछाडीवर असल्याची माहिती दिली जात आहे.

अमरावती लोकसभा मतदारसंघ

अमरावती लोकसभा मतदारसंघात नवनीत राणा या आघाडीवर आहेत. नवनीत राणा यांनी 56 हजार मतांची आघाडी घेतली आहे.  

मुंबई दक्षिणमध्ये अरविंद सावंत 32 हजार मतांनी आघाडीवर

अमरावती – नवनीत राणा  मतांनी आघाडीवर

सातारा – उदयनराजे भोसले 795 मतांनी पिछाडीवर

नागपूर – नितीन गडकरी 47 हजार मतांनी आघाडीवर

बारामती – सुप्रिया सुळे 26 हजार मतांनी आघाडीवर

भिवंडीतून मविआचे बाळ्यामामा म्हात्रे 17 हजार मतांनी पुढे

रायगड – 15 व्या फेरीअखेर सुनील तटकरे यांना 44 हजार 429 मतांची आघाडी

Web Title: Know result of lok sabha elections 2024 maharashtra seats nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2024 | 10:26 AM

Topics:  

  • Bharatiya Janata Party
  • Congress
  • Lok Sabha Election Result 2024

संबंधित बातम्या

‘उमेदवारी अर्ज रद्द करणे म्हणजे लोकशाहीवर अन्याय’; ‘स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल
1

‘उमेदवारी अर्ज रद्द करणे म्हणजे लोकशाहीवर अन्याय’; ‘स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल

TET पेपरफुटीवर काँग्रेस आक्रमक; सलग तिसऱ्या दिवशी विधानभवनाबाहेर आंदोलन, दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी
2

TET पेपरफुटीवर काँग्रेस आक्रमक; सलग तिसऱ्या दिवशी विधानभवनाबाहेर आंदोलन, दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी

‘ओबीसी विचार महाराष्ट्राचा, तो देशभर पोहोचवण्याची गरज’; हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन
3

‘ओबीसी विचार महाराष्ट्राचा, तो देशभर पोहोचवण्याची गरज’; हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NCP Merger: शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार की भाजपच्या एनडीएमध्ये सामील होणार? आमदारांमध्ये दोन मतप्रवाह
4

NCP Merger: शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार की भाजपच्या एनडीएमध्ये सामील होणार? आमदारांमध्ये दोन मतप्रवाह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.