Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : पूरमुक्तीसाठी इचलकरंजीला 450कोटी निधी; खासदार धैर्यशील माने यांच्या पाठपुराव्याला यश

पूर परिस्थिती नियंत्रणासाठी महाराष्ट्र रिझीलन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅममधून 2 हजार 240 कोटींचे अर्थसाहाय्य जागतिक बँकेकडून घेण्यात येणार आहे. त्यासाठी खासदार धैर्यशील माने यांनी विशेष प्रयत्न केले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 10, 2026 | 08:26 AM
Kolhapur News : पूरमुक्तीसाठी इचलकरंजीला 450कोटी निधी; खासदार धैर्यशील माने यांच्या पाठपुराव्याला यश
Follow Us
Follow Us:
  • पूरमुक्तीसाठी इचलकरंजीला 450कोटी निधी
  • खासदार धैर्यशील माने यांच्या पाठपुराव्याला यश
इचलकरंजी :  (वा.) पंचगंगा, कृष्णा आणि वारणा या नद्यांमुळे इचलकरंजीसह हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील बहुतांशी गावांना महापूराचा फटका बसतो. विशेषतः इचलकरंजी शहराला पूराची जास्त झळ बसते. या अनुषंगाने पूर परिस्थिती नियंत्रणासाठी महाराष्ट्र रिझीलन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅममधून 2 हजार 240 कोटींचे अर्थसाहाय्य जागतिक बँकेकडून घेण्यात येणार आहे. या निधीमधून केवळ इचलकरंजीसाठी 450 कोटींचा निधी मिळणार असून या कामी खासदार धैर्यशील माने यांनी विशेष प्रयत्न केले.

एकूण 3 हजार 200 कोटींचा हा प्रकल्प असून 960कोटी रुपये राज्य सरकार उपलब्ध करून देणार आहे. त्यानुसार या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात येत आहे. ‘महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम’ राबविण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे. हा कार्यक्रम प्रामुख्याने आपत्ती व्यवस्थापन बळकट करण्यासाठी आणि पूरप्रवण क्षेत्रांमधील नागरिकांना दिलासा देण्यासाठी आखण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या या निर्णयात महत्त्वाची बाब म्हणजे आपत्ती व्यवस्थापनात खासगी भांडवलाच्या मदतीने वित्तपुरवठा उभारला जाणार आहे. यात जागतिक बँकेकडून 165कोटींचा अतिरिक्त निधी मिळणार आहे.

Kolhapur News : चांदोली परिसरात गव्यांचा वाढता उच्छाद; वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचे हाल

या अर्थसहाय्यातून आपत्तीचा फटका बसलेल्या नागरिकांना गृह कर्जात सवलत दिली जाणार आहे. कृष्णा नदीच्या खोर्यातील पुराचा धोका कमी करण्यासाठी प्रतिबंधक आराखडे तयार केले जातील. कोल्हापूर, सांगली आणि इचलकरंजीसारख्या शहरात पूराच्या पाण्याचा वेगाने निचरा व्हावा यासाठी मास्टर प्लॅन आणि उपाययोजना राबविल्या जाणार आहेत. या निर्णयामुळे हवामान बदलामुळे उद्भवणाऱ्या धोक्यांना तोंड देण्यासाठी राज्याची क्षमता वाढली जाणार असून नागरिकांना आपत्कालीन स्थितीत दिलासा मिळणार आहे.

Kolhapur News : कॅन्सर रुग्णांसाठी आशेचा किरण; ‘आरोग्य मित्र’ संकल्पनेतून साकारतंय कॅन्सर हॉस्पिटल

Web Title: Kolhapur news 450 crores fund for ichalkaranji for flood relief mp dhairyashil manes pursuit is successful

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 08:26 AM

Topics:  

  • kolhapur news
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Abhijeet Dipke Update:  ‘देश जागा होतोय…’; जंतर मंतरवरील व्हिडीओ शेअर करत अभिजीत दिपकेंची गर्जना
1

Abhijeet Dipke Update: ‘देश जागा होतोय…’; जंतर मंतरवरील व्हिडीओ शेअर करत अभिजीत दिपकेंची गर्जना

Nagpur News: MRP पेक्षा जास्त पैसे आकारणाऱ्या दुकानदारांवर कारवाई; नागपुरात 20 दुकानांवर गुन्हे दाखल
2

Nagpur News: MRP पेक्षा जास्त पैसे आकारणाऱ्या दुकानदारांवर कारवाई; नागपुरात 20 दुकानांवर गुन्हे दाखल

Vijay Singh: टाटा ट्रस्ट्समध्ये मोठा बदल! विजय सिंग ऑगस्टमध्ये सोडणार जबाबदारी
3

Vijay Singh: टाटा ट्रस्ट्समध्ये मोठा बदल! विजय सिंग ऑगस्टमध्ये सोडणार जबाबदारी

Raigad News: वारस नोंद प्रक्रियेतील बदलामुळे नागरिक हैराण; जुनी पद्धत पुन्हा लागू करण्याची मागणी
4

Raigad News: वारस नोंद प्रक्रियेतील बदलामुळे नागरिक हैराण; जुनी पद्धत पुन्हा लागू करण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.