Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Abhijeet Dipke Update: ‘देश जागा होतोय…’; जंतर मंतरवरील व्हिडीओ शेअर करत अभिजीत दिपकेंची गर्जना

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी गेल्या महिनाभरापासून जंतरमंतरवर हे आंदोलन सुरू आहे. संसदभवन मार्गावर झालेल्या मोर्चानंतर या आंदोलनात नवी ऊर्जा निर्माण झाली असल्याचे बोलले जाऊ लागले आहे. देशभरातून या आंदोलनाला जोरदार पाठिंबा मिळत आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 22, 2026 | 10:15 AM
Abhijeet Dipke Update:  ‘देश जागा होतोय…’; जंतर मंतरवरील व्हिडीओ शेअर करत अभिजीत दिपकेंची गर्जना
Follow Us
Follow Us:

Abhijeet Dipke Update: दिल्लीतील संसद भवन मार्गावरील हिंसक आंदोलनानंतर आज  (22 जुलै) तिसऱ्या दिवशीही कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन जोरदारपणे सुरू आहे.  विद्यार्थ्यांना झालेल्या निर्दयी मारहाण झाली होती. त्यानंतर हे आंदोलन मागे घेतले जाऊ शकते. असं बोललं जाऊ लागलं. पण त्यानंतरही विद्यार्थ्यांचे मनोबल कायम असल्याचे दिसत आहे. त्यातच  सीजेपीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी  हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार केल्याने या आंदोलनात नवे प्राण फुंकले आहे.

दरम्यान आज सकाळी सीजेपीचे प्रवक्ते  आशुतोष रांका यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. तोच व्हिडीओ रिपोस्ट करत अभिजीत दिपके यांनी एक कॅप्शन दिली आहे.  “देश जागा होत आहे.” असे म्हटलं आहे.

The nation has awaken! https://t.co/GDMdmHqxDy — Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) July 22, 2026

 

Ex Agniveer CAPF Recruitment: माजी अग्निवीरांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय! सीएपीएफ भरती

गेल्या महिनाभरापासून कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या नेतृत्वाखाली दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन सुरू  आहे.   परीक्षा व्यवस्थेतील कथित गैरव्यवहार, पेपरफुटी प्रकरणे आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांच्या मागण्यांसाठी ‘चलो संसद’ मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात देशभरातून हजारो विद्यार्थी आणि तरुण सहभागी झाले.

दुपारच्या सुमारास म मोर्चा संसदेकडे निघाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी बॅरिकेड्स उभारून आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतरही अनेक  ठिकाणी पोलिसांनी विद्यार्थ्यांना धक्काबुक्की, लाठीचार्ज आणि अश्रुधूराचा वापर झाल्याचे वृत्त समोर आले. या संघर्षात आंदोलक आणि पोलिस अशा दोन्ही बाजूंचे अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे.

CJPच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे होत्या:

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी.

परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणि व्यापक सुधारणा.

पेपरफुटी प्रकरणांतील दोषींवर कठोर कारवाई.

आंदोलकांच्या इतर शैक्षणिक आणि विद्यार्थीहिताच्या मागण्यांवर तातडीने निर्णय.

NEET Success Story: नीट यूजी परीक्षेपूर्वी मुलाचा मृत्यू, वडिलांनी दिली परीक्षा अन् आता ते बनणार डॉक्टर

केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबत CJP प्रतिनिधीं आशुतोष रांका आणि सौरभ दास  यांच्याशी चर्चाही केली.  मात्र, आंदोलकांनी केवळ चर्चेवर समाधान न मानता ठोस निर्णयाची मागणी कायम ठेवली. २० जुलैच्ा पोलिस कारवाईनंतरही दुसऱ्या दिवशी जंतर-मंतरवर पुन्हा मोठ्या संख्येने आंदोलक जमू लागले. CJPने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला असून, पुढील आंदोलनाची रणनीती जाहीर केली आहे.

 

जंतर-मंतरवर CJP चे आंदोलन अजूनही सुरू असून शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी कायम आहे. आंदोलकांनी सध्या संसदेकडे पुन्हा मोर्चा न काढता जंतर-मंतरवरच धरणे सुरू ठेवणार असल्याचे म्हटले आहे.  20 जुलै रोजी ताब्यात घेतलेल्या सर्व आंदोलकांची सुटका झाल्यानंतर दिल्ली पोलिस मुख्यालयाबाहेरचे प्रस्तावित आंदोलन मागे घेण्यात आले.

Web Title: The country is waking up abhijeet dipkes spirited declaration while sharing a video from jantar mantar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 09:52 AM

Topics:  

  • abhijeet dipke
  • Cockroach Janata Party
  • Delhi Police
  • Marathi News

संबंधित बातम्या

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर
1

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा
2

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत
3

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….
4

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.