Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : बळीराजा संकटात ; पश्चिम महाराष्ट्राला अवकाळीचा विळखा

राज्यात हवामानाचा लहरीपणा पुन्हा एकदा समोर आला असून, पश्चिम महाराष्ट्रासह कोल्हापूर जिल्ह्यावर अवकाळी पावसाचे काळे ढग जमा होऊ लागले आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 20, 2026 | 12:51 PM
Rain Update : भारताच्या ईशान्य भागात मुसळधार पाऊस; अनेक राज्यांना मान्सूनचा मिळणार दिलासा

Rain Update : भारताच्या ईशान्य भागात मुसळधार पाऊस; अनेक राज्यांना मान्सूनचा मिळणार दिलासा

Follow Us
Follow Us:
  • बळीराजा संकटात
  • पश्चिम महाराष्ट्राला अवकाळीचा विळखा
कोल्हापूर : राज्यात हवामानाचा लहरीपणा पुन्हा एकदा समोर आला असून, पश्चिम महाराष्ट्रासह कोल्हापूर जिल्ह्यावर अवकाळी पावसाचे काळे ढग जमा होऊ लागले आहेत. गेले काही दिवस राज्यात कडाक्याने उन्हामुळे नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला आहे. अशातच आता उति उष्णतेमुळे कोल्हापूर आणि आजूबाजूच्या परिसरात पावसाची चिन्ह दिसत आहेत.

सोमवार, मंगळवार आणि बुधवार दरम्यान प्रामुख्याने दुपारनंतर मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विशेषतः घाटमाथा आणि ग्रामीण भागात काही ठिकाणी गारपिटीची दाट शक्यता असल्याने बळीराजाच्या चिंतेत मोठी भर पडली आहे.
20 आणि 21 तारखेला पावसाचा जोर वाढणार असून कोल्हापूर जिल्ह्याचा घाट परिसर आणि पश्चिम महाराष्ट्रातील डोंगराळ भागांत ढगाळ वातावरण निर्माण होऊन पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

उत्तर खानदेश आणि दक्षिण मराठवाड्यातही आजपासूनच वातावरणात बदल जाणवणार आहे. सोमवार आणि मंगळवार या दोन्ही दिवशी पावसाचा जोर आणि क्षेत्र अधिक विस्तारणार आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांसह पुणे विभाग आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर विभागात विजांच्या तांडवासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील अमरावती विभागातही वादळी पावसाचे संकेत आहेत. दरम्यान, 22 एप्रिलपासून पावसाची तीव्रता हळूहळू कमी होत जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

Kolhapur News : प्रशासनाचा हलर्जीपणा,पंचगंगेत पुन्हा सांडपाण्याचा शिरकाव; गावकऱ्यांचा संताप विकोपाला

66 बाष्पयुक्त वारे आणि वाढत्या तापमानामुळे राज्यात 20 ते 22 एप्रिल अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील घाट क्षेत्र आणि मराठवाड्यात दुपारनंतर मेघगर्जनेसह पाऊस पडेल, काही ठिकाणी गारपिटीची शक्यता असल्याने शेतक-यांनी काढणीचा शेतीमाल सुरक्षित ठेवावा. – माणिकराव खुळे, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ बळीराजा धास्तावला; काही पिके धोक्यात सध्या अनेक भागांत उन्हाळी पिकांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. अशातच वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा मिळाल्याने शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली आहे. उभ्या पिकांसह काढणीला आलेल्या पिकांना या पावसाचा मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.

Kolhapur News : एसटीच्या ताफ्यात आठ हजार नव्या बस येणार ! परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Web Title: Kolhapur news farmer in crisis western maharashtra hit by unseasonal rains

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 12:51 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Monika Dabade Mangalagauri Look: ‘ठरलं तर मग’ फेम मोनिका दबडेचा जांभळ्या नऊवारीत मराठमोळा अंदाज, चाहत्यांचं लक्ष वेधलं
1

Monika Dabade Mangalagauri Look: ‘ठरलं तर मग’ फेम मोनिका दबडेचा जांभळ्या नऊवारीत मराठमोळा अंदाज, चाहत्यांचं लक्ष वेधलं

MCC Round 1 Result: NEET UG 2026चा पहिला सीट अलॉटमेंट निकाल जाहीर; त्रुटींवर हरकतीसाठी MCCचे पोर्टल खुले
2

MCC Round 1 Result: NEET UG 2026चा पहिला सीट अलॉटमेंट निकाल जाहीर; त्रुटींवर हरकतीसाठी MCCचे पोर्टल खुले

मंदिरांच्या दानपेट्यांवर चोरट्यांची नजर! पारनेर-शिरूरमधील मंदिरांच्या दानपेट्यांवर डल्ला
3

मंदिरांच्या दानपेट्यांवर चोरट्यांची नजर! पारनेर-शिरूरमधील मंदिरांच्या दानपेट्यांवर डल्ला

Chiplun News: आईला पाण्यात ओढणाऱ्या मगरीशी 10 वर्षीय मुलीची झुंज; धाडसाने वाचवला आईचा जीव
4

Chiplun News: आईला पाण्यात ओढणाऱ्या मगरीशी 10 वर्षीय मुलीची झुंज; धाडसाने वाचवला आईचा जीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.