Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : हुल्लडबाजी आणि अश्लीलता; लोककलेचं बदलत जाणारं धक्कादायक वास्तव्य

तासगाव महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेला तमाशा सध्या अस्तित्वाच्या उंबरठ्यावर उभा आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 10, 2026 | 12:20 PM
Kolhapur News : हुल्लडबाजी आणि अश्लीलता; लोककलेचं बदलत जाणारं धक्कादायक वास्तव्य
Follow Us
Close
Follow Us:
  • हुल्लडबाजी आणि अश्लीलता
  • लोककलेच्या बदलत जाणारं धक्कादायक वास्तव्य
कोल्हापूर : तासगाव महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेला तमाशा सध्या अस्तित्वाच्या उंबरठ्यावर उभा आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण भागात वाढत्या हुल्लडबाजीमुळे आणि बदलत्या प्रेक्षकवृत्तीमुळे या लोककलेचे मूळ स्वरूप धूसर होत चालल्याची खंत कलावंत व्यक्त करत आहेत. तमाशा म्हणजे केवळ गाण्यांचा कार्यक्रम नसून गण, गवळण, बतावणी, वगनाट्य अशा विविध घटकांनी समृद्ध असलेली एक सशक्त लोकपरंपरा आहे.

या माध्यमातून समाजप्रबोधन, विनोद आणि लोकजीवनाचे वास्तव प्रभावीपणे मांडले जाते, मात्र सध्या अनेक ठिकाणी गाणे लावा अशा मागण्यांनी कार्यक्रमाची दिशा बदलून टाकली आहे. परिणामी, संपूर्ण तमाशा केवळ ऑर्केस्ट्रापर्यंत मर्यादित राहत आहे. यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे काही ठिकाणी कलावंतांशी असभ्य वर्तनाचे प्रकार वाढले आहेत. महिलांवर दगडफेक, अश्लील टिप्पणी, लेझर लाइंटचा त्रास तसेच कपडे बदलण्याच्या ठिकाणी डोकावण्यासारख्या घटना समोर येत आहेत. या प्रकारांमुळे महिला कलावंतांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या सन्मानालाही तडा जात आहे.

Kolhapur News : चांदोली परिसरात गव्यांचा वाढता उच्छाद; वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचे हाल

या सर्व परिस्थितीचा परिणाम तमाशा कलेवर स्पष्टपणे दिसून येतो. आयोजकांकडून पूर्ण तमाशाऐवजी केवळ गाण्यांचे कार्यक्रम ठेवण्याची प्रवृत्ती वाढली आहे. त्यामुळे पारंपरिक भाग सादर करणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांमध्ये नाराजी वाढत आहे. आमची कला संपत चालली आहे, अशी हळहळ ते व्यक्त करत आहेत. तथापि, अजूनही काही गावांमध्ये तमाशा कलेचा सन्मान राखला जातो, प्रेक्षक शिस्तीत कार्यक्रमाचा आनंद घेतात. हीच सकारात्मक बाजू या कलेसाठी आशेचा परंपरा इतिहासजमा होण्याची भीती होतेय व्यक्त लोककलेचे जतन करणे ही केवळ कलाकारांची नव्हे, तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. तमाशा ही केवळ करमणूक नसून सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा भाग आहे, याची जाणीव प्रत्येकाने ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा, हुल्लडबाज प्रवृत्तीमुळे ही परंपरा इतिहासजमा होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सन्मान कलेचा होणे हीच ठरणार खरी जपणूक
तमाशा ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. हुल्लडबाज आणि असभ्य वर्तनामुळे ही कला मरत चालली आहे. कलावंत दुःखी आहेत. गावोगावी सन्मानाने वागणूक मिळाली तरच ही परंपरा जिवंत राहील. प्रत्येक प्रेक्षकाने जवाबदारीने वागणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया तमाशा कलावंत बालम पाचेगावकर यांनी व्यक्त केली.

Kolhapur News : कॅन्सर रुग्णांसाठी आशेचा किरण; ‘आरोग्य मित्र’ संकल्पनेतून साकारतंय कॅन्सर हॉस्पिटल

Web Title: Kolhapur news hooliganism and obscenity the shocking changing reality of folk art

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 12:20 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Education Allowance : शिक्षणासाठी सरकार देतंय 33750 वार्षिक भत्ता! तुमचीही मुलं घेऊ शकता का लाभ? जाणून घ्या सविस्तर
1

Education Allowance : शिक्षणासाठी सरकार देतंय 33750 वार्षिक भत्ता! तुमचीही मुलं घेऊ शकता का लाभ? जाणून घ्या सविस्तर

Raigad News: किल्ले रायगडावर पाण्याचा तुटवडा; ऐतिहासिक कामे ठप्प होण्याच्या मार्गावर
2

Raigad News: किल्ले रायगडावर पाण्याचा तुटवडा; ऐतिहासिक कामे ठप्प होण्याच्या मार्गावर

‘तिघी’ची आंतरराष्ट्रीय झेप! न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल 2026 मध्ये क्लोजिंग चित्रपट म्हणून निवड
3

‘तिघी’ची आंतरराष्ट्रीय झेप! न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल 2026 मध्ये क्लोजिंग चित्रपट म्हणून निवड

EV : भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांमुळे येणार मोठं संकट ? आताच ‘हे’ दुष्पपरिणाम जाणून घ्या, नाहीतर पस्तावाल
4

EV : भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांमुळे येणार मोठं संकट ? आताच ‘हे’ दुष्पपरिणाम जाणून घ्या, नाहीतर पस्तावाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.