Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : प्रशस्त बंगला फोडून साडेसोळा तोळे दागिन्यांची चोरी, चोरांच्या सुळसुळाटामुळे गावकरी भयभीत

करवीरनगर परिसरात एका प्रशस्त बंगल्यात साडेसोळा तोळ्याचे दागिने आणि 13 लाखांची रोकड असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. मात्र पोलीसांच्या सर्तकतेमुळे आणि योग्य तपासामुळे चोरांना पटकड्यात यश आलं.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 04, 2025 | 08:15 PM
Kolhapur News : प्रशस्त बंगला फोडून साडेसोळा तोळे दागिन्यांची चोरी, चोरांच्या सुळसुळाटामुळे गावकरी भयभीत
Follow Us
Close
Follow Us:
  • प्रशस्त बंगला फोडून साडेसोळा तोळे दागिन्यांची चोरी,
  • साडेसोळा तोळे दागिने आणि १३ लाखांचा ऐवज लंपास
  • चोरांच्या सुळसुळाटामुळे गावकरी भयभीत

कोल्हापूर : करवीरनगरीत वाढत्या चोरांच्या सुळसुळाटामुळे गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. मोरेवाडी (ता. करवीर) येथील आर. के. नगरच्या एकता कॉलनीतील दीपकराव भोसले (वय ७३) यांचा बंद बंगला फोडून चोरट्यांनी साडेसोळा तोळ्याचे दागिने व २ लाखांची रोकड, असा १३ लाख ६२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. रविवारी (दि. २) ही घटना उघडकीस आली. चोरट्यांनी बंगल्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची दिशा बदलल्याने रेकी करूनच चोरट्यांनी चोरी केली असावी, असा संशय आहे.

फिर्यादी भोसलेंसह कुटुंबीय दि. ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या काळात त्यांच्या मूळगावी गेले होते. त्यांच्या बंगल्यात कोणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी बंगला फोडला. चोरट्यांनी बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावरील कडी-कोयंडा कटावणीने उचकटून प्रवेश केला. बेडरूमसह अन्य खोल्यांतील लोखंडी तिजोरीसह कपाटातील चार तोळ्याचा नेकलेस, सोन्याच्या रिंगा, सोनसाखळी, बेसलेट, सोन्याच्या पाटल्या, पुष्पराज अंगठी, दोन लाखांची रोकड असा १३ लाख ६२ हजारांचा ऐवज लंपास केला. करवीरचे उपअधीक्षक सुजित क्षीरसागर, पोलिस निरीक्षक किशोर शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक रवींद्र कळमकर आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Satara News : निवडणूकीची जोरदार तयारी; पाटण मतदारसंघासाठी 13 कोटी 23 लाखांचा निधी मंजूर

संगमनगर परिसरात तीन लाखांची घरफोडी
सातारा, (वा.) संगमनगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी सतीन लाखांची घरफोडी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, दि. ३१ रोजी सकाळी ११ ते दुपारी पावणे पाचच्या दरम्यान गणेश नामदेव जाधव (रा. संगमनगर, सातारा) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील २ लाख ६५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. घटनास्थळी सातारचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले यांनी भेट दिली. पोलिस उपनिरीक्षक जायपत्रे अधिक तपास करीत आहेत.

Kolhapur News : ऊसदर आंदोलनाला हिंसक वळण; कर्नाटक सीमेवर ठोकले तंबू, ऊसवाहतूक रोखण्यासाठी ‘स्वाभिमानी’ सज्ज

Web Title: Kolhapur news sixteen and a half tolas of jewelry stolen after breaking into a bungalow in kolhapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2025 | 08:12 PM

Topics:  

  • Agriculrture News
  • kolhapur
  • Marathi News

संबंधित बातम्या

Beed News : 2 लाख मजूर ऊस तोडणीच्या प्रतीक्षेत, ऊस दरासाठीच्या आंदोलनाचा फटका
1

Beed News : 2 लाख मजूर ऊस तोडणीच्या प्रतीक्षेत, ऊस दरासाठीच्या आंदोलनाचा फटका

Ashish Shelar :  निवडणुका जिंकल्यानंतर Uddhav Thackeray यांना माझं अनेकदा अभिनंदन करावे लागेल
2

Ashish Shelar : निवडणुका जिंकल्यानंतर Uddhav Thackeray यांना माझं अनेकदा अभिनंदन करावे लागेल

आंबेगाव-जुन्नरच्या बैठकीवर ग्रामस्थांचा बहिष्कार; नरभक्षक बिबट्याचा प्रश्न कायम
3

आंबेगाव-जुन्नरच्या बैठकीवर ग्रामस्थांचा बहिष्कार; नरभक्षक बिबट्याचा प्रश्न कायम

Astrology : ‘या’ राशीचे पती-पत्नी म्हणजे लक्ष्मी नारायणाचा जोडा; यांच्या गाठी स्वर्गातच जुळतात
4

Astrology : ‘या’ राशीचे पती-पत्नी म्हणजे लक्ष्मी नारायणाचा जोडा; यांच्या गाठी स्वर्गातच जुळतात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.