Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : पाणी संकट धरणसाठा 51 टक्क्यांवर; गेल्या वर्षाच्या तुलनेत पाणीपातळीत घट कोल्हापूर जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट ?

: एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील जलसाठ्यात झपाट्‌याने घट होत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 11, 2026 | 03:56 PM
Kolhapur News : पाणी संकट धरणसाठा 51 टक्क्यांवर;  गेल्या वर्षाच्या तुलनेत पाणीपातळीत घट कोल्हापूर जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट ?
Follow Us
Follow Us:
  • पाणी संकट धरणसाठा 51 टक्क्यांवर
  • गेल्या वर्षाच्या तुलनेत पाणीपातळीत घट कोल्हापूर जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट ?
कोल्हापूर : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील जलसाठ्यात झपाट्‌याने घट होत आहे. कोल्हापूर पाटबंधारे मंडळाने 10 एप्रिल 2026 रोजी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी 51 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच तारखेला हेच प्रमाण अधिक होते, त्यामुळे आगामी मे महिन्यात जिल्ह्याला पाणीटंचाईचा तीव्र सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मध्यम प्रकल्पांची स्थिती मध्यम प्रकल्पांमध्ये घटप्रभा (65%), जांभरे (67 %) आणि आंबेओहोळ (80%) या धरणांत समाधानकारक साठा असला तरी, चित्री, कडवी आणि कुंभी या धरणांतील पाणी पातळी 50टक्क्यांच्या आसपास आली आहे. जिल्ह्याची एकूण साठवण क्षमता 2018.39 दलघमी असून सध्या केवळ 1040.61 दलघमी पाणी शिल्लक आहे.

Kolhapur News : पूरमुक्तीसाठी इचलकरंजीला 450कोटी निधी; खासदार धैर्यशील माने यांच्या पाठपुराव्याला यश

पंचगंगा नदीवरील बंधारे तळ गाठू लागले नदीपात्रातील पाणी पातळी खालावल्याने पंचगंगा नदीवरील को. प. बंधाऱ्यांची स्थिती गंभीर होत आहे. राजाराम बंधाऱ्याची पातळी 11 फूट 10 इंचापर्यंत खाली आली आहे, तर सुर्वे आणि रुई बंधाऱ्यांमध्येही पाण्याची आवक कमी झाली आहे. इचलकरंजी आणि तेरवाड सारख्या महत्त्वाच्या बंधाऱ्यांमध्ये पाणी पातळी शून्य फुटांवर पोहोचल्याने शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे आहेत.

गेल्या तापमानवाढीमुळे वर्षाच्या तुलनेत घट
गेल्या वर्षी याच तारखेला जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण 1011.75 दलघमी साठा होता, जो यंदा काहीसा वाढलेला दिसत असला तरी वाढते तापमान आणि बाष्पीभवनामुळे पाण्याचा वापर वाढला आहे. विशेषतः राधानगरी धरणातून सध्या 600 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पाण्याचे नियोजन हवे
वाढत्या उन्हामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. उपलब्ध पाणीसाठा जून अखेरपर्यंत पुरवण्यासाठी पाटबंधारे विभागाने आतापासूनच पाण्याचे काटकसरीने नियोजन करण्यास सुरुवात केली असून, नदीकाठच्या गावांना पाणी उपशाबाबत सूचना देण्याची शक्यता आहे.

Kolhapur News : चांदोली परिसरात गव्यांचा वाढता उच्छाद; वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचे हाल

Web Title: Kolhapur news water crisis dam stock at 51 percent water level down compared to last year threat of water shortage in kolhapur district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 03:56 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर
1

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा
2

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत
3

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….
4

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.