Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी”; इचलकरंजीत मराठी दिन महोत्सव, मायमातीतल्या कलागुणांना मिळणार वाव

चलकरंजी   येथीलमनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दाफाउंडेशन, रोटरी क्लब ऑफइचलकरंजी सेंट्रल आणि अखिलभारतीय मराठी नाट्य परिषदइचलकरंजी शाखा यांच्या वतीने कविश्रेष्ठ कुसुमाग्रजजन्मदिन-मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येणार आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 23, 2026 | 01:09 PM
“लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी”; इचलकरंजीत मराठी दिन महोत्सव, मायमातीतल्या कलागुणांना मिळणार वाव
Follow Us
Follow Us:
  • इचलकरंजीत मराठी दिन महोत्सव,
  • मायमातीतल्या कलागुणांना मिळणार वाव
कोल्हापूर  : इचलकरंजी   येथीलमनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दाफाउंडेशन, रोटरी क्लब ऑफइचलकरंजी सेंट्रल आणि अखिलभारतीय मराठी नाट्य परिषदइचलकरंजी शाखा यांच्या वतीने कविश्रेष्ठ कुसुमाग्रजजन्मदिन-मराठी भाषा गौरव दिनानिमित्तदिनांक २६ ते २८ फेब्रुवारी २०२६ यादिवशी मराठी दिन महोत्सवाचे आयोजनकरण्यात आले आहे. उपक्रमाच्यापहिल्या दिवशी गुरुवार दि. २६ फेब्रुवारीरोजी रात्री ९.१५ वाजता दोन एकांकिकासादर होणार आहेत. यामध्ये देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉलेजऑफ कॉमर्स,कोल्हापूर प्रस्तुत ‘ग्वाही’ हीउत्कंठावर्धक एकांकिका आणि सोहनप्रॉडक्शन कोल्हापूर निर्मित ‘घरघर’ हीकौटुंबिक विनोदी एकांकिका होणारआहे. युवा कलाकारांच्या संचातील यादोन्ही एकांकिकांनी महाराष्ट्रातील विविधठिकाणी अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त केले आहेत.

Kolhapur News : शक्तिपीठविरोधी उद्या नागरिकांचं आंदोलन; ऑनलाईन बैठकीत होणार निर्णय

श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात होणार महोत्सव
समारोपाच्या दिवशी शनिवार दि. २८ फेब्रुवारी रोजी रात्री ९.१५ वाजता हिमशिखा पुणे प्रस्तुत ‘किर्तावणी’ (वारी आडवाटंच्या विठोबाची) हा कीर्तन आणि लावणी या लोककला प्रकारांचा धांडोळा घेणारा संगीतमय प्रवास दाखविणारा आशयपूर्ण कार्यक्रम होणार आहे. या उपक्रमासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद इचलकरंजी शाखा आणि मनोरंजन वाचनालय यांचे सहकार्य लाभले आहे. सदरचे सर्व कार्यक्रम येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात होणार असून प्रवेश विनामूल्य आहे. नागरीक रसिकांनी मित्र परिवारासह सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

समूह नृत्ये, सादरीकरण आणि गीत संगीत कार्यक्रमांचे केले आयोजन
उपक्रमात दुसऱ्या दिवशी शुक्रवार दि. २७ फेब्रुवारी रोजी रात्री ९.१५ वाजता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल मराठी भाषेची वाटचाल दाखविणारा, श्रवणीय गीतांवरील समुह नृत्ये, सादरीकरण आणि गीत संगीताचा ३९ इये मराठीची नगरी हा सुरेल कार्यक्रम होणार आहे. यामध्ये संत रचनांपासून आजच्या प्रतिभासंपन्न कवीपर्यंत प्रातिनिधिक गीतकारांची निवडक गाणी सादर होणार आहेत. या कार्यक्रमात येथील पदन्यास नृत्यकला अकादमीचा सहभाग आहे.

Kolhapur News : “पूरनियंत्रण प्रकल्पात त्रुटी राहता कामा नये”; आमदार राजेश क्षीरसागर यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Web Title: Ichalkaranjit marathi day festivalopportunities for local artists

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 01:09 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Lebanon News : लेबनॉनमध्ये इस्रायलचा भीषण स्फोट ;जवतार अल शर्कीयाह गाव हादरले
1

Lebanon News : लेबनॉनमध्ये इस्रायलचा भीषण स्फोट ;जवतार अल शर्कीयाह गाव हादरले

IMF News : वस्त्रहरण ;रशियाच्या मंत्र्याच्या भाषणावेळी अर्धे सभागृह खाली झाले ;युक्रेन युद्धावरून निषेध
2

IMF News : वस्त्रहरण ;रशियाच्या मंत्र्याच्या भाषणावेळी अर्धे सभागृह खाली झाले ;युक्रेन युद्धावरून निषेध

Tunisia News :आणखी एका देशात आंदोलन;ट्युनिशियात सरकारविरोधात जनक्षोभ
3

Tunisia News :आणखी एका देशात आंदोलन;ट्युनिशियात सरकारविरोधात जनक्षोभ

Sudan News : रक्तरंजित ड्रोन हल्ला ; सुदानमध्ये जनावरांच्या बाजारावर हल्ला ;३० जणांचा मृत्यू
4

Sudan News : रक्तरंजित ड्रोन हल्ला ; सुदानमध्ये जनावरांच्या बाजारावर हल्ला ;३० जणांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.