• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Kolhapur »
  • Kolhapur News Leopard Terror In Gaganbawada Forest Department Should Take Immediate Action Villagers Demand

Kolhapur News : गगनबावड्यात बिबट्याची दहशत; वन विभागाने त्वरित उपाययोजना करावी, ग्रामस्थांची मागणी

शहरासह ग्रामीण भागात बिबट्याचा वावर वाढला असून, गगनबावडा तालुक्यातही बिबट्याची दहशत कायम आहे. गावात मोकाट फिरणाऱ्या बिबट्यावर वन विभागाने त्वरित उपाययोजना करावी अशी गावकऱ्यांनी मागणी केली आहे

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 24, 2025 | 03:49 PM
Kolhapur News : गगनबावड्यात बिबट्याची दहशत; वन विभागाने त्वरित उपाययोजना करावी, ग्रामस्थांची मागणी
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • गगनबावड्यात बिबट्याची दहशत
  • वन विभागाने त्वरित उपाययोजना करावी
  • ग्रामस्थांमध्ये भितीचं वातावरण
गगनबावडा,कोल्हापूर : शहरासह ग्रामीण भागात बिबट्याचा वावर वाढला असून, गगनबावडा तालुक्यातही बिबट्याची दहशत कायम आहे. गावात मोकाट फिरणाऱ्या बिबट्यावर वन विभागाने त्वरित उपाययोजना करावी अशी गावकऱ्यांनी मागणी केली आहे. अणदूर जवळील कावळटेक येथे बिबट्याने शेतकऱ्याच्या पाळीव बैलावर हल्ला केला त्यानंतर सांगशी येथे 4 शेळ्यावर हल्ला, वेसरफ येथे शेळीवर हल्ला करून त्यांना ठार केल्याची घटना घडली. निवडे येथे शेळीवर हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ‘साहेब, हा बिबट्या आमच्या परिसरातून जाणार तरी कधी?’ अशी विचारणा गगनबावडा तालुक्यातील रहिवासी वनविभागाला आर्तपणे विचारत आहेत.

असळज परिसरासह गगनबावडा तालुक्याचा पश्चिम भाग, धुंदवडे भाग भीतीच्या छायेत आहे. कावळटेक येथील शेतकरी विठ्ठल शेळके यांचा बैल गावाजवळच्या कावळटेक परिसरात चरण्यासाठी सोडला होता. याचवेळी बिबट्याने हल्ला करून बैलाला ठार केले. या घटनेनंतर वनविभागाने तातडीने पाहणी केली. त्यांनी लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्याचे दर्शन झाले असून, तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्याचा वावर असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.

कोल्हापूर शहरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला नुकतेच वनविभागाने जेरबंद केले आहे. शहरात जरी हा थरार थांबला असला तरी, गगनबावडा तालुक्यातील ग्रामीण भागात मात्र बिबट्याची उपस्थिती नागरिकांच्या मनात भीती निर्माण करत आहे. विशेषतः अणदूर-धुंदवडे मार्गावरून रात्री-अपरात्री प्रवास करणाऱ्यांनी काळजी घ्यावी तसेच सोशल मीडियाद्वारे माहिती देवून जनतेला सतर्क केले जाते. तालुक्यातील सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.

Satara News : चांदोली राष्ट्रीय उद्यानात व्याघ्र संवर्धनाचा नवा टप्पा; सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामुळे तारा वाघिणीचा मुक्त संचार

ऊसतोडणी मजूर भीतीच्या छायेत

बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यामुळे येथील शेतकरी आणि ग्रामस्थ रात्रीच्या वेळी शेतात किवा घराबाहेर जाण्यास घाबरत आहेत. पहाटे ऊस तोडणीसाठी जाणारे मजूर भीतीच्या छायेखाली आहेत. पाळीव जनावरे बिबटचाच्या भक्ष्यस्थानी पडत असल्याने मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे, बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा आणि नागरिकांना या दहशतीतून मुक्त करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

वन विभागाने त्वरित उपाययोजना करावी

गगनबावडा तालुक्यात बिबट्याचे तीन ते चार ठिकाणी पाळीव जनावरांवर हल्ले झाले आहेत. मात्र तरी सुद्धा वन विभागाने तालुक्यातील जनतेच्या सुरक्षे संदभर्भात अजूनही ठोस पावले उचलली नाहीत. यामुळे तालुक्यातील संपूर्ण लोक भीतीच्या छायेखाली जगत आहेत. बिबट्याच्या भीतीने शेतात जनावरे चारायला सोडणेही बंद झाले आहे, यावरती लवकरात लवकर वन विभागाने उपायोजना करायला हवी अशी मागणी जोर धरत आहे.सांगशी सैतवडे परिसरासह गगनबावडा तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ असून त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. बिबट्याचा मानवी वस्तीतील वावर धोकादायक असून नागरिकावर चिवट्याचा हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे वनविभागाने बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा.
– राजेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते सांगशी

Kolhapur News : महायुतीत गोंधळ; कागलमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून स्पष्ट नाराजी

Web Title: Kolhapur news leopard terror in gaganbawada forest department should take immediate action villagers demand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 03:49 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Leopard
  • Marathi News

संबंधित बातम्या

अकोल्यात बिबट्याच्या कथित वावरामुळे दहशत! वनविभागाकडून ड्रोन कॅमेऱ्यांसह शोध मोहीम सुरू; नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी
1

अकोल्यात बिबट्याच्या कथित वावरामुळे दहशत! वनविभागाकडून ड्रोन कॅमेऱ्यांसह शोध मोहीम सुरू; नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी

Leopard : शाळेपासून अवघ्या शंभर फूटांवर बिबट्या; पालक-ग्रामस्थांमध्ये भीतीच वातावरण
2

Leopard : शाळेपासून अवघ्या शंभर फूटांवर बिबट्या; पालक-ग्रामस्थांमध्ये भीतीच वातावरण

बिबट्याचे पुण्यात ‘मॉर्निंग वॉक’! औंधमध्ये दिले दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, पहा Video
3

बिबट्याचे पुण्यात ‘मॉर्निंग वॉक’! औंधमध्ये दिले दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, पहा Video

Chandrapur News: विवाह सोहळ्यांचा मतदानावर परिणाम होण्याची शक्यता, एकाचवेळी लोकशाही आणि परंपरेची कसोटी…
4

Chandrapur News: विवाह सोहळ्यांचा मतदानावर परिणाम होण्याची शक्यता, एकाचवेळी लोकशाही आणि परंपरेची कसोटी…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Ind vs Sa 2nd Test : मार्को जॅनसेनचा ‘षटकार’ अन् भारत पराभवाच्या खाईत! २५ वर्षांनंतर झाली ‘त्या’ कामगिरीची पुनरावृत्ती

Ind vs Sa 2nd Test : मार्को जॅनसेनचा ‘षटकार’ अन् भारत पराभवाच्या खाईत! २५ वर्षांनंतर झाली ‘त्या’ कामगिरीची पुनरावृत्ती

Nov 24, 2025 | 05:56 PM
Eknath Shinde : “खुर्ची आमचा स्वार्थ नाही तर खुर्चीवर…”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

Eknath Shinde : “खुर्ची आमचा स्वार्थ नाही तर खुर्चीवर…”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

Nov 24, 2025 | 05:55 PM
Operation Lotus : ऑपरेशन लोटसने एकनाथ शिंदेंना केले बैचेन; भाजपचा हा राजकीय गेम?

Operation Lotus : ऑपरेशन लोटसने एकनाथ शिंदेंना केले बैचेन; भाजपचा हा राजकीय गेम?

Nov 24, 2025 | 05:49 PM
8th Pay Commission: ₹18000 चा पगार वाढणार ₹44280 इतका, का लागतोय वेळ? 8वा वेतन आयोग ToR च्या जाळ्यात अडकला

8th Pay Commission: ₹18000 चा पगार वाढणार ₹44280 इतका, का लागतोय वेळ? 8वा वेतन आयोग ToR च्या जाळ्यात अडकला

Nov 24, 2025 | 05:46 PM
Eknath Shinde :  “पिंपळनेरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही…”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

Eknath Shinde : “पिंपळनेरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही…”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

Nov 24, 2025 | 05:45 PM
ई-कॉमर्स लॉजिस्टिक्सवर जीएसटीचे संकट; अर्थ मंत्रालयाकडून ‘स्थानिक वितरण’ची व्याख्या मागितली!

ई-कॉमर्स लॉजिस्टिक्सवर जीएसटीचे संकट; अर्थ मंत्रालयाकडून ‘स्थानिक वितरण’ची व्याख्या मागितली!

Nov 24, 2025 | 05:45 PM
Crime News : विद्यार्थिनीवर शाळेतील शिक्षकाकडून अत्याचार; असुरक्षिततेबाबत पालकांमध्ये घबराट

Crime News : विद्यार्थिनीवर शाळेतील शिक्षकाकडून अत्याचार; असुरक्षिततेबाबत पालकांमध्ये घबराट

Nov 24, 2025 | 05:40 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad : महाड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करेन – सुनील कविस्कर

Raigad : महाड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करेन – सुनील कविस्कर

Nov 24, 2025 | 03:11 PM
Ratnagiri : प्रभाग 2 मध्ये उबाठाची जोरदार एन्ट्री! विकासाच्या अजेंड्यावर ठाम भूमिका

Ratnagiri : प्रभाग 2 मध्ये उबाठाची जोरदार एन्ट्री! विकासाच्या अजेंड्यावर ठाम भूमिका

Nov 24, 2025 | 03:07 PM
Palghar Election : निवडणूक जिंकून मनातला देशसेवेचा विचार पूर्ण करेन- करण तिवारी

Palghar Election : निवडणूक जिंकून मनातला देशसेवेचा विचार पूर्ण करेन- करण तिवारी

Nov 23, 2025 | 06:53 PM
Eknath Shinde On Rajan Patil : खुनी कोणीही असो माफी नाही, शिवसैनिकाचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, शिंदेंचा हल्लाबोल

Eknath Shinde On Rajan Patil : खुनी कोणीही असो माफी नाही, शिवसैनिकाचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, शिंदेंचा हल्लाबोल

Nov 23, 2025 | 06:39 PM
Baramati : नगराध्यक्षपदासह सर्वच राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी होतील,किरण गुजर यांचं वक्तव्य

Baramati : नगराध्यक्षपदासह सर्वच राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी होतील,किरण गुजर यांचं वक्तव्य

Nov 23, 2025 | 03:52 PM
ज्यांनी तुमचं घर जाळलं, ज्यांनी राणेंचे फोटो जाळले त्याला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी – संदेश पारकर

ज्यांनी तुमचं घर जाळलं, ज्यांनी राणेंचे फोटो जाळले त्याला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी – संदेश पारकर

Nov 23, 2025 | 03:39 PM
Ratnagiri Uday Samant : ‘आम्ही आकांडतांडव करत नाही’ सामंतांचा टोला

Ratnagiri Uday Samant : ‘आम्ही आकांडतांडव करत नाही’ सामंतांचा टोला

Nov 23, 2025 | 01:23 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.