Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : रहदारीच्या रस्त्याला गटाराचं स्वरुप; प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गावकरी त्रस्त

प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन राहवं लागत असल्याची घटना कोल्हापूरात दिसून आली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 28, 2025 | 01:50 PM
Kolhapur News : रहदारीच्या रस्त्याला गटाराचं स्वरुप; प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गावकरी त्रस्त
Follow Us
Follow Us:
  • रहदारीच्या रस्त्याला गटाराचं स्वरुप;
  • प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गावकरी त्रस्त
प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन राहवं लागत असल्याची घटना कोल्हापूरात दिसून आली. गावातील मुख्य रस्त्याला आले पानंदीचे स्वरूप शाहूवाडी, (वा.) आरळा (ता. शिराळा) येथील मुख्य रस्त्यावर गटारे तुंबल्यामुळे सांडपाणी पाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे. रस्त्यात पडलेल्या मोठमोठ्या खड्यांमुळे व खड्यात साचत असलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे रस्त्याला अक्षरशः पानंदीचे स्वरूप आले आहे. याला रस्ता म्हणावा का…? असा प्रश्न या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना व वाहनधारकांना पडत आहे. आरळा हे शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील बाजारपेठेचं मुख्य ठिकाण आहे. शेडगेवाडी-आरळा या एकमेव मार्गाने चांदोली धरण व चांदोली अभयारण्याकडे जावे लागते. त्यामुळे पर्यटनासाठी आलेले पर्यटक, शाळा कॉलेजला जाणारे विद्यार्थी, कर्मचारी, बाजारपेठांमध्ये काम करणारे कामगार, व्यावसायिक अशा सर्वांची या रस्त्यावर व बाजारपेठेमध्ये मोठी वर्दळ असते.

Kolhapur News : चंदगड तालुक्यात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ; शेतकरी, प्रवाशांमध्ये दहशत; वनविभागाचे अधिकारी हतबल

मात्र या रस्त्यालगत बांधण्यात आलेले आरसीसी गटर्स ठिकठिकाणी तुंबत असल्यामुळे गटाराचे पाणी थेट रस्त्यातूनच वाहत आहे. सांडपाण्याच्या दुर्गंधीयुक्त वासामुळे व डासांच्या प्रभावामुळे रोगराई पसरण्याची त्याचबरोबर रस्त्यात पडलेल्या – मोठमोठ्या खड्यांमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. सबंधित विभागाने – याकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्यात – पडलेले मोठमोठे खड्डे बुजवावेत व – नालेसफाई करण्यात यावी, अशी मागणी – वाहनधारकांसह प्रवासी व नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.

Kolhapur News : नगरपंचायत, नगरपालिका निवडणुकीत कोट्यवधींचा चुराडा; मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरळा गावातील मुख्य रस्त्याची नेमकी समस्या काय आहे?

    Ans: आरळा गावातील मुख्य रस्त्यावर आरसीसी गटारे ठिकठिकाणी तुंबल्यामुळे सांडपाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून त्यात दुर्गंधीयुक्त पाणी साचत आहे. त्यामुळे रस्त्याला अक्षरशः पानंदीचे स्वरूप आले आहे.

  • Que: या समस्येमुळे नागरिकांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत आहे?

    Ans: या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनधारक, प्रवासी, विद्यार्थी आणि पादचारी यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव, घसरून पडण्याचा धोका आणि अपघाताची भीती कायम आहे.

  • Que: आरळा हा परिसर दळणवळणाच्या दृष्टीने किती महत्त्वाचा आहे?

    Ans: आरळा हे शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील महत्त्वाचे बाजारपेठेचे केंद्र आहे. शेडगेवाडी–आरळा हा एकमेव मार्ग चांदोली धरण व चांदोली अभयारण्याकडे जातो. त्यामुळे पर्यटक, विद्यार्थी, कर्मचारी, व्यापारी व कामगार यांची येथे मोठी वर्दळ असते.

Web Title: Kolhapur news traffic road turns into a drain villagers are troubled due to the administrations negligence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2025 | 01:50 PM

Topics:  

  • kolhapur
  • Marathi News

संबंधित बातम्या

Russian Oil Imports: जग पाहतच राहिलं आणि भारताने खेळली जबरदस्त खेळी; जूनमध्ये कच्च्या तेलाची रेकॉर्डतोड आयात
1

Russian Oil Imports: जग पाहतच राहिलं आणि भारताने खेळली जबरदस्त खेळी; जूनमध्ये कच्च्या तेलाची रेकॉर्डतोड आयात

Magicbricks चा धमाका! 80 लाख युनिक व्हिजिटर्ससह रिअल इस्टेट क्षेत्रात अव्वल; पाहा 99acres आणि Housing.com ची काय स्थिती?
2

Magicbricks चा धमाका! 80 लाख युनिक व्हिजिटर्ससह रिअल इस्टेट क्षेत्रात अव्वल; पाहा 99acres आणि Housing.com ची काय स्थिती?

OYO ची पेरेंट कंपनी Prism आणणार 6650 कोटींचा IPO; कंपनीने तयार केला ‘हा’ मोठा गेमप्लॅन
3

OYO ची पेरेंट कंपनी Prism आणणार 6650 कोटींचा IPO; कंपनीने तयार केला ‘हा’ मोठा गेमप्लॅन

Greece मध्येही सुरु झाली UPI सेवा, आता भारतीय 10 देशांमध्ये करु शकतात डिजिटल पेमेंट
4

Greece मध्येही सुरु झाली UPI सेवा, आता भारतीय 10 देशांमध्ये करु शकतात डिजिटल पेमेंट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.