Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : ‘ऊस रिकव्हरी प्रयोगशाळे’साठी गावागावात बैठक ; निधी संकलनासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन

शिरोळ आंदोलन 'अंकुश'च्या माध्यमातून पुढील हंगामापासून सुरू करण्यात येणाऱ्या ऊस रिकव्हरी प्रयोगशाळेसाठी शेतकरी व दानशूरांकडून वर्गणीचा ओघ सुरू आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 15, 2026 | 02:51 PM
Kolhapur News : ‘ऊस रिकव्हरी प्रयोगशाळे’साठी गावागावात बैठक ; निधी संकलनासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन
Follow Us
Close
Follow Us:
  • ‘ऊस रिकव्हरी प्रयोगशाळे’साठी गावागावात बैठक
  • निधी संकलनासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन
कोल्हापूर : शिरोळ आंदोलन ‘अंकुश’च्या माध्यमातून पुढील हंगामापासून सुरू करण्यात येणाऱ्या ऊस रिकव्हरी प्रयोगशाळेसाठी शेतकरी व दानशूरांकडून वर्गणीचा ओघ सुरू आहे. लोकवर्गणी संकलनासाठी आठवड्याभरात शिरोळ तालुक्यातील गावागावात बैठका घेऊन शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन करण्यात येणार असल्याची माहिती, ‘आंदोलन अंकुश’चे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी दिली.चुडमुंगे म्हणाले, आंदोलन अंकुशच्या माध्यमातून ऊस वजन काट्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. यानंतर ऊस रिकव्हरी प्रयोगशाळा लोकवर्गणीतून साकारण्याचा संकल्प केला आहे. 26जानेवारीपासून लोकवर्गणी संकलनाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

ऊस रिकव्हरी प्रयोगशाळेसाठी अंदाजे दहा लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. ‘आंदोलन अंकुश’वर विश्वास असणाऱ्या अनेक शेतकऱ्यांकडून या उपक्रमासाठी भरभरून मदत केली जात आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही प्रयोगशाळा विनाशुल्क असणार आहे. आंदोलन अंकुशच्या माध्यमातून सातत्याने उसाला योग्य भाव मिळण्यासाठी लढा दिला जात आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे दाम मिळवून देताना त्यांची फसवणूक होत असल्याचे लक्षात आले आहे. ही फसवणूक टाळण्यासाठी ऊस रिकव्हरी प्रयोगशाळेचा संकल्प करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना दिली जाणारी ऊसाची कायदेशीर किंमत ही साखर कारखान्याच्या रिकव्हरीवर ठरवले जाते.

Kolhapur : अतिक्रमणामुळे रस्ते बंद; स्थानिक राजकारणामुळे शेतकऱ्यांची अडवणूक

लोकवर्गणीतून ऊस रिकव्हरी प्रयोगशाळेचा संकल्प
आजच्या दराने एक रिकवरीचे 350 रुपये होतात, मग तालुक्यातील गाळप होणाऱ्या उसाचे प्रमाण लक्षात घेतले तर यातून शेतक-यांचे कोटववधी रुपयांचे नुकसान होते, हे मान्य करावे लागेल, या प्रकाराला आळा घालण्यासाठीच लोकवर्गणीतून ऊस रिकव्हरी प्रयोगशाळेचा संकल्प केला असून यासाठी लोकवर्गणी जमवण्यासाठी आठवड्याभरात तालुक्यातील प्रत्येक गावात बैठका घेऊन मदतीचे आवाहन केले जाणार असल्याचे चुडमुंगे यांनी सांगितले.

12.50 टक्के रिकव्हरी दिसायला हवी
आज जिल्ह्यातील बहुसंख्य साखर कारखान्याची त्या-त्या दिवसाची रिकव्हरी पाहिली तर ती 11.40टक्केच्या आसपास दिसते. तसेच ब्रिक्स मीटरने जर आज पुरवठा होणाऱ्या उसाची ढोबळ अर्थाने रिकव्हर काढली तर ती 12.50 टक्क्यांच्या पुढे दाखवते. व्हरायटीनुसार रिकव्हर काढायची झाल्यास10001किंवा 86032या दोन्ही व्हरायटीच्या ब्रिक्स या बुडक्यामधला भाग आणि पकडली असेल तर 25 ब्रिक्स निघतात. वाड्याकडील भाग याची सरासरी काढून दोन ब्रिक्स म्हणजे एक टक्का रिकव्हरी असे स्टैंडर्ड प्रमाण धरले जाते. त्यानुसार 12.50 टक्के आजची कारखान्याची रिकवरी दिसायला हवी. सर्वच कारखाने प्रामुख्याने याच व्हरायटीचा ऊस जास्त घेतात.

Kolhapur News : पंचगंगा नदी बनतेय ‘गटारगंगा’; जिल्हा प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ मूग गिळून गप्प

Web Title: Kolhapur news village meetings for sugarcane recovery laboratory farmers awareness for fund collection

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 02:51 PM

Topics:  

  • Agriculrture News
  • kolhapur news
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Sanjay Shirsat :  डिझेल टंचाईच्या पाहणीसाठी संजय शिरसाट थेट पेट्रोल पंपावर;  गैरप्रकारांवर कडक कारवाईचा इशारा
1

Sanjay Shirsat : डिझेल टंचाईच्या पाहणीसाठी संजय शिरसाट थेट पेट्रोल पंपावर; गैरप्रकारांवर कडक कारवाईचा इशारा

Maharashtra 1st Conclave 2026: मुंबईत होणार २५ लाख कोटींची विकासकामे, मुख्यमंत्री फडणवीस यांनी थेट आकडाच सांगितला
2

Maharashtra 1st Conclave 2026: मुंबईत होणार २५ लाख कोटींची विकासकामे, मुख्यमंत्री फडणवीस यांनी थेट आकडाच सांगितला

Shrikant Shinde Nashik : कार्यकर्त्यांच्या नाराजीवर श्रीकांत शिंदे काय म्हणाले? नाशिकमधून थेट संवाद!
3

Shrikant Shinde Nashik : कार्यकर्त्यांच्या नाराजीवर श्रीकांत शिंदे काय म्हणाले? नाशिकमधून थेट संवाद!

कृषी मंत्र्यांसमोर विमा कंपन्यांच्या मनमानी विरुद्ध संजय पाटील मैदानात
4

कृषी मंत्र्यांसमोर विमा कंपन्यांच्या मनमानी विरुद्ध संजय पाटील मैदानात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.