Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाच्या प्रयत्नांना यश; सुरक्षेसाठी उपाययोजना जारी

ज्यभर गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. याला अपवाद महाबळेश्वर देखील नाही. गेल्या काही दिवसांपासून महाबळेश्वर तालुक्यातील पांगारी आणि भोसे या परिसरात बिबट्याची दहशत वाढत जात आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 29, 2025 | 01:22 PM
Satara News : बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाच्या प्रयत्नांना यश; सुरक्षेसाठी उपाययोजना जारी
Follow Us
Close
Follow Us:
  • बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाच्या प्रयत्नांना यश
  • सुरक्षेसाठी उपाययोजना जारी
महाबळेश्वर :  राज्यभर गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. याला अपवाद महाबळेश्वर देखील नाही. गेल्या काही दिवसांपासून महाबळेश्वर तालुक्यातील पांगारी आणि भोसे या परिसरात बिबट्याचा वावर  वाढला होता. बिबट्याच्या सततच्या हालचालींमुळे ग्रामस्थांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली होती. नागरिकांच्या सुरक्षेसाठी वनविभागाने तत्काळ उपाययोजना सुरू केल्या होत्या. वनविभागाने बिबट्याच्या संभाव्य धोक्याबाबत परिसरातील नागरिकांमध्ये वारंवार जनजागृती केली, तसेच रात्रीच्या वेळी बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी रात्रगस्त देखील सुरू केली होती. वनविभागाच्या प्रयत्नांना मोठे यशया प्रयत्नांना अखेर मोठे यश मिळाले आहे! वनविभागाने भोसे परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात काल रात्रीच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला.

Kolhapur News : हेलिकॉप्टरमधून सातबारा फेकणार का ? स्थानिक आमदाराची वाबनकुळेंवर टीका

बिबट्याला पिंजऱ्यात पकडण्यात यश आल्याने परिसरातील नागरिकांनी मोठा सुटकेचा निश्वास सोडला आहे. सदर मोहीम यशस्वी करण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले, ही मोहीम अमोल सातपुते, उपवनसंरक्षक, सातारा आणि प्रदीप रौंदळ, साहाय्यक वनसंरक्षक, सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच म. ह. मोहिते, वनक्षेत्रपाल, महाबळेश्वर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. अधिकारी आणि ग्रामस्थांचा सहभाग बिबट्याला पिंजराबंद करण्याच्या कामात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह स्थानिक ग्रामस्थांनीही सक्रिय सहभाग घेतला.

मोहिमेत आर. व्ही. काकडे (वन परिमंडळ अधिकारी, गुरेघर) तानाजी केलगणे (वनरक्षक, मेटगुताड), बी. सी. जावीर (वनरक्षक, गुरेघर), संजय श्रीपती भिलारे (कायवन मजूर, गुरेघर) व ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला पकडण्यात आले. यावेळी राम गोळे, राहुल गोळे, तुषार गोळे, विजय गोळे, आदित्य गोळे, लखन गोळे, सौरव गोळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. जेरबंद करण्यात आलेल्या बिबट्याला सुरक्षितस्थळी हलवण्याची वनविभागाकडून पुढील कार्यवाहो सुरू आहे. वनविभागाच्या या तत्परतेमुळे परिसरातील मोठी चिंता दूर झाली असून, ग्रामस्थांनी वनविभागाचे आभार मानले आहेत.

Kolhapur News : इचलकरंजीत मतदारयादीत सावळा गोंधळ; नेमकं प्रकरण आहे तरी काय ? 

बिबट्याचा वाढत जात असलेल्या वावराने नागरिक भयभीत झाले आहे.  रत्नागिरी चिपळूणमध्ये देखील बिबट्याची दशहत आहे. नुकत्याच काही दिवसात शिकारीसाठी गेलेल्या बिबट्याचं पिल्लू आईविना बाहेर पडलं आणि गावातल्या एका घरातील  कोंबड्यांच्या खुराड्यात अडकून पडलं होतं. या बिबट्याच्या पिल्लूला रेस्क्यू करण्यासाठी वनविभागाची टीप मध्यरात्रीपासूनच शर्थीचे प्रयत्न करत होतील अखेर काही तासांनी या बिबट्याच्या पिल्लूला सुखरुपपणे कोणालाही ईजा न करता वनअधिकारी घेऊन गेले.

💡

Frequently Asked Questions

  • Que: महाबळेश्वरमध्ये बिबट्याला जेरबंद का करण्यात आले?

    Ans: पांगारी आणि भोसे परिसरात बिबट्याचा वाढता वावर दिसून येत होता. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याला पकडण्याचा निर्णय घेतला.

  • Que: महाबळेश्वरव्यतिरिक्त इतर कोणत्या भागात बिबट्याचा त्रास आहे?

    Ans: रत्नागिरीतील चिपळूण परिसरात देखील बिबट्याचा वावर वाढल्याचे दिसून आले. एका घरातील कोंबड्यांच्या खुराड्यात बिबट्याचे पिल्लू अडकले होते. वनविभागाने त्याचे यशस्वी रेस्क्यू केले.

  • Que: ग्रामस्थांची प्रतिक्रिया काय होती?

    Ans: बिबट्या पकडल्याची बातमी मिळताच ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि वनविभागाचे आभार व्यक्त केले.

Web Title: Satara news forest departments efforts to capture leopard successful security measures issued

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 01:22 PM

Topics:  

  • Leopard Attack
  • Mahabaleshwar News
  • Satara News

संबंधित बातम्या

शौचालय कुलूपबंद! सातारा जिल्हा परिषद इमारतीमध्ये प्रकार, भाजप नेत्यांनी दिले निवेदन
1

शौचालय कुलूपबंद! सातारा जिल्हा परिषद इमारतीमध्ये प्रकार, भाजप नेत्यांनी दिले निवेदन

Satara News : ग्राहकांच्या संमतीशिवाय लावले जातायेत ‘स्मार्ट मीटर’; अखिल भारतीय ग्राहक पंचायत आक्रमक
2

Satara News : ग्राहकांच्या संमतीशिवाय लावले जातायेत ‘स्मार्ट मीटर’; अखिल भारतीय ग्राहक पंचायत आक्रमक

कासच्या बारामाही पर्यटनाचे वन विभागाकडून तीनतेरा? अधिकारी बदलले की नियमही बदलतात
3

कासच्या बारामाही पर्यटनाचे वन विभागाकडून तीनतेरा? अधिकारी बदलले की नियमही बदलतात

Mahabaleshwar News: महाबळेश्वर रस्ता प्रश्नी आंदोलक आक्रमक! जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन ‘रास्ता रोको’चा इशारा
4

Mahabaleshwar News: महाबळेश्वर रस्ता प्रश्नी आंदोलक आक्रमक! जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन ‘रास्ता रोको’चा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.