• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Kolhapur »
  • Kolhapur News Will Satbara Be Thrown From A Helicopter Local Mla Satej Patil Criticizes The Revenue Minister

Kolhapur News : हेलिकॉप्टरमधून सातबारा फेकणार का ? स्थानिक आमदाराची वाबनकुळेंवर टीका

महायुतीत सावळा गोंधळ आमदार पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात जास्तीत जास्त ठिकाणी आम्हीच चिन्हावर उभा आहोत. महायुतीमध्ये सावळा गोंधळ आहे, हे समोर आले आहे. कोण म्हणतं तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 28, 2025 | 07:10 PM
Kolhapur News : हेलिकॉप्टरमधून सातबारा फेकणार का ? स्थानिक आमदाराची वाबनकुळेंवर टीका
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • हेलिकॉप्टरमधून सातबारा फेकणार का ?
  • स्थानिक आमदाराची महसुलमंत्र्यांवर टीका
  • कोल्हापुरच्या राजकारणात चाललंय तरी काय ?
कोल्हापूर : जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील मंत्री ठिकठिकाणी प्रचार सभा घेत आहेत. कार्यकर्त्यांची निवडणूक असताना मुख्यमंत्र्यांना प्रचारासाठी यावं लागतं, मग स्थानिक नेत्यांची तेवढी ताकद नाही का? असा सवाल उपस्थित करत सत्ताधाऱ्यांकडून जनतेवर आश्वासनाची खैरात केली जात असून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून तर हेलिकॉप्टरमधून सातबारा उतारे फेकायचे बाकी राहिले आहेत, अशी टीका काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आ. सतेज पाटील यांनी महायुतीवर केली. कोल्हापुरात ते पत्रकारांशी बोलत होते.आ. सतेज पाटील म्हणाले, महायुती सरकारची आर्थिक परिस्थिती बघता अधिवेशन घेण्याची आर्थिक ताकद देखील या सरकारकडे नाही. आधी रस्त्यावरचे खड्डे भरा, मग प्रॉपर्टी कार्ड आणि दुबई सारखं स्वप्न दाखवा.

Kolhapur News : निवडणुकीत स्थानिक पातळीवरच भूमिका घ्या; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांचा निर्णय

महसूलमंत्र्यांवर टीका

महायुतीत सावळा गोंधळ आमदार पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात जास्तीत जास्त ठिकाणी आम्हीच चिन्हावर उभा आहोत. महायुतीमध्ये सावळा गोंधळ आहे, हे समोर आले आहे. कोण म्हणतं तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहेत. मालक आम्ही आहे. पण हे सरकार विसरलं की तिजोरीचे मालक महाराष्ट्राची जनता आहे. त्यामुळे सावळा गोंधळ सुरू आहे, हे बाहेर आलं आहे. महाराष्ट्रातील जनता निराश आहे, राज्य चुकीच्या दिशेला चालले आहे. महायुतीत अस्वस्थता आहे, है आम्ही सांगण्याची गरज नाही तुमच्या लोकांवर तुमचे कंट्रोल नाही हे समोर आलं आहे, असेही आमदार पाटील म्हणाले.

स्थानिक नेतृत्वात ताकद नाही. त्यामुळं वरिष्ठ पातळीवरील नेते प्रचारासाठी येत आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे प्रचार सभा घेत आहेत. अनेक ठिकाणी – महायुती विरुद्ध महायुती आहे. लोकांना फसवण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. लोकांनी याबाबत महायुतीला जाब विचारला पाहिजे. काँग्रेस नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत – जोरदारपणे निवडणुका लढवत आहोत. काँग्रेसचं चिन्ह नाही, असं म्हणणं म्हणजे विरोधकांचा अभ्यास कमी – असल्याचं द्योतक आहे.

कोल्हापुरात प्रदूषणाची समस्या बनतीये चिंतेची; जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या ‘या’ महत्त्वपूर्ण सूचना

याद्या बनवण्याचे काम कोणत्या कंपनीला दिले

आमदार पाटील म्हणाले, एखादा मंत्री लक्ष्मी येणार आहे, असं म्हणत असेल तर निवडणूक आयोगाने कारवाई केली पाहिजे, मतदार यादीतील घोळ किती मोठ्या प्रमाणात आहे. है वारंवार समोर येत असून ज्या लोकशाहीचा आदर आम्ही जगात सांगतो. त्या ठिकाणी आम्ही मतदार यादी नीट करू शकत नाही. यासारखी शोकांतिका नाही. राजकीय पक्षांनी हे काम करायचं म्हटलं तर निवडणूक आयोग कशाचे पैसे घेते. थोडा वेळ लागला. निवडणुका पुढं गेल्या तरी चालेल, पण हे दुरुस्त करून घ्यावे. सत्ताधारी पक्ष देखील याबाबत बोलत असतील, तर याची दखल घेतली पाहिजे, मतदार याद्या बनवण्याचे काम कोणत्या कंपनीला दिलं होते, त्या कंपनीच नाव सरकारनं जाहीर करावं, असे आ. पाटील यांनी महायुती सरकारला आव्हान दिले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर काय आरोप झाले?

    Ans: पाटील यांनी व्यंगात्मक भाषेत म्हटलं की “बावनकुळेंनी तर हेलिकॉप्टरमधून सातबारा उतारे फेकण्याचे बाकी ठेवले आहेत”, म्हणजे जनतेला आकर्षित करण्यासाठी अतिशयोक्त आश्वासने दिली जात आहेत.

  • Que: स्थानिक नेत्यांबद्दल पाटील काय म्हणाले?

    Ans: त्यांच्या मते स्थानिक नेत्यांची ताकद कमी असल्याने मुख्यमंत्री व मंत्र्यांना प्रचारासाठी यावं लागत आहे.

  • Que: “महायुती विरुद्ध महायुती” असा उल्लेख का केला?

    Ans: अनेक ठिकाणी महायुतीमधीलच गट एकमेकांविरुद्ध उभे राहत असल्याने ही परिस्थिती निर्माण होत असल्याचं ते म्हणाले.

Web Title: Kolhapur news will satbara be thrown from a helicopter local mla satej patil criticizes the revenue minister

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2025 | 07:09 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Maharashtra Politics
  • Mahayuti

संबंधित बातम्या

राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारतोफा आज थंडावणार; सर्वच पक्षांची जोरदार तयारी
1

राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारतोफा आज थंडावणार; सर्वच पक्षांची जोरदार तयारी

“नक्कल करून काकाच्या पक्षाची…”; CM फडणवीसांनी घेतला ठाकरेंच्या ‘त्या’ कृतीचा समाचार
2

“नक्कल करून काकाच्या पक्षाची…”; CM फडणवीसांनी घेतला ठाकरेंच्या ‘त्या’ कृतीचा समाचार

Eknath Shinde On BMC Election: “… तो मुंबई खतरे मैं”; एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर मिश्किल टीका
3

Eknath Shinde On BMC Election: “… तो मुंबई खतरे मैं”; एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर मिश्किल टीका

Maharashtra Politics: “… अन अजित पवारांच्या उमेदवाराची तडीपारी थांबली”; नेमका विषय काय?
4

Maharashtra Politics: “… अन अजित पवारांच्या उमेदवाराची तडीपारी थांबली”; नेमका विषय काय?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Union Budget 2026 : 1 फेब्रुवारीची संसदेची सुटी रद्द; बजेट रविवारीच, परंपरा कायम

Union Budget 2026 : 1 फेब्रुवारीची संसदेची सुटी रद्द; बजेट रविवारीच, परंपरा कायम

Jan 13, 2026 | 08:48 AM
VHT 2025-26 : रिंकू सिंगची मेहनत गेली वाया, सौराष्ट्र उपांत्य फेरीत! मुंबईचे स्वप्न भंगले

VHT 2025-26 : रिंकू सिंगची मेहनत गेली वाया, सौराष्ट्र उपांत्य फेरीत! मुंबईचे स्वप्न भंगले

Jan 13, 2026 | 08:40 AM
पोटावर वाढलेली चरबी मेणासारखी जाईल वितळून! पोट स्वच्छ होण्यासाठी नियमित खा ‘हा’ २० रुपयांचा पदार्थ, घाण पडून जाईल बाहेर

पोटावर वाढलेली चरबी मेणासारखी जाईल वितळून! पोट स्वच्छ होण्यासाठी नियमित खा ‘हा’ २० रुपयांचा पदार्थ, घाण पडून जाईल बाहेर

Jan 13, 2026 | 08:38 AM
‘Mardaani 3’ मधील ‘अम्मा’ च्या भूमिकेने उडवले होश! कोण आहे ‘ही’ भयानक भूमिका साकारणारी मल्लिका प्रसाद?

‘Mardaani 3’ मधील ‘अम्मा’ च्या भूमिकेने उडवले होश! कोण आहे ‘ही’ भयानक भूमिका साकारणारी मल्लिका प्रसाद?

Jan 13, 2026 | 08:34 AM
Todays Gold-Silver Price: सोन्याचे दर गगनाला भिडले, चांदीचे भाव उसळले! खरेदीपूर्वी वाचा आजच्या किंमती

Todays Gold-Silver Price: सोन्याचे दर गगनाला भिडले, चांदीचे भाव उसळले! खरेदीपूर्वी वाचा आजच्या किंमती

Jan 13, 2026 | 08:30 AM
सिग्नलवर गाडी थांबणंच बेतलं जीवावर; ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, महिलेचा जागीच मृत्यू

सिग्नलवर गाडी थांबणंच बेतलं जीवावर; ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, महिलेचा जागीच मृत्यू

Jan 13, 2026 | 08:23 AM
T20 World Cup 2026 पूर्वी ऑस्ट्रेलियन कर्णधाराने केली निवृत्तीची घोषणा, मार्चमध्ये खेळणार शेवटची मालिका

T20 World Cup 2026 पूर्वी ऑस्ट्रेलियन कर्णधाराने केली निवृत्तीची घोषणा, मार्चमध्ये खेळणार शेवटची मालिका

Jan 13, 2026 | 08:22 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News : घोडबंदरमध्ये इंग्रजी बॅनरवरून राजकारण तापले; मनसे-उबाठावर विरोधकांचा हल्लाबोल

Thane News : घोडबंदरमध्ये इंग्रजी बॅनरवरून राजकारण तापले; मनसे-उबाठावर विरोधकांचा हल्लाबोल

Jan 12, 2026 | 07:14 PM
Navi Mumbai : नवी मुंबईत प्रचाराला अडथळा? ठाकरे गटाचा भाजपवर गंभीर आरोप

Navi Mumbai : नवी मुंबईत प्रचाराला अडथळा? ठाकरे गटाचा भाजपवर गंभीर आरोप

Jan 12, 2026 | 07:07 PM
Mumbai News : प्रताप सरनाईकांच्या नेतृत्वात शिवसैनिकांचे मोठे शक्तिप्रदर्शन; विरोधकांना चोख प्रत्युत्तर

Mumbai News : प्रताप सरनाईकांच्या नेतृत्वात शिवसैनिकांचे मोठे शक्तिप्रदर्शन; विरोधकांना चोख प्रत्युत्तर

Jan 12, 2026 | 06:46 PM
Solapur News :  श्री शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेला सुरुवात; भाविकांची अलोट गर्दी

Solapur News : श्री शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेला सुरुवात; भाविकांची अलोट गर्दी

Jan 12, 2026 | 06:39 PM
Pune : भाजप नेते गणेश बीडकर यांचा पब मधला व्हिडीओ रवींद्र धंगेकरांनी केला ट्विट

Pune : भाजप नेते गणेश बीडकर यांचा पब मधला व्हिडीओ रवींद्र धंगेकरांनी केला ट्विट

Jan 12, 2026 | 06:34 PM
Latur News : काँग्रेसने आरोप फेटाळत भाजप सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा केला आरोप

Latur News : काँग्रेसने आरोप फेटाळत भाजप सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा केला आरोप

Jan 12, 2026 | 06:19 PM
Kalyan : प्रचारादरम्यान 3 हजारांची पाकीट वाटप, तुकाराम नगरमध्ये भाजपवर आरोप

Kalyan : प्रचारादरम्यान 3 हजारांची पाकीट वाटप, तुकाराम नगरमध्ये भाजपवर आरोप

Jan 11, 2026 | 06:51 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.