वाळवा ठरतोय राजकीय केंद्रबिंदू; इस्लामपूर शहराभोवती फिरतेय जिल्ह्याचे राजकारण
राज्य सरकारमध्ये सत्तेत असणाऱ्या भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचे आणि विरोधी असणाऱ्या शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजकारण वाळवा तालुक्यात केंद्रित झाले आहे. जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू इस्लामपूरकडे आल्याने चाळव्याचा दबदबा निर्माण झाला आहे. नुकतीच भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षांची माळ सम्राट महाडिक यांच्या मळ्यात पडली. यापूर्वीच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून आनंदराव पवार कार्यरत आहेत. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाची मोट बांधण्याची जबाबदारी निशिकांत पाटील सोपविण्यात आली आहे. विरोधी पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील आहेत. ते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बाचे पुतणे आहेत. राज्यात सत्तेत असणाऱ्या तिन्ही महत्त्वाच्या पक्षांचे नेतृत्व करण्याची संधी इस्लामपूर शहरालाच म्हणजे वाळवा तालुक्याला मिळाली आहे. तर विरोधी पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे राज्यासह जिल्ह्यातील सर्व सूत्रे आहेत. शिवसेना उकारे गटाचे ग्रमीण जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील वाळवा तालुक्यातीलच आहेत.
यह तो झाकी है…! छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळताच ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना मिळाला नवा हुरुप
विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील विरोधी नेत्यंना एकर अणत निशिकांत पाटील यांनी विधानसभेला कावी झांज दिली अजित पवार यांच्या राहूवादी कॉग्रेसच्या पडयाळाच्या चिन्हावर निक्षणूक लढवणारे निशिकांत पाटील यांनी निकामुकीपूर्वी भाजप जिल्हा अध्यक्षपदाची धुरा यशस्वीरित्या सांभाळली होती माती आमदार राजेंद्र देशमुख (अण्णा), माजी आमदार विलासराव जगताप, माजी मंत्री शिवजीराव नाईक याना कार्यकत्र्याला अजित पवार गटात आणण्यासावी निशिकांत पाटील यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे अजित क्वार गटाचे नेतृत्व निशिकांत पाटील करत असल्याचे चित्र आहे. सत्ताधारी महायुतीच्या भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट या पक्षांचे नेतृत्व करणारे साट महाडिक, आनंदराव पवार, निशिकांत पाटील हे सम्राट बळवा तालुक्यातील इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातीलब आहेत. जिल्ह्याचे सर्व राजकारणा इस्लामपुर सहरातीत झाले आहे जिच्या राजकारणात इस्लामपूरचे वलय राहणार आहे.
आता सत्तेत असणारा महत्वाचा पक्ष म्हणून भाजप आहे. गामीण जिल्हाध्यक्ष पदाची संधी सर्वांत तरुण असणाऱ्या सम्राट महाडिक यांच्यावर पडली आहे. जिल्हा परिषद सदस्य म्हणून दहा वर्षे काम करताना त्यांनी यामीन भागाची नस आणि नस जाणली आहे. शिराळा विधानसभा मतदार संघान गत निवामुक्कीत पन्नास हजारांच्या आसपास मते मिळवली होती. त्यानंतर यंदाच्या विवनसमा निवडणुकीत भाजप पक्षाच्या ध्येय धोरणे धरात पोहोचवत असताना सत्यजित देशमुख यांना विजयी करण्यासाठी महत्वचा वाटा उचलला होता. सम्राट महासिक यांना ग्रामीण भागातील लोकांचे प्रश्न, कार्यकत्यांचे संघटन अधिक मजबूत करत पक्षाची व्येय धोरणे गावागावत डोववम्याचे आदान आहे ते नक्की पेलवेल असा विश्वास वरिष्ठ नेत्यांना असल्याने त्यांना ही संधी दिली गेली आहे.
राज्यात सत्तेत असणाऱ्या महायुतीला प्रखर विरोध करणाऱ्या शरद पवार गाये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेवी इस्लामपूर शहरातून राज्याचे पक्षाचे नेतृत्व करीत आहेत. जिल्हयाच्या राजकारणात शरद पकर गटाच फारसा प्रभाव नसला तरी जिल्ह्याच्या राजकारणातील सर्व सूत्रे इस्लामपूर येथून हालत आहेत. शिवसेना गटाचे अभिजित पाटील बालवा तालुक्यातीलच आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हात शिवसेना ताकरे गटावी बांधणी सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधी गटातील महत्त्वाच्या पक्षाचे जिलाध्यक्ष वाजवा तालुक्यातीलच आहेत. यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात आता वाजदा तालुक्याची मिका लक्षवेधी ठरणार आहे.
आता सतेत असण्वरा महत्त्वाचा पक्ष माणून भाजप आहे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाची संधी सर्वांत तरुण असणाऱ्या सम्राट महाडिक यांच्यावर पडली आहे. जिल्हा परिषद सदस्य म्हणून दहा वर्षे काम करताना त्यांनी ग्रामीण आगाची नस आणि नस जाणानी आहे. शिराळा विधानसभा मतदार संघात गत निवाणुकीत पन्नास हजारांच्या आसयस मते मिळवली होती. त्यानंतर यंदाच्या विद्यनसमा निवडणुकीत भाजप पक्षाच्या ध्येय धोरणे घरात पोहोचवत असताना सत्यजित देशमुख यांना विजयी करण्यासाठी महत्त्वाचा वाटा उचलला होता. सम्राट महाडिक यांना ग्रामीण भागातील लोकांचे प्रश्न, कार्यकत्यांचे संगटन अधिक मजबूत करत पक्षानी ध्येय योरणे गावागावात पोहोबवण्याचे आदान आहे. ते नक्की पेलतील असा विश्कस वरिष्ठ नेत्यांना असल्याने त्यांना ही संधी दिली गेली आहे.
शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर एकनाथराव शिंदे यांच्या सोबत राहून जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार यांनी अध्यक्षपद कायम ठेवत जिल्ह्याच्या विकासात लक्षवेधी कामगिरी बजावली आहे. लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघात धैर्यशीला माने यांच्या विजयास्वठी पवार यांनी जीवाचे रान केले होते. इस्लामपूर शहर व परिसरात परिसरात तत्कालीन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा भरीव निधी आणला आहे. नियोजन मंडळात काम करत असताना जिल्ह्यातील विविध भागात विकास कामे करण्यासाठी पचार यांनी प्रसंगी आक्रमक भूमिका घेत आपल्या जिल्हाध्यक्षपदाची छाप उमटवली आहे.