Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indian Railwayचा मोठा निर्णय! महाराष्ट्रातील गाड्यांना ‘ब्रेक’, तर उत्तर भारतासाठी विशेष गाड्यांचा पूर

कोकण प्रवाशांना सर्वात मोठा फटका बसला आहे. २०२० पूर्वी धावणारी आणि हजारो लोकांसाठी जीवनवाहिनी असलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 23, 2026 | 10:56 AM
Konkan Railway, Indian Railways, Maharashtra News, R

Konkan Railway, Indian Railways, Maharashtra News, R

Follow Us
Follow Us:
  • रेल्वे विभागाकडून महाराष्ट्रातील काही रेल्वेसेवा बंद
  • राज्यांतर्गत गाड्यांची संख्या कमी करण्यात आली
  • उत्तर भारताकडे जाणाऱ्या विशेष गाड्यांची संख्या वाढवली
Konkan Railway Crisis: भारतीय रेल्वे विभागातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रेल्वे विभागाने महाराष्ट्रातील काही रेल्वेसेवा बंद केल्या आहेत. रेल्वेच्या “शून्य-आधारित वेळापत्रक” धोरणांतर्गत, महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या गाड्या बंद करण्यात आल्या आहेत, तर काही मार्ग अंशतः रद्द करण्यात आले आहेत. राज्यांतर्गत गाड्यांची संख्या कमी करण्यात आल्या आहेत. त्याचवेळी मुंबईहून उत्तर भारताकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये मात्र वाढ करण्यात आली आहे.

अनेक वर्षांपासून देशभरातील प्रवाशांना सुलभ आणि परवडणारा प्रवास उपलब्ध करून दिला आहे. पण केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे मात्र महाराष्ट्रात वाढता असंतोषाचे वारे वाहू लागले आहेत. रेल्वे सेवा अधिकाधिक उत्तर भारतावर केंद्रित होत असून, महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

Indian Stock Market: जागतिक तणावामुळे बाजारावर दबाव; परदेशी गुंतवणूकदारांची बाजारातून माघार 

कोणत्या गाड्यांवर परिणाम झाला आहे?

होळी आणि उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने उत्तर भारताकडे जाणाऱ्या विशेष गाड्यांची संख्या वाढवली आहे. सीएसएमटी-मडगाव आणि एलटीटी-मडगाव गाड्या आता साप्ताहिक करण्यात आल्या आहेत, तर सीएसएमटी-गोरखपूर आणि एलटीटी-दानापूर गाड्या दररोज धावत आहेत. दादर-गोरखपूर गाडी आठवड्यातून चार दिवस, तर दादर-बलिया गाडी आठवड्यातून तीन दिवस धावेल.

बंद झालेल्या किंवा प्रभावित झालेल्या प्रमुख गाड्या:

मुंबई-कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस
मनमाड-मुंबई गोदावरी एक्सप्रेस
भुसावळ मुंबई पॅसेंजर
पुणे-कर्जत-पनवेल पॅसेंजर
मुंबई-विजापूर पॅसेंजर
पुणे-पनवेल पॅसेंजर
पुणे-भुसावळ एक्सप्रेस (पनवेल मार्ग)
दादर-रत्नागिरी पॅसेंजर (बंद, दिवा-रत्नागिरी मार्गाऐवजी)

साधे पाव खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा झणझणीत ठेचा पाव, वाढेल जिभेची चव

कोकण विभागाला मोठा धक्का

कोकण प्रवाशांना सर्वात मोठा फटका बसला आहे. २०२० पूर्वी धावणारी आणि हजारो लोकांसाठी जीवनवाहिनी असलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्याऐवजी, दादर-गोरखपूर ट्रेन कायमस्वरूपी पुन्हा सुरू करण्यात आली.

 

प्रवाशांचा असंतोष

महाराष्ट्रातील कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ या प्रदेशांना जोडणाऱ्या आंतरराज्यीय रेल्वेगाड्या सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. शिक्षण, रोजगार, व्यवसाय आणि धार्मिक प्रवासासाठी या गाड्या महत्त्वपूर्ण आहेत. या सेवा बंद केल्यामुळे किंवा कमी केल्यामुळे प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला आहे.

 

Web Title: Konkan railway crisis local trains suspended while special trains for up bihar surge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 10:56 AM

Topics:  

  • Indian Railway
  • Konkan
  • maharashtra news
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Konkan Ganpati Visarjan: ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’; कोकणात बाप्पाला भक्तिमय निरोप
1

Konkan Ganpati Visarjan: ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’; कोकणात बाप्पाला भक्तिमय निरोप

Maharashtra Drought: कृषिमंत्री थेट बांधावर; सोयाबीन नुकसानीची केली पाहणी, लवकरच…
2

Maharashtra Drought: कृषिमंत्री थेट बांधावर; सोयाबीन नुकसानीची केली पाहणी, लवकरच…

Chhagan Bhujbal : भुजबळांना मोठा दिलासा! ‘त्या’ प्रकरणाचा निकाल लागला; विशेष कोर्टाचा मोठा निर्णय
3

Chhagan Bhujbal : भुजबळांना मोठा दिलासा! ‘त्या’ प्रकरणाचा निकाल लागला; विशेष कोर्टाचा मोठा निर्णय

मुंबईच्या क्रूझ पर्यटनाला मिळणार नवी झेप; ५ वर्षांनी दुसरे जहाज दाखल, २३ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत
4

मुंबईच्या क्रूझ पर्यटनाला मिळणार नवी झेप; ५ वर्षांनी दुसरे जहाज दाखल, २३ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.