Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Latur News: लातूरमध्ये ग्रामपंचायत पोटनिवडणुकांचा बिगुल वाजला! 10 सरपंच आणि 58 सदस्यपदांसाठी 28 एप्रिलला मतदान

लातूर जिल्ह्यात रिक्त असलेल्या 10 सरपंच आणि 58 ग्रामपंचायत सदस्यपदांसाठी पोटनिवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. 28 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून संबंधित गावांमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 18, 2026 | 03:07 PM
Kerala Assembly Election : केरळात झाली तिरंगी लढत; आता राज्यातील जनतेचे डोळे निकालाकडे

Kerala Assembly Election : केरळात झाली तिरंगी लढत; आता राज्यातील जनतेचे डोळे निकालाकडे

Follow Us
Close
Follow Us:
  • लातूर जिल्ह्यात निवडणुकीची रणधुमाळी; 68 रिक्त जागांसाठी पोटनिवडणुका जाहीर
  • 28 एप्रिलला लातूरमध्ये मतदानाचा थरार! 10 सरपंच थेट जनतेतून निवडले जाणार
  • लातूरच्या 58 ग्रामपंचायतींमध्ये आचारसंहिता लागू; पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर
लातूर जिल्ह्यातील रिक्त असलेल्या १० सरपंच आणि ५८ ग्रा. पं. सदस्यपदांसाठी पोटनिवडणुका जाहीर झाल्या असून, पुढील महिन्यात २८ एप्रिल रोजी या पदांसाठी मतदान होणार आहे. येत्या ३० मार्च रोजी या निवडणुकांच्या संदर्भात नोटीसीचे प्रसिद्धकरण करण्यात येणार असून, सात एप्रिल ते १३ एप्रिल या कालावधीत इच्छुकांना नामनिर्देशन पत्रे सादर करता येतील.

अर्ज मागे घेण्याची मुदत १७ एप्रिल अशी आहे. याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप आणि अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होईल. आवश्यकता भासल्यास २८ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार असून, २९ एप्रिल रोजी मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे. पोटनिवडणूक जाहीर झालेले १० सरपंच थेट जनतेतून निवडले जाणार असून, त्यामध्ये (आरक्षण) अहमदपूर तालुक्यातील मावलगाव (ना.मा.प्र.), किनगाव (अ. जाती स्त्री), जळकोट तालुक्यातील येवरी (ना.मा.प्र.), लातूर तालुक्यातील बोपला (अ. जाती स्त्री), भोईसमुद्रगा (ना.मा.प्र.), गंगापूर (अ. जाती स्त्री), औसा तालुक्यातील गांजनखेडा (आ. जमाती), किनीनवरे (आ. जाती), गोंद्री (ना.मा.प्र.) आणि बोरसुरी (आ. जाती स्त्री) या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ही पदे रिक्त राहण्याची अनेक कारणे असून त्यामध्ये अपात्रता, राजीनामे, संबंधित सदस्यांचे निधन, मतदानावर बहिष्कार, अप्राप्त नामनिर्देशन, निवडणुकीच्या वेळी जागा भरलेली नसणे वगैरे कारणांचा समावेश आहे.

सक्षम महिला, आधुनिक शेती, शिक्षणाचा ध्यास! नांदेड जिल्हा परिषदेचा २३ कोटी २६ लाखांचा अर्थसंकल्प सादर

काही रिक्त सदस्यपदे असणाऱ्या ५८ ग्रामपंचायतीमध्ये गुंजोटी, वळसंगी, गंगाहिप्परगा, सावरगाव (रो), सांगवी (सु), बाबळदरा, हिप्पळगाव, गुत्ती, बोळेगाव (खु), आनंदवाडी, अजनसौंडा (खु), बोथी, जानवळ, मुरढव, इटी (ना), कोष्टगाव, लखमापूर, बॉबळी (खु), वडमुरंबी, बोरोळ, भातखेडा, रायवाडी, बिंदगिहाळ, सावरगाव, भोईसमुद्रगा, मुरुड, रावणगाव, नेत्रगाव, देऊळवाडी, शेकापूर, गांजनखेडा, भंगेवाडी, येल्लोरीवाडी, हिप्परगा (क), वरवडा, तावशीताड, येळी/देवंग्रा, वडजी, कवळी, शिरसी (हं), शेळगी, येळणूर, चिचोंडी, हलगरा, गुंजरगा, शिराढोण, धानोरा, हंगरगा सिरसी, मिरगनहाळी, गणेशवाडी, बेवनाळ आणि दैठणा या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. (फोटो सौजन्य – AI Created)

Maharashtra Weather Alert: पुढील 48 तास धोक्याचे! वादळी पाऊस आणि गारपिटीचा धोका वाढला, 21 जिल्ह्यांना येलो अलर्ट

संबंधित गावांमध्ये आचारसंहिता लागू

राज्यातील ग्रामपंचायतीतील सदस्य थेट सरपंचांचे निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे ३१ जानेवारी २०२६ पर्यंत रिक्त झालेल्या या जागांच्या पोटनिवडणुकांसाठी आयोगाच्या समक्रमांकाच्या संदर्भ क्रमांक ३ वरील आदेशान्वये अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर ते निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत या संपूर्ण काळात आचारसंहिता लागू राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Latur to hold by elections for 10 sarpanch and 58 gram panchayat member posts on april 28

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 03:07 PM

Topics:  

  • Latur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

आर्थिक नियोजनात महिलांचा टक्का वाढला! Bandhan Life च्या पॉलिसीधारकांमध्ये 35 टक्क्यांची मोठी झेप
1

आर्थिक नियोजनात महिलांचा टक्का वाढला! Bandhan Life च्या पॉलिसीधारकांमध्ये 35 टक्क्यांची मोठी झेप

तंत्रज्ञान क्षेत्रात HP चा धमाका! भारतात 20 हून अधिक नवीन AI उत्पादने लाँच
2

तंत्रज्ञान क्षेत्रात HP चा धमाका! भारतात 20 हून अधिक नवीन AI उत्पादने लाँच

Abakkus म्युच्युअल फंडाने 5000 कोटींचा AUM टप्पा केला पार; अल्पावधीत जोडले 1 लाख गुंतवणूकदार
3

Abakkus म्युच्युअल फंडाने 5000 कोटींचा AUM टप्पा केला पार; अल्पावधीत जोडले 1 लाख गुंतवणूकदार

Ghabadkund Movie : भल्या-भल्यांना घाम फोडणारी रंगी येतेय! ‘घबाडकुंड’मध्ये स्मिता पायगुडे अंजुटेची काळजाचा ठोका चुकवणारी भूमिका
4

Ghabadkund Movie : भल्या-भल्यांना घाम फोडणारी रंगी येतेय! ‘घबाडकुंड’मध्ये स्मिता पायगुडे अंजुटेची काळजाचा ठोका चुकवणारी भूमिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.