• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • List Of Chief Ministers Till Date In Maharashtra State Nrsr

उद्धव ठाकरेंच्या आधी ‘या’ राजकारण्यांनी भूषवलं महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद ,पाहा संपूर्ण यादी

उद्धव ठाकरे यांच्याआधी महाराष्ट्रामध्ये  (Maharashtra Chief Ministers List) कोणी कोणी मुख्यमंत्री पद भूषवलं आहे त्याची यादी आज आपण पाहणार आहोत.

  • By साधना
Updated On: Jun 29, 2022 | 10:58 PM
उद्धव ठाकरेंच्या आधी ‘या’ राजकारण्यांनी भूषवलं महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद ,पाहा संपूर्ण यादी
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : उद्धव ठाकरे  (Uddhav Thackeray)यांनी आज आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्याआधी महाराष्ट्रामध्ये  (Maharashtra Chief Ministers List) कोणी कोणी मुख्यमंत्री पद भूषवलं आहे त्याची यादी आज आपण पाहणार आहोत.

महाराष्ट्राच्या  आजपर्यंतच्या मुख्यमंत्र्यांची यादी
यशवंतराव चव्हाण – १ मे १९६० ते १९ नोव्हेंबर १९६२
मारुतराव कन्नमवार – २० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३
पी. के. सावंत – २५ नोव्हेंबर १९६३ ते ४ डिसेंबर १९६३
वसंतराव नाईक – ५ डिसेंबर १९६३ ते १ मार्च १९६७, मार्च १९६७ ते १३ मार्च
१९७२, १३ मार्च १९७२ ते २० फेब्रूवारी १९७५
शंकरराव चव्हाण – २१ फेब्रुवारी १९७५ ते १६ एप्रिल १९७७
वसंतदादा पाटील – १७ एप्रिल १९७७ ते २ मार्च १९७८, ७ मार्च १९७८ ते १८ जुलै १९७८
शरद पवार – १८ जुलै १९७८ ते १७ फेब्रुवारी १९८०
राष्ट्रपती राजवट – १७ फेब्रुवारी १९८० ते ८ जून १९८०
बॅ. अ. र. अंतुले – ९ जून १९८० ते १२ जानेवारी १९८२
बाबासाहेब भोसले – २१ जानेवारी १९८२ ते १ फेब्रुवारी १९८३
वसंतदादा पाटील – २ फेब्रुवारी १९८३ ते १ जून १९८५
शिवाजीराव निलंगेकर – ३ जून १९८५ ते ६ मार्च १९८६
शंकरराव चव्हाण – १२ मार्च १९८६ ते २६ जून १९८८
शरद पवार – २६ जून १९८८ ते २५ जून १९९१
सुधाकरराव नाईक – २५ जून १९९१ ते २२ फेब्रुवारी १९९३
शरद पवार – ६ मार्च १९९३ ते १४ मार्च १९९५
मनोहर जोशी – १४ मार्च १९९५ ते ३१ जानेवारी १९९९
नारायण राणे – १ फेब्रुवारी १९९९ ते १७ ऑक्टोबर १९९९
विलासराव देशमुख – १८ ऑक्टोबर १९९९ ते १६ जानेवारी २००३
सुशीलकुमार शिदे – १८ जानेवारी २००३ ते ३० ऑक्टोबर २००४
विलासराव देशमुख – १ नोव्हेंबर २००४ ते ४ डिसेंबर २००८
अशोक चव्हाण – ८ डिसेंबर २००८ ते १५ ऑक्टोबर २००९, ७ नोव्हेंबर २००९ ते ९ नोव्हेंबर २०१०
पृथ्वीराज चव्हाण – ११ नोव्हेंबर २०१० ते २५ सप्टेंबर २०१४
राष्ट्रपती राजवट – २८ सप्टेंबर २०१४ ते ३० ऑक्टोबर २०१४
देवेंद्र फडणवीस – ३१ ऑक्टोबर २०१४ ते ८ नोव्हेंबर २०१९
राष्ट्रपती राजवट – १२ नोव्हेंबर २०१९ ते २३ नोव्हेंबर २०१९
देवेंद्र फडणवीस – २३ नोव्हेंबर २०१९ ते २६ नोव्हेंबर २०१९
उद्धव ठाकरे – २८ नोव्हेंबर २०१९ ते २९ जून २०२२

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यामुळे भाजपासाठी रस्ता मोकळा झाला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आता पुढचे मुख्यमंत्री बनू शकतात.

Web Title: List of chief ministers till date in maharashtra state nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2022 | 10:50 PM

Topics:  

  • Chief Minister Uddhav Thackeray
  • maharashtra

संबंधित बातम्या

शेतकरी आणि विद्यार्थ्यांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय, वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या भत्त्यात वाढ, तर शेतकरी भवन योजनेलाही…
1

शेतकरी आणि विद्यार्थ्यांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय, वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या भत्त्यात वाढ, तर शेतकरी भवन योजनेलाही…

Maharashtra Advocate General Resign : राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांचा राजीनामा, मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळात दिली माहिती
2

Maharashtra Advocate General Resign : राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांचा राजीनामा, मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळात दिली माहिती

Eknath Shinde : पुरामुळे अडकले 40 जण, एअरलिफ्ट करून सुरक्षितस्थळी हलविण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश
3

Eknath Shinde : पुरामुळे अडकले 40 जण, एअरलिफ्ट करून सुरक्षितस्थळी हलविण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

Acharya Devvrat : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी घेतली शपथ, कोण आहेत आचार्य देवव्रत? वाचा सविस्तर?
4

Acharya Devvrat : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी घेतली शपथ, कोण आहेत आचार्य देवव्रत? वाचा सविस्तर?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Pune News: अधिछात्रवृत्ती वाटपात महाज्योतीकडून दिरंगाई: विद्यार्थ्यांच्या अडचणीत वाढ

Pune News: अधिछात्रवृत्ती वाटपात महाज्योतीकडून दिरंगाई: विद्यार्थ्यांच्या अडचणीत वाढ

एलिसाची मंगळावर जाण्याची इच्छा आहे प्रबळ; तिच्या प्रवासात येऊ नये काही अमंगळ?

एलिसाची मंगळावर जाण्याची इच्छा आहे प्रबळ; तिच्या प्रवासात येऊ नये काही अमंगळ?

Bangladesh Vs Afghanistan: अटीतटीच्या सामन्यात बांगलादेशने मारली बाजी, अफगाणिस्तानची लढाई पडली अपुरी

Bangladesh Vs Afghanistan: अटीतटीच्या सामन्यात बांगलादेशने मारली बाजी, अफगाणिस्तानची लढाई पडली अपुरी

किम जोंग उनचा विचित्र निर्णय; उत्तर कोरियात आता ‘Ice-cream’ आणि ‘Hamburger’ शब्द बोलण्यावर बंदी

किम जोंग उनचा विचित्र निर्णय; उत्तर कोरियात आता ‘Ice-cream’ आणि ‘Hamburger’ शब्द बोलण्यावर बंदी

Pandharpur : थकीत ऊस बिलासाठी कृषिराज शुगर्सचे चेअरमन गणेश पाटलांच्या घरासमोर आंदोलन

Pandharpur : थकीत ऊस बिलासाठी कृषिराज शुगर्सचे चेअरमन गणेश पाटलांच्या घरासमोर आंदोलन

Jalna : जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 2 महिलांचा मृत्यू, अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान

Jalna : जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 2 महिलांचा मृत्यू, अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान

Pixel 9 Pro: Flipkart BBD सेलपूर्वीच स्वस्त झाला Google चा प्रीमियम 5G फोन, आकर्षक डिस्काऊंट आणि दमदार ऑफर्ससह करा खरेदी

Pixel 9 Pro: Flipkart BBD सेलपूर्वीच स्वस्त झाला Google चा प्रीमियम 5G फोन, आकर्षक डिस्काऊंट आणि दमदार ऑफर्ससह करा खरेदी

व्हिडिओ

पुढे बघा
Mumbai News : कंत्राटदाराचे अक्षम्य दुर्लक्षपाण्याच्या टाकीचा लोखंडी भाग रस्त्यावर कोसळला,नागरिक संतप्त

Mumbai News : कंत्राटदाराचे अक्षम्य दुर्लक्षपाण्याच्या टाकीचा लोखंडी भाग रस्त्यावर कोसळला,नागरिक संतप्त

फडणवीस कोणत्याही भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करत नाहीत-आदित्य ठाकरे

फडणवीस कोणत्याही भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करत नाहीत-आदित्य ठाकरे

Municipal Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश

Municipal Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश

Pratap Sarnaik : अंजली दमानिया प्रकरणावरून प्रताप सरनाईकांचा रोहित पवारांना टोला

Pratap Sarnaik : अंजली दमानिया प्रकरणावरून प्रताप सरनाईकांचा रोहित पवारांना टोला

Kalyan : कल्याण पूर्वेत रेशनिंग दुकान मालकी हक्कावरून वाद

Kalyan : कल्याण पूर्वेत रेशनिंग दुकान मालकी हक्कावरून वाद

Babanrao Taywade : महाराष्ट्रामध्ये चुकीचा संदेश जात आहे, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही

Babanrao Taywade : महाराष्ट्रामध्ये चुकीचा संदेश जात आहे, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही

Nanded : नांदेडमध्ये पावसामुळे साथीचे आजार वाढले, आरोग्याची खबरदारी घेण्याची शिफारस

Nanded : नांदेडमध्ये पावसामुळे साथीचे आजार वाढले, आरोग्याची खबरदारी घेण्याची शिफारस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.