Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विंचूर,निफाड बाजार समितीत कांदा लिलाव सुरू, लासलगावला गुरुवारी होणार लिलाव सुरू, पंढरीनाथ थोरेची माहिती

येत्या गुरुवारी देखील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत देखील मुख्य आवारात कांदा लिलाव सुरू होणार असल्याची माहिती संचालक पंढरीनाथ थोरे यांनी दिली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Oct 02, 2023 | 02:15 PM
विंचूर,निफाड बाजार समितीत कांदा लिलाव सुरू, लासलगावला गुरुवारी होणार लिलाव सुरू, पंढरीनाथ थोरेची माहिती
Follow Us
Follow Us:

नाशिक : विंचूर बाजार समिती पाठोपाठ आता लासलगाव बाजार समितीची उपबाजार समिती असलेल्या निफाड उपबाजार आवारामध्ये कांद्याच्या लिलावास आज पासून पुन्हा सुरूवात झाली असून गेल्या बारा दिवसांपासून व्यापाऱ्यांच्या बंदमुळे हैराण झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे. तरी येत्या गुरुवारी लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव सुरू होणार आहे.

बाजार समिती बंद असताना विंचूर लासलगावच्या विंचूर उप बाजार समितीत कांदा आलेला आहे दोन ते तीन दिवसापासून सुरू असून कांद्याला जास्तीत जास्त २४०० सरासरी २१०० कमीत कमी ८०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे. निफाड बाजार समिती ४५० वाहनांची आवक झाली. येत्या गुरुवारी देखील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत देखील मुख्य आवारात कांदा लिलाव सुरू होणार असल्याची माहिती संचालक पंढरीनाथ थोरे यांनी दिली आहे.

नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी आपल्या विविध मागण्याकरता कांद्याचा लिलाव बंद ठेवला आहे. मात्र यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला असताना शेतकऱ्याच्या हिताकरीता विंचूर बाजार समितीने कांदा लिलाव सुरू ठेवले असून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असेल तरी देखील कांद्याला २००० ते २१०० रुपये भाव मिळत असल्याने शेतकरी या मिळणाऱ्या भावात समाधानी नसून जर सर्व बाजार समिती सुरू असल्यास स्पर्धा होऊन ३००० हजार भाव मिळाला असता तरी सरकारने दखल घेऊन त्वरित बाजार समिती चालू करावी व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव द्यावा अशी मागणी आता कांदा उत्पादक शेतकरी करत आहेत.

Web Title: Maharashtra farmers nashik vinchoor market committee onion farmers maharashtra governmement famers issue lasalgaon information director pandharinath thore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2023 | 02:15 PM

Topics:  

  • india
  • maharashtra
  • maharashtra farmers
  • Maharashtra governmement
  • Nashik
  • onion farmers

संबंधित बातम्या

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल
1

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान
2

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा
3

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा

मराठी उद्योजकतेची ग्लोबल भरारी! Krystal Integrated Services चा ऐतिहासिक करार; स्मार्ट सिटी अन् EV क्षेत्रात घडणार क्रांती
4

मराठी उद्योजकतेची ग्लोबल भरारी! Krystal Integrated Services चा ऐतिहासिक करार; स्मार्ट सिटी अन् EV क्षेत्रात घडणार क्रांती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.