Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MSRTC च्या बसेसवर तिसऱ्या डोळ्याची नजर असणार; स्वारगेट प्रकरणानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय

स्वारगेट अत्याचार प्रकरणांतर सरकार सतर्क झाले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेला सरकारने महत्व दिले आहे. बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: May 15, 2025 | 08:14 PM
MSRTC च्या बसेसवर तिसऱ्या डोळ्याची नजर असणार; स्वारगेट प्रकरणानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: राज्यातील प्रवाशांचा एसटीमधील प्रवास सुखकर व्हावा म्हणून राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. भविष्यात प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. आधुनिक तंत्रज्ञान असलेल्या स्मार्ट एसटी बसेस राज्य सरकार खरेदी करणार आहे. स्वारगेट अत्याचार प्रकरणानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.

एसटी विभागाने नुकत्याच 3 हजार नवीन एसटी बसेसची खरेदी केली आहे. नवीन एसटी बसेस आणि आधीच्या बसेसमध्ये देखील एआय टेक्नॉलॉजी आधारित कॅमेरे, जीपीएस तंत्रज्ञान, एलईडी , वायफाय, बस लॉक सिटीम अशी अनेक तंत्रज्ञान एसटी बसमध्ये लावले जाणार आहे. त्यामुळे या एसटी बसेस प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित आणि आरामदायी होईल असे मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले.

स्वारगेट अत्याचार प्रकरणांतर सरकार सतर्क झाले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेला सरकारने महत्व दिले आहे. बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. बस ड्रायव्हरवर देखील तिसरा डोळा लक्ष ठेवून असणार आहे. बसस्थानके आणि अन्य ठिकाणी देखील उभ्या असलेल्या बसमध्ये लॉक सिस्टिम लावण्यात येणार आहे.

एसटी बसेसमध्ये सध्या तापमान वाढल्याने आग लागण्याच्या घटना मोठा प्रमाणात घडत आहेत. यामुळे प्रत्येक बसमध्ये फोम बेस आग प्रतिबंधक यंत्रणा देखील लावण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या कालावधीत एसटी बस या संरत आणि प्रवाशांसाठी सुरक्षित होणारआहेत.

पुणे पोलिसांकडून ८९३ पानांचे दोषारोपपत्र

स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कारप्रकरणाचा तपास ५२ दिवसात पुर्णकरून पुणे पोलिसांनी तब्बल ८९३ पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. तांत्रिक गोष्टींवर अत्यंत चांगल्या पद्धतीने हा तपास पुर्ण केल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, हा खटला फास्ट ट्रॅकवर चालविला जाणार असून, तिही प्रक्रिया तत्काळ सुरू करण्याचे प्रयत्न पोलिसांचे आहेत.

Swargate Crime News: पुणे पोलिसांकडून ८९३ पानांचे आरोप; स्वारगेट बलात्कार प्रकरणात दोषारोपपत्र दाखल

स्वारगेट बसस्थानकात २५ फेब्रुवारी रोजी गावी निघालेल्या २६ वर्षीय तरुणीवर   (वय ३७, रा. गुनाट, ता. शिरूर) याने पार्क केलेल्या शिवशाही बसमध्ये लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला होता. गावी जाण्यास आलेल्या तरुणीला गाडेने ताई म्हणून संवाद साधत तिचा विश्वास संपादन केला. नंतर तिला वाहक असल्याचे सांगत तिला मुक्कामी गाडीत बसण्यास भाग पाडले. तिच्यावर दोनवेळा लैंगिक अत्याचार केला होता. बलात्काराच्या घटनेनंतर गाडे फरार झाला होता.

Web Title: Maharashtra government fit ai technology and cctv camera st busafter swargaten crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2025 | 08:14 PM

Topics:  

  • msrtc
  • Pratap Saranaik
  • st bus
  • Swargate Case

संबंधित बातम्या

एसटीला इलेक्ट्रिक बसेस वेळेवर न पुरवणाऱ्या कंपनीवर राज्य सरकार मेहेरबान, श्रीरंग बरगे यांचा आरोप!
1

एसटीला इलेक्ट्रिक बसेस वेळेवर न पुरवणाऱ्या कंपनीवर राज्य सरकार मेहेरबान, श्रीरंग बरगे यांचा आरोप!

Science Centre Inauguration: मीरा-भाईंदरसहित संपूर्ण मुंबई विभागासाठी फायद्याचे! आता मनोरंजातून शिका विज्ञान
2

Science Centre Inauguration: मीरा-भाईंदरसहित संपूर्ण मुंबई विभागासाठी फायद्याचे! आता मनोरंजातून शिका विज्ञान

Pratap Sarnaik : एसटीच्या उत्पन्नवाढीसाठी ‘पंचसूत्री आराखडा’ तयार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती…
3

Pratap Sarnaik : एसटीच्या उत्पन्नवाढीसाठी ‘पंचसूत्री आराखडा’ तयार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती…

MSRTC News: एसटीने नऊ महिन्यांमध्ये दिली 4.50 कोटींची नुकसान भरपाई; आर्थिक तोट्यात असलेल्या…
4

MSRTC News: एसटीने नऊ महिन्यांमध्ये दिली 4.50 कोटींची नुकसान भरपाई; आर्थिक तोट्यात असलेल्या…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.