Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! आता केवळ शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्हा झाला ‘अहिल्यानगर’; महाराष्ट्र शासनाकडून राजपत्र जारी

अहमनगरचे  नामांतर 'अहिल्यानगर' करण्यासंदर्भातील सर्व कायदेशीर प्रक्रिया राज्य शासनाने पूर्ण केल्या आहेत. त्यानुसार आज राज्य शासनाच्या राजपत्रात त्याबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 18, 2024 | 01:34 PM
मोठी बातमी! आता केवळ शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्हा झाला 'अहिल्यानगर'; महाराष्ट्र शासनाकडून राजपत्र जारी

मोठी बातमी! आता केवळ शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्हा झाला 'अहिल्यानगर'; महाराष्ट्र शासनाकडून राजपत्र जारी

Follow Us
Follow Us:

अहमदनगर: अहमदनगर जिल्हा आता ‘अहिल्यानगर’ या नावाने ओळखला जाणार आहे. राज्य सरकारने अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याचे आश्वासन दिले होते. आता राज्य सरकारच्या या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. या निर्णयामुळे अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान आता अहमदनगर शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्हा अहिल्यानगर म्हणून ओळखला जाणार आहे. राज्य सरकारने याबाबा अधिसूचना काढली आहे. राज्य सरकारने राजपत्र जारी केल्याने आता संपूर्ण अहमदनगर जिल्हा हा अहिल्यानगर म्हणून ओळखला जाणार आहे.

अहमनगरचे  नामांतर ‘अहिल्यानगर’ करण्यासंदर्भातील सर्व कायदेशीर प्रक्रिया राज्य शासनाने पूर्ण केल्या आहेत. त्यानुसार आज राज्य शासनाच्या राजपत्रात त्याबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. आता अहमदनगर शहर नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्यात आले आहे. अहमदनगर जिल्हा आता ‘अहिल्यानगर’ या नावाने ओळखला जाणार आहे. राज्य सरकारने अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याचे आश्वासन दिले होते. आता राज्य सरकारच्या या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे.

राज्य सरकारने याआधी औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे देखील अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशीव असे नामकरण केले आहे. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांनी देखील या जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करावे अशी मागणी केली होती. गेल्या वर्षी चोंडी या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याची घोषणा केली होती. दरम्यान अहमदनगरचे अहिल्यानगर झाल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.

हेही वाचा: मोठी बातमी! आता अहमदनगर नाही तर ‘अहिल्यानगर’ म्हणा; महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावाला केंद्राची मंजूरी

रेल्वे स्थानकाचेही नाव बदलण्यात येणार


अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर असे करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. त्यानंतर आता अहमदनगर रेल्वे स्थानकाचे देखील नाव बदलण्यात येणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबद्दल घोषणा केली होती.

Web Title: Maharashtra government issued gazette for ahmednagar now ahilyanagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2024 | 06:33 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • ahmednagar
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

मुख्यमंत्री फडणवीसांची प्रधानमंत्री मोदींसोबत भेट; महाराष्ट्रातील प्रलंबित प्रकल्पांसाठी नेमकी काय झाली चर्चा?
1

मुख्यमंत्री फडणवीसांची प्रधानमंत्री मोदींसोबत भेट; महाराष्ट्रातील प्रलंबित प्रकल्पांसाठी नेमकी काय झाली चर्चा?

जालन्याची नवी ओळख ‘सिल्क, सीड आणि स्टील’; ‘जालनाई’ ब्रँडचा शुभारंभ, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
2

जालन्याची नवी ओळख ‘सिल्क, सीड आणि स्टील’; ‘जालनाई’ ब्रँडचा शुभारंभ, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

‘महाराष्ट्रातील उद्योग बंद पडत आहेत, सरकारचे गुंतवणुकीचे दावे फोल’; हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात
3

‘महाराष्ट्रातील उद्योग बंद पडत आहेत, सरकारचे गुंतवणुकीचे दावे फोल’; हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात

‘तुम्ही मराठ्यांचे वाटोळे केले, आता समाजाची ताकद लवकरच कळेल’; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
4

‘तुम्ही मराठ्यांचे वाटोळे केले, आता समाजाची ताकद लवकरच कळेल’; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.