Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम आज किंवा उद्या खात्यात जमा होणार; बाबासाहेब पाटील यांची माहिती

आज किंवा उद्यापर्यंत राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होईल. आयटीसी (ITC) प्रक्रियेतील तांत्रिक कारणांमुळे निधी वितरणास काहीसा उशीर झाला असला, तरी आता सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 07, 2026 | 10:09 AM
Maharashtra Farmer, Loan Waiver Amount Deposit,

Maharashtra Farmer, Loan Waiver Amount Deposit,

Follow Us
Follow Us:
  • तांत्रिक त्रुटी दूर; आजपासून खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात
  • नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या अर्जांची फेरतपासणी करून पात्रतेनुसार लाभ मिळणार
  • संयम बाळगावा, सर्व पात्र लाभार्थ्यांना कर्जमाफीची रक्कम मिळण्याची हमी
Farmer Loan Waiver:  राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम आज किंवा उद्यापर्यंत संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा होईल, आयटीसी प्रक्रियेतील तांत्रिक विलंबामुळे निधी वितरणास उशीर झाला असला, तरी आता सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून कोणत्याही पात्र शेतकऱ्याला कर्जमाफीपासून वंचित ठेवले जाणार नाही, अशी ग्वाही राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली.

कोल्हापूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंत्री पाटील म्हणाले, आयटीसी प्रक्रियेतील तांत्रिक कारणांमुळे लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्यास विलंब झाला. मात्र आता संबंधित यंत्रणांनी कामाला गती दिली असून आज किंवा उद्यापर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणतोही घाईगडबड करू नये किंवा सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले.

‘आता नवीन वाहने खरेदी करू नका, सरकार डिझेलमध्येही इथेनॉल टाकणार’; माजी मुख्यमंत्र्यांचे मोठं विधान

पात्र शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही

कर्जमाफीच्या यादीत नाव नसलेल्या शेतक-यांनीही घाबरण्याचे कारण नसल्याचे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. ज्या शेतक-यांचे नाव यादीत आलेले नाही, त्यांच्या प्रकरणांची स्वतंत्र पडताळणी करण्यात येईल. कोणत्या कारणामुळे नाव वगळले गेले, याची चौकशी केली जाईल, पात्र असूनही एखाद्या शेतक-यावर अन्याय झाल्याचे आढळल्यास त्याला न्याय दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

 

आत्महत्यांबाबत चिंता; टोकाचा निर्णय घेऊ नका

नांदेड तालुक्यातील शेतकरी आत्महत्येच्या घटनेबाबत बोलताना सहकार मंत्री महणाले की, या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतल्यानंतरच सविस्तर भूमिका मांडली जाईल, मात्र कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू, नये. शेतीसाठी विविध आर्थिक सहाय्य योजना, पीकविमा, अनुदान, कर्जमाफीसारख्या योजनांची अंमलबजावणी सुरू अडचणी आल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा.

शासनाच्या योजना, विकासकामे आणि महत्त्वाच्या सूचना आता Public App वर; ठाणे जिल्हा परिषदेचा नवा उपक्रम

तांत्रिक पडताळणीमुळे झाला विलंब !

कर्जमाफीच्या अंमलबजावणीत झालेल्या विलंबाबाबत त्यांनी स्पष्ट केले की, आयकर भरणारे, शासकीय किया निमशासकीय सेवेत असलेले तसेच नियमांनुसार अपात्र ठरणाऱ्या लाभाथ्यर्थ्यांची माहिती केंद्र सरकारकडून प्राप्त होणे आवश्यक होते, ही माहिती वेळेत उपलब्ध न झाल्याने तसेच ऑनलाइन प्रणालीतील काही तांत्रिक अडचणीमुळे निधी वितरणाला विलंब झाला. मात्र संबंधित माहिती प्राप्त झाल्यानंतर पडताळणीचे काम वेगाने पूर्ण करण्यात आले असून आता निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे.

 

Web Title: Maharashtra news farm loan waiver money transfer today or tomorrow cooperation minister babasaheb patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 10:08 AM

Topics:  

  • Farmers News
  • kolhapur news
  • Loan Waiver
  • Maharashtra Politics
  • Marathi News

संबंधित बातम्या

Baramati Politics: ‘अजितदादा, बघताय ना सोमेश्वरकडे?’; पार्थ पवारांना  इशारा देणारे पत्र बारामतीत व्हायरल!
1

Baramati Politics: ‘अजितदादा, बघताय ना सोमेश्वरकडे?’; पार्थ पवारांना इशारा देणारे पत्र बारामतीत व्हायरल!

Iran Airlines : आता हवेत विमान उडवून दाखवाच ;अमेरिकेचा इराणला इशारा
2

Iran Airlines : आता हवेत विमान उडवून दाखवाच ;अमेरिकेचा इराणला इशारा

US Flights : अमेरिकेत विमानसेवा कोलमडली; हजारो फ्लाइट्स रखडल्या,1,000 हून अधिक रद्द
3

US Flights : अमेरिकेत विमानसेवा कोलमडली; हजारो फ्लाइट्स रखडल्या,1,000 हून अधिक रद्द

Jamui Molestation Case: जमुई विनयभंग प्रकरणातील दोन आरोपींचे एन्कांऊटंर; पोलिसांच्या चकमकीत नेमकं काय घडलं?
4

Jamui Molestation Case: जमुई विनयभंग प्रकरणातील दोन आरोपींचे एन्कांऊटंर; पोलिसांच्या चकमकीत नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.