Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: उपमुख्यमंत्री म्हणून विधिमंडळात ‘ग्रँड एन्ट्री’; सभागृहात सुनेत्रा पवारांना कुठे मिळाली खुर्ची?

विधिमंडळ परिसरात दाखल होताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन केले.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 23, 2026 | 02:14 PM
Maharashtra Politics: 'Grand Entry' in the Legislative Assembly as Deputy Chief Minister; Where did Sunetra Pawar get a chair in the House?

Maharashtra Politics: 'Grand Entry' in the Legislative Assembly as Deputy Chief Minister; Where did Sunetra Pawar get a chair in the House?

Follow Us
Follow Us:
  • अजित पवारांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (AP गट) नेतृत्वाची धुरा सुनेत्रा पवार यांच्यावर आली आहे.
  • पक्षाला एकत्र ठेवणे आणि प्रशासनावर पकड मिळवणे हे त्यांच्यापुढील मुख्य आव्हान आहे.
  • सुनेत्रा पवार यांनी यापूर्वी राजकारणात पडद्यामागून काम केले असले, तरी थेट सभागृहात उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची ही पहिलीच मोठी परीक्षा आहे.
Maharashtra Assembly Budget Session 2026: राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून (23 फेब्रुवारी) अत्यंत संवेदनशील वातावरणात सुरुवात झाली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार ( (Ajit Pawar Plane Crash ) यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज पहिल्यांदाच राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीसह विधिमंडळात प्रवेश केला. सुनेत्रा पवार यांचा आज विधीमंडळातील पहिलाच दिवस असल्याने त्यांना कुठे स्थान मिळणार, याबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता होती.

दरम्यान, विधिमंडळ परिसरात दाखल होताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन केले. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसह सभागृहात प्रवेश केला. राज्यपालांच्या अभिभाषणावेळी त्या पहिल्या रांगेत भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्या शेजारी बसल्याचे पाहायला मिळाले.

Ajit Pawar : सुमित कपूर हा सुसाईड बॉम्बर होता का? अमोल मिटकरी यांचा अजित पवारांच्या अपघाताबाबत खळबळजनक दावा

अजित पवारांचा वारसा आणि नवीन जबाबदारी

अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे हातात घेतली आहेत. त्यांच्याकडे केवळ पदच नाही, तर अजित पवारांकडील महत्त्वाची खातीही सोपवण्यात आली आहेत.

सर्वांच्या नजरा सुनेत्रा पवारांकडे

पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री म्हणून अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होत असलेल्या सुनेत्रा पवार सभागृहात नक्की काय भूमिका मांडतात आणि विरोधकांच्या प्रश्नांना कशा प्रकारे सामोरे जातात, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विशेषतः अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणावरून विरोधक आक्रमक असताना सुनेत्रा पवारांचे भाषण निर्णायक ठरणार आहे.

BSNL Recharge Plan: अवघा एक दिवस शिल्लक! यूजर्स मिळणार डेली 2.6GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

विधीमंडळाच्या कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, ‘आज अजितदादा आपल्यात नसल्याची मोठी खंत वाटते. आता केवळ आठवणी उरल्या आहेत. अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण सभागृह दु:खी आहे. काही वेदना कधीच कमी होत नाहीत, असी ही वेदना आहे. अजित दादांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे, ती काय आहे, हे आज खऱ्या अर्थाने समजलं, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

 

 

Web Title: Maharashtra politics grand entry in the legislative assembly as deputy chief minister where did sunetra pawar get a chair in the house

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 02:14 PM

Topics:  

  • maharashtra budget session
  • Maharashtra Politics
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Pune Election Department: पुण्यातील २२ लाख मतदारांवर टांगती तलवार! जिल्हा निवडणूक शाखेचा मोठा निर्णय
1

Pune Election Department: पुण्यातील २२ लाख मतदारांवर टांगती तलवार! जिल्हा निवडणूक शाखेचा मोठा निर्णय

Marathi Language: परिवहन सभापतींच्या निमंत्रण पत्रिकेत मराठी हद्दपार; नावांमध्येही चुका, भाजप प्रोटोकॉलला बगल!
2

Marathi Language: परिवहन सभापतींच्या निमंत्रण पत्रिकेत मराठी हद्दपार; नावांमध्येही चुका, भाजप प्रोटोकॉलला बगल!

Rohit Pawar on Congress: रोहित पवार काँग्रेसच्या वाटेवर? राहुल गांधींसोबतच्या वाढत्या जवळीकतेमुळे राजकीय चर्चांना उधाण
3

Rohit Pawar on Congress: रोहित पवार काँग्रेसच्या वाटेवर? राहुल गांधींसोबतच्या वाढत्या जवळीकतेमुळे राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Breaking News Today 2026:उत्तर नेपाळच्या काही भागात पुरामुळे हाहाकार, पुरस्थितीमुळे 132 जणांचा मृत्यू
4

Maharashtra Breaking News Today 2026:उत्तर नेपाळच्या काही भागात पुरामुळे हाहाकार, पुरस्थितीमुळे 132 जणांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.