Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Raut News: शरद पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या केवळ अफवा; ‘त्या’ चर्चांवर संजय राऊतांचे मोठे विधान

दिल्लीतही अडचणी आहेत. आम्ही आमच्या पक्षाचा पुढील मार्ग कसा असावा, यावर काम करू. शरद पवार हे महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते आहेत. त्यांच्या पक्षातील अडचणी दुर करायला ते समर्थ आहेत. एवढचं सांगतो. पण बाह्य शक्तींकडून जाणीवपूर्वक अडचणी निर्माण केल्या जात आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 14, 2026 | 02:35 PM
Manoj Jarange, Sanjay Raut, Maratha Reservation, Mumbai News

Manoj Jarange, Sanjay Raut, Maratha Reservation, Mumbai News

Follow Us
Follow Us:
  • शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस हा मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
  • अजित पवार गट आणि शिंदे गट हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पक्ष
  • शरद पवार हे महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते आहेत
 

Sanjay Raut News:  शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस हा मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि शशिकांत शिंदे त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. उर्वरित अजित पवार गट आणि शिंदे गट हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पक्ष आहेत. आता त्यांच्या पक्षात ज्या कुरबुरी आहेत त्यावर शिवसेनेने का बोलाव. शरद पवारांचा पक्ष हा महाविकास आघाडीतील पक्ष आहे. अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत त्यांची प्रतिक्रीया दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष भाजप प्रणित महायुतीत दाखल होण्यासाठी प्रयत्न करत आहे. अशा चर्चा सुरू आहेत. या चर्चांवर संजय राऊत यांनी त्यांची भूमिका मांडली आहे.

Chhatrapati Sambhajinagar: पाणीप्रश्न मुख्यमंत्र्यांच्या दरबारात! वाढीव पाणीपुरवठा रखडला;

शरद पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या केवळ अफवा- संजय राऊत

संजय राऊत म्हणाले की, ” शरद पवार यांच्या पक्ष हा महाविकास आघाडीतील एक अत्यंत महत्त्वाचा पक्ष आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षातील घडामोडींकडे आमचे लक्ष असणे साहजिक आहे. काही दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी संवाद साधला. त्यांनी या सर्व चर्चा अफवा असल्याचे सांगितले आहे. सध्या सर्वच पक्ष अडचणींच्या काळातून जात आहेत. शिवसेना, शरद पवार यांच्या समोरही अडचणी आहेत. प्रत्येक पक्षासमोर काही ना काही अडचणी आहेत. शिंदे गट, शिवसेना (ठाकरे गट), आम्ही आणि भाजप या सर्वांनाच अडचणी आहेत. सुनेत्रा पवार यांच्याही गटात अडचणी आहेत. इतकचं नाही तर मिंधे गट आणि भाजपमध्येही अडचणी आहेत.”

जे नरेंद्र मोदी आणि अमित शाह या बाह्य शक्ती- संजय राऊत

दिल्लीतही अडचणी आहेत. आम्ही आमच्या पक्षाचा पुढील मार्ग कसा असावा, यावर काम करू. शरद पवार हे महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते आहेत. त्यांच्या पक्षातील अडचणी दुर करायला ते समर्थ आहेत. एवढचं सांगतो. पण बाह्य शक्तींकडून जाणीवपूर्वक अडचणी निर्माण केल्या जात आहेत. प्रत्येक अडचणीमागे बाह्य शक्ती आहेत आणि त्या शक्ती म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे आहेत. देशभरातील प्रादेशिक पक्षांना स्थैर्य यावं, विरोधी पक्षांनी त्यांची भूमिका बजावावी, असे या दोघांनाही वाटत नाही.

Union Cabinet Expansion:   एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर; अमित शाहांसोबत महत्त्वाच्या बैठकीने

जयंत पाटील हे शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचे – संजय राऊत

जयंत पाटील आणि विनोद तावडे यांच्या भेटीच्या प्रश्नावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, “जयंत पाटील हे शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांवर काम करणारे नेते आहेत. ते यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा पगडा आहे. ते ज्या भागातून येतात तो क्रांतीकारण आणि स्वातंत्र्य चळवळीचा महत्त्वाचा भाग आहे. जयंत पाटील त्याचविचारांच्या मुशीत तयार झालेले आहेत. जातीय आणि धर्मांध शक्तींसोबत ते जातील असे त्यांच्या शत्रुंनाही वाटणार नाही. जयंत पाटील यांच्याकडे जी क्षमता आहे, ती सध्या विधानमंडळात असलेल्या अनेकांपेक्षा अधिक आहे. त्यांची संख्या १० असली, तरी ते पुरोगामी विचारांचे आमदार आहेत.

 

Web Title: Maharashtra politics sanjay raut clarification on sharad pawar ncp sp joining bjp nda rumors

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 02:35 PM

Topics:  

  • sanjay raut
  • Sharad Pawar
  • Shiv Sena UBT
  • supriya sule

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar Case : राजेंद्र शिंदेंची 9 तास चौकशी, पाच आरोपींना ओळखत असल्याचं सांगितलं; संजय राऊतांचा मोठा इशारा
1

Pradeep Purnekar Case : राजेंद्र शिंदेंची 9 तास चौकशी, पाच आरोपींना ओळखत असल्याचं सांगितलं; संजय राऊतांचा मोठा इशारा

Sanjay Raut : ‘मोदी पंतप्रधान राहणार नाहीत?’ संजय राऊतांचा मोठा दावा, मोदी-शाह आणि फडणवीसांवर जोरदार टीका
2

Sanjay Raut : ‘मोदी पंतप्रधान राहणार नाहीत?’ संजय राऊतांचा मोठा दावा, मोदी-शाह आणि फडणवीसांवर जोरदार टीका

तुषार गांधी पोलिसांच्या ताब्यात, सुटकेसाठी आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; ज्ञानेश कुमारांविरोधात मुंबईत जोरदार आंदोलन
3

तुषार गांधी पोलिसांच्या ताब्यात, सुटकेसाठी आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; ज्ञानेश कुमारांविरोधात मुंबईत जोरदार आंदोलन

Anjali Damania: १२०० एकर जमीन, ४९ वर्षांचा भाडेपट्टा अन् राजकीय वाद! सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीबाबत अंजली दमानियांचे सवाल
4

Anjali Damania: १२०० एकर जमीन, ४९ वर्षांचा भाडेपट्टा अन् राजकीय वाद! सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीबाबत अंजली दमानियांचे सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.