Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाळांमध्ये तीन दिवस साजरे होतेय ध्वजवंदन! १३ ते १५ ऑगस्ट पर्यंत रोज झेंडा फडकणार

केंद्र सरकारच्या 'हर घर तिरंगा' अभियानाअंतर्गत महाराष्ट्र शासनाने १३ ते १५ ऑगस्ट २०२३ दरम्यान राज्यातील सर्व शाळांमध्ये दररोज ध्वजारोहण करण्याचे निर्देश दिले. आजही या पार्श्वभूमीवर राज्यभरात शाळांमध्ये तीन दिवस ध्वजारोहण साजरे केले जात आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 13, 2026 | 09:22 PM
शाळांमध्ये तीन दिवस साजरे होतेय ध्वजवंदन! १३ ते १५ ऑगस्ट पर्यंत रोज झेंडा फडकणार
Follow Us
Follow Us:
  • हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत १३ ते १५ ऑगस्ट 2023 दरम्यान शाळांमध्ये दररोज ध्वजारोहण करण्याचे निर्देश देण्यात आले.
  • सलग तीन दिवस ध्वजारोहण करताना ‘भारतीय ध्वज संहिते’चे काटेकोर नियम पाळण्याच्या सूचना दिल्या गेल्या होत्या.
  • या पार्श्वभूमीवर या स्वातंत्र्यदिनाआधीही दोन दिवस सर्व शाळा ध्वजारोहण साजरे करत आहेत.

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून केंद्र सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये १३ ते १५ ऑगस्ट २०२३ च्या दरम्यान या तीन दिवसांच्या कालावधीत दररोज ध्वजारोहण करण्याचे निर्देश दिले होते. शाळांच्या इतिहासात सलग तीन दिवस दररोज तिरंगा फडकवला जाण्याची ही पहिलीच वेळ ठरली होती. आणि भारतच्या इतिहासात सुद्धा ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची ठरली होती.

Har Ghar Tiranga 2026: तिरंग्यासोबत सेल्फी अपलोड करून सर्टिफिकेट कसे मिळवायचे? जाणून घ्या सोपी पद्धत!

राज्य शासनाने अचानक दिला होता हा निर्णय..

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (SCERT) पाठवलेल्या सूचनांनुसार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सुरुवातीला १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान उपक्रम राबवताना केवळ १५ ऑगस्ट रोजीच मुख्य ध्वजारोहण करावे, असा आदेश सकाळी काढला होता. मात्र, वरिष्ठांच्या सुधारित सूचनांनुसार संध्याकाळी हा निर्णय बदलून तिन्ही दिवस रोज ध्वजारोहण करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले. एकाच दिवशी दोन वेगवेगळे आदेश आल्यामुळे शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांमध्ये काही काळ संभ्रमाचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

Tarini Serial: देशाच्या सुरक्षेसाठी ‘तारिणी’ची नवी मोहीम; स्वातंत्र्यदिन विशेष आठवड्यात सुरू होणार ‘ऑपरेशन तिरंगा’

शाळांमध्ये या वर्षीही साजरा केले जातेय तीन दिवस झेंडावंदन

याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर या वर्षीही राज्यभरातील शाळांमधील तीन दिवस ध्वजारोहण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. विद्यार्थी देशभक्तीपर गीते, रांगोळी, चित्रकला स्पर्धा, निबंध आणि वक्तृत्त्व स्पर्धा यांमध्ये जोमाने भाग घेत आहेत आणि स्वातंत्र्यदिनाची तयारी मोठ्या जल्लोषात करत असल्याव्चे दिसून येत आहे.

गावागावातील शाळा, अंगणवाड्या, प्रशासकीय कार्यालये तिरंगा फडकावून प्रभातफेरी काढल्या जात आहेत. विद्यार्थानाही स्वातंत्र्यदिनाची एका दिवसाची हौस आता पाहायला गेले तर तीन दिवस अनुभवायला मिळत आहे हे नक्की.

Web Title: Maharashtra schools three days flag hoisting independence day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 09:22 PM

Topics:  

  • maharashtra
  • Schools

संबंधित बातम्या

Gopinath Munde Sports Comple: दहा वर्षांतच गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुल पाडणार? २५ कोटींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह
1

Gopinath Munde Sports Comple: दहा वर्षांतच गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुल पाडणार? २५ कोटींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह

Gondiya News: मृतदेह तब्बल दोन तास रस्त्यावर; स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण! शेतात केला अंत्यसंस्कार!
2

Gondiya News: मृतदेह तब्बल दोन तास रस्त्यावर; स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण! शेतात केला अंत्यसंस्कार!

सोनाली गायकवाड आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट, नवरा गेल्यानंतर सासरच्यांनी…; माहेरच्या नातेवाईकांचे गंभीर आरोप
3

सोनाली गायकवाड आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट, नवरा गेल्यानंतर सासरच्यांनी…; माहेरच्या नातेवाईकांचे गंभीर आरोप

FDA News: आता एजंटची पण खैर नाही…! ‘परवाना मिळवून देतो’ म्हणत पैशांची मागणी करणाऱ्यांपासून सावध, FDA चा इशारा
4

FDA News: आता एजंटची पण खैर नाही…! ‘परवाना मिळवून देतो’ म्हणत पैशांची मागणी करणाऱ्यांपासून सावध, FDA चा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.