• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mahayuti Candidate Vijay Shivtare Won The Saswad Statement At Purandar Airport

Maharashtra Election 2024: “शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन…”; नवनिर्वाचित आमदार विजय शिवतारे यांचे विधान

राज्यात हिंदुत्वाची लाट आली आहे लाडक्या बहिणींनी पूर्ण ताकद महायुती सरकारच्या पाठीमागे उभी केल्याचे स्पष्ट झाले आहे. विजय शिवतारे यांच्या रूपाने पुरंदरचा गड पुन्हा एकदा ताब्यात घेण्यात आला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 23, 2024 | 09:49 PM
Maharashtra Election 2024: "शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन..."; नवनिर्वाचित आमदार विजय शिवतारे यांचे विधान

सासवडमधून विजय शिवतारे विजयी (फोटो- ट्विटर)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सासवड: विधानसभा निवडणूक अत्यंत अटीतटीची होती. मात्र सर्व कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत महाविकास आघाडीच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी दिलेली भक्कम साथ यामुळे माझा विजय सहज मिळाला आहे. याबद्दल सर्वाना मनापासून धन्यवाद. यापुढील काळात पुरंदर हवेली तालुक्यात जास्तीत जास्त कामे करण्यात येतील. महत्वाचे म्हणजे दीड वर्षाच्या आत गुंजवणीचे पाणी पुरंदर तालुक्यातील लाभार्थी गावात फिरविणार. त्याच बरोबर विमानतळ प्रकल्प बाबत संबंधित गावातील शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान न होवू देता सरकार आणि शेतकरी यांच्यासोबत वाटाघाटी करून जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांना देण्यात येईल. आणि विमानतळाचा प्रकल्प मार्गी लावण्यात येईल. अशी प्रतिक्रिया पुरंदर हवेलीचे नवनिर्वाचित आमदार विजय शिवतारे यांनी दिली आहे.

पुरंदर हवेली मतदार संघातून महायुतीचे उमेदवार माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार संजय जगताप यांचा २४१८८ मतांनी पराभव केला. त्या नंतर प्रसार माध्यमांशी बोलताना शिवतारे यांनी पुरंदरच्या जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करणारच असा विश्वास व्यक्त केला आहे. पुरंदर तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय करण्यात येणार असून यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १०० बेडच्या रुग्णालयाला मंजुरी दिल्याचे त्यांनी सांगितले. दिवे येथील आयटी पार्कच्या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात येईल असेही शिवतारे यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या अडीच वर्षापासून दिवसरात्र काम करून लोकांच्या मनात विश्वास केल्यानेच विजय मिळाल्याचे शिवतारे यांनी सांगितले.

अजित पवार यांच्याशी दोस्तीच ठेवणार ,,,,,

पुरंदर हवेलीतील जनतेने चांगले सहकार्य केल्याने मला २४ हजारांची आघाडी मिळाली. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साथ दिली असती तर आणखी १० ते १५ हजार मतांची वाढ झाली  असती. शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे. अर्थात त्यांनी माझ्या विरोधात काम केले असले तरी मी मात्र त्यांना एकदा दोस्तीचा हाथ दिला असून कायम दोस्तीच निभावणार अशी प्रतिक्रिया विजय शिवतारे यांनी दिली आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या केंद्रातील सरकारच्या आवाहनाला महाराष्ट्र राज्यातील जनतेने साथ दिली आहे. त्यामुळे राज्यातील सरकारला केंद्राची मदत मिळून संपूर्ण देशात महाराष्ट्र एक नंबरचे राज्य होईल. लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याला पुढे नेण्याचे काम करतील हा विश्वास असल्यानेच भगव्याचे सरकार आले आहे.

  • अशोक टेकवडे, माजी आमदार, भाजप, पुरंदर.
हेही वाचा: PM Narendra Modi: “छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राने…”; महायुतीच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींची विरोधकांवर टीका

राज्यात हिंदुत्वाची लाट आली आहे लाडक्या बहिणींनी पूर्ण ताकद महायुती सरकारच्या पाठीमागे उभी केल्याचे स्पष्ट झाले आहे. विजय शिवतारे यांच्या रूपाने पुरंदरचा गड पुन्हा एकदा ताब्यात घेण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात शिंदेच्या शिवसेनेचे विजय शिवतारे एकमेव असल्याने त्यांना कॅबिनेट पद मिळून मंत्री होतील. आणि तालुक्यातील गुंजवणी आणि इतर प्रकल्प पूर्ण होतील. पाठीमागील वर्षे वाया गेल्याने तालुका विकासापासून वंचित होता. त्यामुळे शिवतारे यांना निवडून आणण्यासाठी महा युतीच्या सर्व नेत्यांनी एकदिलाने काम केल्याने विजय मिळाला आहे.

  • जालिंदर कामठे – पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, भाजप.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरंदर मध्ये संभाजीराव झेंडे यांची दिलेली उमेदवारी विजय शिवतारे यांचा विजय निश्चित करण्यासाठीच दिली होती. अजित पवार राज्यातील एक मातब्बर आणि अभ्यासू नेते आहेत. त्यामुळे शिवतारे यांचा विजय सुकर व्हावा यासाठीच झेंडे यांना मैदानात उतरविले आहे. विजय शिवतारे स्वप्नातील प्रकल्प पूर्ण करण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली आहे.
  • दिलीप यादव, शिवसेना जिल्हा प्रमुख.

Web Title: Mahayuti candidate vijay shivtare won the saswad statement at purandar airport

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2024 | 09:49 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • Purandar Airport
  • Saswad
  • vijay shivtare

संबंधित बातम्या

Purandar Airport : मोजणी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी परत पाठवले; ड्रोनच्या माध्यमातून मोजणीचा प्रयत्न हाणून पाडला
1

Purandar Airport : मोजणी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी परत पाठवले; ड्रोनच्या माध्यमातून मोजणीचा प्रयत्न हाणून पाडला

मोठी बातमी! Purandar Airport ला राज्य शासनाची मान्यता; 1 जून 2026 पर्यंत…, काय आहेत निर्देश?
2

मोठी बातमी! Purandar Airport ला राज्य शासनाची मान्यता; 1 जून 2026 पर्यंत…, काय आहेत निर्देश?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
OTT गाजवल्यानंतर प्रेक्षकांची लाडकी ‘सुंदरा’ टेलिव्हिजनवर झळकणार; Akshaya Naik च्या नव्या भूमिकेची जोरदार चर्चा

OTT गाजवल्यानंतर प्रेक्षकांची लाडकी ‘सुंदरा’ टेलिव्हिजनवर झळकणार; Akshaya Naik च्या नव्या भूमिकेची जोरदार चर्चा

Feb 17, 2026 | 02:45 PM
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
याला म्हणतात कायद्याचा धाक! ‘Jal Jeevan Mission’ प्रकरणात एसीबीची कारवाई; देशात १५ ठिकाणी थेट…

याला म्हणतात कायद्याचा धाक! ‘Jal Jeevan Mission’ प्रकरणात एसीबीची कारवाई; देशात १५ ठिकाणी थेट…

Feb 17, 2026 | 02:37 PM
डील मिस केली तर पश्चाताप होईल… OnePlus च्या ‘या’ फोनवर मिळतंय तब्बल 19 हजारांचे डिस्काऊंट! वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डील मिस केली तर पश्चाताप होईल… OnePlus च्या ‘या’ फोनवर मिळतंय तब्बल 19 हजारांचे डिस्काऊंट! वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Feb 17, 2026 | 02:27 PM
Ajit Pawar Plane Crash Conspiracy: अजित पवारांच्या विमान अपघाताचे गूढ उकलणार की वाढणार; तपास ब्युरोची मोठी अपडेट

Ajit Pawar Plane Crash Conspiracy: अजित पवारांच्या विमान अपघाताचे गूढ उकलणार की वाढणार; तपास ब्युरोची मोठी अपडेट

Feb 17, 2026 | 02:25 PM
Holi 2026 : विविध राज्यातील होळीची परंपरा आणि प्रथा; भारतात ‘अशी’ साजरी केली जाते रंगपंचमी

Holi 2026 : विविध राज्यातील होळीची परंपरा आणि प्रथा; भारतात ‘अशी’ साजरी केली जाते रंगपंचमी

Feb 17, 2026 | 02:25 PM
NZ vs CAN : शतक ठोकूनही कॅनडासह तीन संघ T20 World Cup 2026 मधून बाहेर! न्यूझीलंडने मारली सुपर 8 मध्ये एन्ट्री

NZ vs CAN : शतक ठोकूनही कॅनडासह तीन संघ T20 World Cup 2026 मधून बाहेर! न्यूझीलंडने मारली सुपर 8 मध्ये एन्ट्री

Feb 17, 2026 | 02:21 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.