Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahendra Dalvi Replied Ambadas Danve: तो मीच आहे का? अंबादास दानवेंच्या आरोपाला महेंद्र दळवींचा पलटवार

पैशांच्या गड्ड्यांसह एक आमदार काय करत आहे. असा सवाल दावने यांनी उपस्थित केला आहे. अंबादास दानवेंनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट करत राज्य सरकारवर निशाणा साधला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 09, 2025 | 11:36 AM
Ambadas Danve, Mahendra Dalvi, Cash Bomb video,

Ambadas Danve, Mahendra Dalvi, Cash Bomb video,

Follow Us
Close
Follow Us:
  • अंबादास दानवेंचा कॅश बॉम्बचा व्हिडीओ व्हायरल
  • शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवींवर गंभीर आरोप
  • महेंद्र दळवी यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले
Ambadas Danve Cash Bomb video:  शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार अंबादास दानवे यांनी त्यांच्या सोशल मीडिया ट्विटर एक्सच्या अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक नेता पैशांच्या नोटांचे बंडल मोजताना दिसून येत आहे. अंबादास दानवे  यांनी हा व्हिडीओ शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांचा असल्याचा दावा केला आहे. त्याचवेळी त्यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही प्रश्न केला आहे.

पैशांच्या गड्ड्यांसह एक आमदार काय करत आहे. असा सवाल दावने यांनी उपस्थित केला आहे. अंबादास दानवेंनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट करत राज्य सरकारवर निशाणा साधला. “या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही. बाकी सगळं ओक्के आहे. जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे जी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता आमदार महेंद्र दळवी यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

Solapur Crime: रेल्वेत मोठी चोरी! सिद्धेश्वर एक्स्प्रेसमध्ये 5 किलो सोने लंपास; बर्थखाली लॉक असतानाही झाली चोरी

आरोपाला महेंद्र दळवींचे प्रत्युत्तर –

दानवेंच्या आरोपाला प्रत्युत्तर देत महेंद्र दळवी यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. “व्हिडिओमधील व्यक्ती मी नाही. दानवे यांनी महाराष्ट्राला पुरावा दाखवावा. तो मीच आहे का? काय बोलतोय? हे महाराष्ट्राला कळले पाहिजे.” असं दानवेंनी म्हटलं आहे. तसेच, अंबादास दानवेना आता कोणता कामधंदा उरला नाही. ब्लॅकमेल करणं हा त्यांचा धंदा आहे. त्यांनीच महाराष्ट्राला पुरावे दाखवावेत, मी उद्या असेच आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे फोटो आणि व्हिडीओ टाकेल, चालेल का,? असा प्रतिप्रश्नही महेंद्र दळवी यांना केला आहे.

आंद्रे रसेलने T20 क्रिकेटमध्ये नावावर केला भिम विक्रम! खेळाडूंना रेकाॅर्ड मोडण्यासाठी करावी लागेल मेहनत

दानवेंचा बोलवता धनी कोण? महेंद्र दळवी

याशिवाय, ब्लॅकमेल करणं ह दानवेंचा धंदा आहे. विरोधी पक्षाला आता कुठलेही काम उरलेले नाही. व्हायरल झालेल्या व्हिडीओत मी नाही. हा व्हिडीओत कोण आहे. ते दानवेंनाच विचारावे, त्या फोटोतील – व्हिडीओतील व्यक्तींचे म्हणणे काय आहे. हे महाराष्ट्रालाही कळले पाहिजे. तसेच, विधीमंडळात हिवाळी अधिवेशनात याबाबत मी प्रश्न विचारणार आहे. अंबादास दानवे यांच्या मागे कोण आहे, त्यांनी सुपारी कुणी दिली, त्यांचा बोलवता धनी कोण आहे, हे लोकांना समजले पाहिजे, असंही दळवींनी म्हटलं आहे.

या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही.. बाकी सगळं ओक्के आहे!
जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे जी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत?@mieknathshinde @Dev_Fadnavis @AmitShah @BJP4Maharashtra #Moneypower #ruins #Maharashtra pic.twitter.com/WUDpmedTgo
— Ambadas Danve (@iambadasdanve) December 9, 2025

Web Title: Mahendra dalvi replies ambadas danve is it me mahendra dalvis counterattack to ambadas danves accusation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 10:38 AM

Topics:  

  • Eknath Shinde
  • shivsena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Raigad News: सत्ता बदलाची लाट! राष्ट्रवादीचा पराभव, महापालिकेत कमळ-धनुष्यबाणचा विजय
1

Raigad News: सत्ता बदलाची लाट! राष्ट्रवादीचा पराभव, महापालिकेत कमळ-धनुष्यबाणचा विजय

Gulabrao Patil controversial statement : “तुमची बायको हेमामालिनी आहे असं समजा…! गुलाबराव पाटील हे काय गेले बोलून?
2

Gulabrao Patil controversial statement : “तुमची बायको हेमामालिनी आहे असं समजा…! गुलाबराव पाटील हे काय गेले बोलून?

Dharashiv ZP Election 2026: धाराशिवमध्ये शिवसेनेचे अस्तित्व धोक्यात? तिकीट वाटपात भाजपचा थेट हस्तक्षेप, शिवसैनिकांचा संताप
3

Dharashiv ZP Election 2026: धाराशिवमध्ये शिवसेनेचे अस्तित्व धोक्यात? तिकीट वाटपात भाजपचा थेट हस्तक्षेप, शिवसैनिकांचा संताप

Maharashtra Politics: “… करार अंमलात आणला गेला नाही”; शायना एन.सी यांची ठाकरेंवर टीका
4

Maharashtra Politics: “… करार अंमलात आणला गेला नाही”; शायना एन.सी यांची ठाकरेंवर टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.