Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आमचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला, सत्ता आल्यास मनोज जरांगे मुख्यमंत्री’; ‘या’ नेत्याची मोठी घोषणा

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग माहिती समोर आली आहे. एकीकडे खळबळजनक राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री पदावरुन दावे- प्रतिदावे आणि पक्षांतर्गत वाद रंगत असताना तिसऱ्या आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी केली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 02, 2024 | 07:21 AM
जरांगे पाटलांनी निवडणूक लढवण्याचे संकेत देताच तब्बल 800 इच्छुकांचे आले अर्ज

जरांगे पाटलांनी निवडणूक लढवण्याचे संकेत देताच तब्बल 800 इच्छुकांचे आले अर्ज

Follow Us
Close
Follow Us:

हिंगोली : लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुका घेतल्या जाणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला आहे.  सत्ता आल्यास मनोज जरांगे मुख्यमंत्री होतील. याबाबतची अधिकृत घोषणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी केली.

राजरत्न आंबेडकर हे हिंगोली जिल्हा दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. महाविकास आघाडी आणि महायुतीनंतर राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तिसरी आघाडी होऊ पाहत आहे. या आघाडीबाबत बोलताना राजरत्न आंबेडकर यांनी आमच्या आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा मनोज जरांगे असतील अशी माहिती दिली आहे. ते हिंगोली जिल्हा दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली आहे.

राजरत्न आंबेडकर यांनी तिसऱ्या आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यात तिसऱ्या आघाडीला कितपत यश मिळते आणि हा प्रस्ताव मनोज जरांगे पाटील स्वीकारतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग माहिती समोर आली आहे. एकीकडे खळबळजनक राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्रिपदावरुन दावे- प्रतिदावे आणि पक्षांतर्गत वाद रंगत असताना तिसऱ्या आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी केली आहे.

तिसरी आघाडी मैदानात

आगामी मैदानात तिसरी आघाडी उतरणार आहे. त्यामुळे ही विधानसभा चांगलीच गाजणार आहे. त्यामुळे मतदार राजा यंदा कोणत्या पक्षाला सत्तेचा कौल देतो हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.

Web Title: Manoj jarange will be the cm if power comes says rajratna ambedkar nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2024 | 07:07 AM

Topics:  

  • Manoj Jarange
  • Maratha Reservation

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.